uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 880
Підписники
-524 години
-287 днів
-8630 день
Архів дописів
Day 17 Polity Test.pdf8.12 KB

Urgent Required 2 Roommates नवी पेठ , पुणे Contact - @SPJaybhaye9

photo content

18 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/19617 19 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/19743 20 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/19788 26 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/19859 27 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/19911 28 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/19949 29 जानेवारी 2023 MCQ https://t.me/mpscdecoded/20004

फेब्रुवारी आणि 30 April 30 April ची परीक्षा जर तुम्ही focus केली असेल तर तुम्ही lead ने पास होणार ? की काठावर राहणार? हे फेब्रुवारी चा महिनाच ठरवेल, कारण मार्च/एप्रिल मध्ये सगळेच जोर लावून अभ्यास करतील, पण फेब्रुवारी जे जास्त passionately अभ्यास करतील त्यांनाच lead मिळेल... तुम्हाला ह्या महिन्यात तुमच्या weak areas वर काम करायचं आहे, जी subjects sure shot जास्त marks देतात त्यावर command मिळवायची आहे. आपण @Mpscdecoded वर रोज mcq upload करत आहोत, ते सुद्धा नक्की सोडवा, त्या facts परीक्षेत येत आहेत...फेब्रुवारी एवढं lightly घेवू नका , फेब्रुवारी छोटा आहे , असा येईल आणि असा जाईल, ह्या महिन्यातून तुम्हाला किती output काढायचं आहे त्याच प्लॅनिंग आजच करून ठेवा आणि आजपासूनच जर तुम्ही ते implement करायला घेतलं तर नक्कीच तुम्ही lead ला राहाल.. Join @Mpscdecoded

We have a fresher's drive for BCA, B.SC (SELECTED SPECIALIZATIONS) AND B.VOC (CS / IT) CANDIDATES WITH YOP 2023 TO APPLY.. Li
We have a fresher's drive for BCA, B.SC (SELECTED SPECIALIZATIONS) AND B.VOC (CS / IT) CANDIDATES WITH YOP 2023 TO APPLY.. Link - https://on.tcs.com/3vJDlgV

photo content

7) पुढील वैशिष्ट्यावरून प्रदेश ओळखा. a) खिप झुडूप हे पर्णविरहित लांब सुईसारख्या फांद्या असलेले झाड मोठ्या प्रमाणात आढळते. b) जोजोबा या वृक्षाच्या बियांपासून तेलनिर्मिती करण्यासाठी व्यापारी तत्त्वावर त्याची लागवड केली जाते.
Anonymous voting

6) राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर,जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात कोणती खनिजे आढळतात?
Anonymous voting

5) जोड्या लावा. a) सोने b) चांदी c) पेट्रोलियम d) थोरियम 1) कर्नाटक व झारखंड 2) राजस्थान व कर्नाटक 3) महाराष्ट्र व गुजरात 4) केरळ व झारखंड
Anonymous voting

4) पुढील विधाने अभ्यासा.
Anonymous voting

3) पुढील विधाने अभ्यासून योग्य विधाने निवडा. a) लक्षद्वीप मधील प्रमुख उद्योग म्हणजे नारळाच्या शेंड्या काढणे व त्यापासून विविध उत्पादने बनवणे. b) सह्याद्रीच्या दक्षिणेला आपणास शोला वने पाहवयास मिळतात.
Anonymous voting

2) पुढील विधाने अभ्यासा. a) कुद्रेमुख ही पश्चिम घाटातील सर्वात महत्वाचे खाणीचे क्षेत्र आहे. b) घाटातील एकमेव मोठे औद्योगिक केंद्र, तामिळनाडूतील कोइमतुर येथे आहे.
Anonymous voting

1) अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

Combined पूर्व आणि मुख्य परीक्षेचे एकत्र नियोजन : Question answer session With Sagar sir

25) प्रांतिक स्वायत्तता कोणत्या कालावधी साठी लागू होती ?
Anonymous voting

24) महिलाना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार कोणत्या संस्थानाने दिला होता ?
Anonymous voting

23) 'उदयोन्मुख लोकशाहीला भोसकले आहे' असे उद्गार 1909 च्या कायद्याचे वर्णन खालीलपैकी कोणी काढले होते ?
Anonymous voting