MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 878
Suscriptores
Sin datos24 horas
-227 días
-8430 días
Archivo de publicaciones
8 877
7) योग्य जोडी ओळखा
अ) गीताई - विनोबा भावे
ब) गीतारहस्य - लो.टिळक क) ग्रामरचना - लोकहितवादी ड) ग्रामगीता - म.गांधी
8 877
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8698192190
8 877
6) कोळ्यांचा पहिल्या टप्प्यातील (1824) उठाव दडपण्यासाठी खालील पैकी कोणाची नेमणूक केली?
8 877
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8698192190
8 877
4) मुळशी सत्याग्रहा बाबत खालील विधानाचा विचार करा
अ) या सत्याग्रहातील पाहिले सत्याग्रही शंकर राव देव यांना ओळखलं जातं
ब) मूळ-मुठा नदीवर धरणं बांधल्या मुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती क) असा हा जगातील पहिला धरण सत्याग्रह म्हणून ओळखला जातो.
8 877
2) खालील विधानाचा विचार करा
अ) ज्या दिवशी चापेकर बंधूनी रँड ची हत्या केली त्याच दिवशी राणी व्हिक्टोरियाचा हिरक महोत्सव राज्याभिषेक चा कार्यक्रम होता.
ब) ही हत्या पहिली राजकीय हत्या म्हणून ओळखली जाते
8 877
1) अमृत बझार पत्रिकेत खालील पैकी कोणाचा उल्लेख "देशप्रेमाने ओथंबलेल्या हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष" असे केले होतें?
8 877
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8698192190
8 877
23) देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी खालील पैकी कोणी कोणी काम केलं?
अ) एम.जी. रानडे
ब) विठ्ठल रामजी शिंदे क) शिवराम जानबा कांबळे ड) शाहू महाराज
8 877
22) खालील विधानाचा विचार करा
अ) सत्यशोधक ही सामाजिक व धार्मिक चळवळ होती तर ब्राह्मणेतर राजकीय होती
ब) ब्राह्मणेतर मध्ये मराठा तर सत्यशोधक मध्ये माळी जातीचे वर्चस्व होते
8 877
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8698192190
8 877
Day 1 : Geography
1) आजच्या Test चे Explanation/Discussion
2) आजच्या Topic वरचे Pyq
