MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 880
Obunachilar
-524 soatlar
-287 kunlar
-8630 kunlar
Postlar arxiv
8 880
18 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19617
19 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19743
20 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19788
26 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19859
27 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19911
28 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19949
29 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/20004
8 880
फेब्रुवारी आणि 30 April
30 April ची परीक्षा जर तुम्ही focus केली असेल तर तुम्ही lead ने पास होणार ? की काठावर राहणार? हे फेब्रुवारी चा महिनाच ठरवेल, कारण मार्च/एप्रिल मध्ये सगळेच जोर लावून अभ्यास करतील, पण फेब्रुवारी जे जास्त passionately अभ्यास करतील त्यांनाच lead मिळेल...
तुम्हाला ह्या महिन्यात तुमच्या weak areas वर काम करायचं आहे, जी subjects sure shot जास्त marks देतात त्यावर command मिळवायची आहे. आपण @Mpscdecoded वर रोज mcq upload करत आहोत, ते सुद्धा नक्की सोडवा, त्या facts परीक्षेत येत आहेत...फेब्रुवारी एवढं lightly घेवू नका , फेब्रुवारी छोटा आहे , असा येईल आणि असा जाईल, ह्या महिन्यातून तुम्हाला किती output काढायचं आहे त्याच प्लॅनिंग आजच करून ठेवा आणि आजपासूनच जर तुम्ही ते implement करायला घेतलं तर नक्कीच तुम्ही lead ला राहाल..
Join @Mpscdecoded
8 880
We have a fresher's drive for BCA, B.SC (SELECTED SPECIALIZATIONS) AND B.VOC (CS / IT) CANDIDATES WITH YOP 2023 TO APPLY..
Link - https://on.tcs.com/3vJDlgV
8 880
7) पुढील वैशिष्ट्यावरून प्रदेश ओळखा.
a) खिप झुडूप हे पर्णविरहित लांब सुईसारख्या फांद्या असलेले झाड मोठ्या प्रमाणात आढळते.
b) जोजोबा या वृक्षाच्या बियांपासून तेलनिर्मिती करण्यासाठी व्यापारी तत्त्वावर त्याची लागवड केली जाते.
8 880
6) राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर,जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात कोणती खनिजे आढळतात?
8 880
5) जोड्या लावा.
a) सोने
b) चांदी c) पेट्रोलियम d) थोरियम 1) कर्नाटक व झारखंड 2) राजस्थान व कर्नाटक 3) महाराष्ट्र व गुजरात 4) केरळ व झारखंड
8 880
3) पुढील विधाने अभ्यासून योग्य विधाने निवडा.
a) लक्षद्वीप मधील प्रमुख उद्योग म्हणजे नारळाच्या शेंड्या काढणे व त्यापासून विविध उत्पादने बनवणे.
b) सह्याद्रीच्या दक्षिणेला आपणास शोला वने पाहवयास मिळतात.
8 880
2) पुढील विधाने अभ्यासा.
a) कुद्रेमुख ही पश्चिम घाटातील सर्वात महत्वाचे खाणीचे क्षेत्र आहे.
b) घाटातील एकमेव मोठे औद्योगिक केंद्र, तामिळनाडूतील कोइमतुर येथे आहे.
8 880
Combined पूर्व आणि मुख्य परीक्षेचे एकत्र नियोजन :
Question answer session With Sagar sir
8 880
24) महिलाना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार कोणत्या संस्थानाने दिला होता ?
8 880
23) 'उदयोन्मुख लोकशाहीला भोसकले आहे' असे उद्गार 1909 च्या कायद्याचे वर्णन खालीलपैकी कोणी काढले होते ?
