MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 921
Підписники
-424 години
-307 днів
-7030 день
Архів дописів
8 921
Repost from N/a
जगातील प्रमुख स्थानिक वारे
यावर बऱयाच वेळ प्रश्न विचारला आहे
#Rajyasewa #Combine #Geography #Predicted
8 921
Repost from N/a
• Source - State Board
• खाडी आणि चॅनल यांच्या जोड्या किंवा oneliner स्वरुपात प्रश्न विचारला जातो.
• यामधील चॅनल 8° , 9° , 10° यावर बऱ्याचदा प्रश्न विचारुन झालेला आहे.
#Geo #Rajyasewa #Combine #Predicted
8 921
Repost from N/a
• Source - State Board
• समुद्र आणि सरासरी क्षारता
• क्षारतेनुसार क्रम किंवा समुद्र आणि क्षारता यांच्या जोड्या विचारल्या जातात.
• जास्त ते कमी Trick - मृगे कतार भूमी बघ (मृत , ग्रेट Salt Lake , क - caspian , तार - तांबडा , भूमी - भूमध्य , बघ - बाल्टिक)
#Geo #Rajyasewa #Combine #Predicted
8 921
Repost from Revisers Initiative
कौटुंबिक न्यायालया संबंधी पुढील अयोग्य विधाने विचारात घ्या.
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• संविधानभान
• जिवंत नागरिकांचे गणराज्य
• घटना भाग 2 - कलम 5 ते 11
"आदमी मरने के बाद कुछ नही सोचता ,
आदमी मरने के बाद कुछ नही बोलता ,
कुछ नही सोचने और कुछ नही बोलने पर आदमी मर जाता है"
#Polity #Current #Prelims #Mains #CombineMains
@MissionCombined
• आधीचे संविधानभान 👇👇
https://t.me/missioncombined/7128
https://t.me/missioncombined/7142
https://t.me/missioncombined/7198
https://t.me/missioncombined/7336
https://t.me/missioncombined/7349
https://t.me/missioncombined/7356
https://t.me/missioncombined/7362
https://t.me/missioncombined/7374
https://t.me/missioncombined/7428
https://t.me/missioncombined/7433
https://t.me/missioncombined/7442
https://t.me/missioncombined/7476
https://t.me/missioncombined/7511
https://t.me/missioncombined/7525
https://t.me/missioncombined/7544
https://t.me/missioncombined/7564
https://t.me/missioncombined/7704
https://t.me/missioncombined/7729
https://t.me/missioncombined/7951
https://t.me/missioncombined/7995
https://t.me/missioncombined/8001
8 921
Repost from Revisers Initiative
2024 मध्ये आयोजित 'आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट' महोत्सव कोठे पार पडला?
8 921
Repost from Revisers Initiative
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) पहिल्या महिला महासंचालक म्हणून केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे?
8 921
Repost from Revisers Initiative
1928 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ? (ज्यात वसाहतीचे स्वराज्य देण्यास 1 वर्षाची मुदत देण्यात आली).
8 921
Repost from Revisers Initiative
कोणत्या पाक्षिकाच्या सुरुवातीला संत तुकारामांची 'काय करू आता धरूनियां भीड' ही वचने होती ?
8 921
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 921
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8786
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8787
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8788
8 921
Repost from 𝐓𝐡𝐞 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐌𝐞𝐧𝐭𝐨𝐫𝐬𝐡𝐢𝐩
माननीय अध्यक्ष, महोदय,
माननीय सचिव,महोदय,
माननीय सहसचिव महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बेलापूर, मुंबई.
विषय- राज्यसेवा, समाजकल्याण व संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या सुधारित तारखा जाहीर करण्याबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये विनंती आहे की, कोरोना काळात देखील परीक्षा सतत पुढे जात राहिल्या त्या वेळी देखील नोटिफिकेशन मध्ये तारखा नसल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होत गेला व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेले अगदी तशीच परीस्थिती यावेळी देखील निर्माण झालेली आहे.तरी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी व त्यांना एक निश्चित वेळापत्रक उपलब्ध होण्यासाठी व अभ्यासाला एक दिशा प्राप्त होण्यासाठी; आपण पुन्हा एकदा समाजकल्याण विभाग,राज्यसेवा पूर्व 2024, तसेच संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षांच्या अंदाजित तारखा शक्य तेवढ्या लवकर जाहीर कराव्यात ही आपणास नम्र विनंती आहे. अंदाजित तारखा जाहीर केल्यानंतर अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते व नैराश्य जाते यामुळे या विनंतीचा प्राधान्याने विचार व्हावा ही विनंती🙏
आपलेच
सर्व MPSC उमेदवार
हा वरील मेल सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील मेल आयडीवर नक्की पाठवा.
👇
sectionofficer-advt@mpsc.gov.in
8 921
Repost from Revisers Initiative
International Labour Organization's Conventions 138 & 182 are related to
8 921
Repost from Revisers Initiative
🔴अत्यंत महत्त्वाचे...
👉राज्यसेवेतून डबल-डबल पोस्ट होल्डर आज राज्यसेवा opting Out शेवटचा दिवस, राज्यसेवा 2022 मधून अधिकारी बनलेल्या बंधू-भगिनीना कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर खरोखर 2022 मधून allot होणारी पोस्ट जाॅईन करणार नसाल तर कॄपया Opting Out करून आपल्याच वेटिंग वाल्या प्रामाणिक सहकाऱ्यांच भल कराव ही विनंती👏👏👏
👉राज्यसेवा 2022 मीरिट लीस्ट मधील कोणताही उमेदवार जे already चांगल्या पदावर आहेत, opting out करु शकता, जर तुमची राज्यसेवा 2022 Provisional Selection ला निवड झाली नसेल आणि final selection ला निवड होतं असेल तशी शक्यता असेल,कोणतेही पद allot होत असेल आणि त्या पदाबाबत तुम्ही इच्छुक नसल्यास कॄपया वेटिंग candidate नी सुद्धा तात्काळ opting out करणे संयुक्तिक!
उपरोक्त ही 👆आग्रही विनंती🙏
8 921
Repost from Revisers Initiative
ग्रहविषयक दबाव समायोजित मानव विकास निर्देशांकात कोणते आयाम विचारात घेतले जातात ?
अ) दरडोई CO2 उत्सर्जन
ब) दरडोई मूर्त ठसे (per capita Material Footprint)
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
