uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 878
Підписники
Немає даних24 години
-227 днів
-8430 день
Архів дописів
7) योग्य जोडी ओळखा अ) गीताई - विनोबा भावे ब) गीतारहस्य - लो.टिळक क) ग्रामरचना - लोकहितवादी ड) ग्रामगीता - म.गांधी
Anonymous voting

Combined 90 Days Plan Faculty - अक्षय जगताप (BE CSE - GECA) (Combined Mains Experience) (Rajyseva Mains Experience) Contact - @akkij50 8698192190

6) कोळ्यांचा पहिल्या टप्प्यातील (1824) उठाव दडपण्यासाठी खालील पैकी कोणाची नेमणूक केली?
Anonymous voting

5) अयोग्य जोडी ओळखा(महाराष्ट्रातील सविनय कायदेभंगातील उठाव)
Anonymous voting

Combined 90 Days Plan Faculty - अक्षय जगताप (BE CSE - GECA) (Combined Mains Experience) (Rajyseva Mains Experience) Contact - @akkij50 8698192190

4) मुळशी सत्याग्रहा बाबत खालील विधानाचा विचार करा अ) या सत्याग्रहातील पाहिले सत्याग्रही शंकर राव देव यांना ओळखलं जातं ब) मूळ-मुठा नदीवर धरणं बांधल्या मुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती क) असा हा जगातील पहिला धरण सत्याग्रह म्हणून ओळखला जातो.
Anonymous voting

3) बीड च्या उठावबाबत (1899) खालील पैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
Anonymous voting

2) खालील विधानाचा विचार करा अ) ज्या दिवशी चापेकर बंधूनी रँड ची हत्या केली त्याच दिवशी राणी व्हिक्टोरियाचा हिरक महोत्सव राज्याभिषेक चा कार्यक्रम होता. ब) ही हत्या पहिली राजकीय हत्या म्हणून ओळखली जाते
Anonymous voting

1) अमृत बझार पत्रिकेत खालील पैकी कोणाचा उल्लेख "देशप्रेमाने ओथंबलेल्या हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष" असे केले होतें?
Anonymous voting

Combined 90 Days Plan Faculty - अक्षय जगताप (BE CSE - GECA) (Combined Mains Experience) (Rajyseva Mains Experience) Contact - @akkij50 8698192190

24) अयोग्य जोडी ओळखा ( समाज व बोध वाक्य)
Anonymous voting

23) देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी खालील पैकी कोणी कोणी काम केलं? अ) एम.जी. रानडे ब) विठ्ठल रामजी शिंदे क) शिवराम जानबा कांबळे ड) शाहू महाराज
Anonymous voting

22) खालील विधानाचा विचार करा अ) सत्यशोधक ही सामाजिक व धार्मिक चळवळ होती तर ब्राह्मणेतर राजकीय होती ब) ब्राह्मणेतर मध्ये मराठा तर सत्यशोधक मध्ये माळी जातीचे वर्चस्व होते
Anonymous voting

Combined 90 Days Plan Faculty - अक्षय जगताप (BE CSE - GECA) (Combined Mains Experience) (Rajyseva Mains Experience) Contact - @akkij50 8698192190

Day 1 : Geography 1) आजच्या Test चे Explanation/Discussion 2) आजच्या Topic वरचे Pyq

Day 1 : Polity 1) आजच्या Test चे Explanation/Discussion 2) आजच्या Topic वरचे Pyq

Day 1- Geography Test.pdf Join @Mpscdecoded

Day 1- Polity - Combined 90 Days Plan .pdf Join @Mpscdecoded

Million dollar question :- हॉल तिकीटच्या प्रिंट काढू की नको..?😂 Join us @mpscdecoded

List of Players who have scored 200 in ODI.. 7 outof 10 are Indians..✌️
List of Players who have scored 200 in ODI.. 7 outof 10 are Indians..✌️

MPSC DECODED™ - Статистика та аналітика Telegram каналу @mpscdecoded