uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 871
Підписники
-224 години
-167 днів
-8630 день
Архів дописів
⭕️GS -4 Economics batch ✅ 3⃣0⃣1⃣ सदस्य पूर्ण तसेच 93% + विद्यार्थी आपण घेतलेल्या batch बद्दल समाधानी आहेत. GS-4 मधील Economic
⭕️GS -4 Economics batch ✅ 3⃣0⃣1⃣ सदस्य पूर्ण तसेच 93% + विद्यार्थी आपण घेतलेल्या batch बद्दल समाधानी आहेत. GS-4 मधील Economics या विषयातील marks वाढण्यासाठी नक्कीच Confidence वाढलेला आहे. हाच confidence 23 जानेवारी रोजी होणाऱ्या शेवटच्या पेपरच्या last second पर्यंत ठेवायचा आहे. For admission cont on. @RSmainsGS4

UPSC MAINS 2022 RESULT OUT[Name-Wise] Name-Wise Result List https://upsconline.nic.in https://www.upsc.gov.in

+5
Revolt of 1857.pdf11.74 MB

+5
Revolt of 1857.pdf11.74 MB

🛑मेगा तलाठी भरती . 1,012 + नवीन 3,110 =4,122 Total 🔥🔥✌️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
🛑मेगा तलाठी भरती . 1,012 + नवीन 3,110 =4,122 Total 🔥🔥✌️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

... ... विशेष ऑफर Admission साठी संपर्क @RSmainsGS4

photo content
+7

प्रवेश घेण्यापूर्वी demo lect & sample notes पाहून घ्या. 👇👇👇 Demo lect & Sample notes साठी https://t.me/umedmpsc/2466

💥💥 विशेष ऑफर 💥💥 फक्त आज आणि उद्या ⭕️ राज्यसेवा मुख्य GS-4 Economics Revision batch या मध्ये तुम्हांला काय मिळेल? 👉 105 मार्कांचा Economics चा syllabus cover 👉 Syllabus नुसार प्रत्येक topic च्या Micro notes 👉 भारताचा आणि महाराष्ट्राचा Eco-Survey cover केलेला आहे. 👉 45 तासांचे Audio lectures 👉 PYQ विश्लेषण 👉 आणि बरंच काही.... ➡️ Fees : 1400 1200 👉 1000 Rs 🔥 45 तासांत करा Eco या विषयाची परिणामकारक उजळणी. ✅ चला, शेवटच्या objective mains मध्ये आपले 100% Efforts देऊ. 💥Note :  फक्त आज आणि उद्याच admissions वर विशेष सूट लागू असेल. नंतर admission बंद करण्यात येणार आहेत. For admission cont. on @RSmainsGS4

.....
Anonymous voting

खालील महत्त्वाच्या दिवसांबाबत विचार करा. अ) शिक्षक दिवस-5 सप्टेंबर ब) राष्ट्रीय शिक्षण दिवस-11नोव्हेंबर क) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस-8 सप्टेंबर ड) आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस-24 जानेवारी

....
Anonymous voting

लोकसंख्येतील दशकीय वाढ(Decadal Change) खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक बदल (%) झाला आहे? अ) मेघालय ब) नागालँड क) केरळ ड) अरुणाचल प्रदेश इ) बिहार

Essay साठी हे उदाहरण वापरू शकता

Repost from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क या दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता दि.15 नोव्हें. 2022 रोजी प्रसिध्द अभ्यासक्रम अधिक्रमित करुन प्रस्तुत दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6349 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6350 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6351

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 059/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6346 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6347 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6348

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6345