uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 947
Підписники
-224 години
-97 днів
-6330 день
Архів дописів
Name. : Narmada River ◆ Location : Central India ◆ Origin : Amarkantak Plateau, Madhya Pradesh ◆ Length : Approximately 1,312 kilometers (816 miles) ◆ Mouth : Arabian Sea, Gujarat ◆ States : Flows through Madhya Pradesh, Gujarat, and Maharashtra ◆Tributaries : Tawa, Banas, Hiran, and Shakkar rivers ◆ Significance : - Sacred river in Hinduism - Supports irrigation and hydroelectric power generation - Home to diverse wildlife, including crocodiles and fish ◆ Interesting Facts: - Narmada River is also known as "Rewa" - The river flows through the famous Marble Rocks in Madhya Pradesh - The Narmada Dam, also known as the Sardar Sarovar Dam, is one of the largest dams in the world

Combine Practice Batch 2k24 Practice is the key to success अति महत्वाचे 750 प्रश्न :- गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 साठी.....
Combine Practice Batch 2k24 Practice is the key to success अति महत्वाचे 750 प्रश्न :- गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 साठी..... 🎯 Batch Starts :- 10 डिसेंबर 2024 Validity :- गट क पूर्व परीक्षा होइपर्यंत ( 3 फेब्रुवारी 2025) 🎯 Fees :- 249 रुपये ( प्रथम 10 विद्यार्थ्यांसाठी 201 रुपये) 🎯 For More Details :- @MRahulkumar 🎯 Join us @MissionCombined @Mpscdecoded

आजच्या Key बद्दल ....... काहींना अपेक्षित यश मिळाले असेल परंतु काहींना अपेक्षेपेक्षा कमी score आलेला असेल.... ज्यांचा score कमी आला आहे त्यांनी नाराज होण्याची गरज नाही , हे म्हणणे जरी सोप असले तरी पचविणे अवघड असते परंतु Competitive Exam म्हटले की यश अपयश येतच असते आणि यातुन तोच जिंकतो जो परत सावरतो / उभा राहतो.... जो यातुन सावरतो म्हणजेच ज्यांचा चांगला Score आला आहे तो हि score ला हुरळून न जाता सावरतो आणि ज्यांचा Score कमी आलेला आहे ते ही न खचून जाता सावरतात तेच खरे जिंकतात..... ज्यांचा Score कमी आलेला आहे त्यांच्याकडे अजुन 2 chance आहेत ते म्हणजे गट ब आणि गट क.... सध्या गट क कडे लक्ष न देता गट ब मधुनच post काढायची यावर लक्ष द्यायला पाहिजे... राज्यसेवा mains ला जे जाणार आहेत त्यांच्यापेक्षा आधी गट ब च्या post चा Result लागणार आहे so राज्यसेवा वाल्यांपेक्षा आधी गट ब करणारे अधिकारी होणार आहेत हे लक्षात ठेवा... एक संधी गेली आहे तर अनेक संधी आता उपलब्ध होणार आहेत परंतु आज जे काही झालेय त्यामधून सावरले पाहिजे .... 1-2 दिवसांचा Break घ्या आणि परत नविन सुरुवात करा...व्यवस्थित Plan करा , सर्वात महत्वाचे म्हणजे तो Plan execute करा , कोणाला तरी जो तुम्हाला व्यवस्थित Guide करेल असे वाटत आहे त्यांना Surrender व्हा , तुमचे 100% द्या नक्कीच आजच्यापेक्षा Result वेगळा असेल यात शंका नाही.... !!! तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही आहोतच.... गरज पडली तर नक्की सांगा... जमेल / शक्य असेल ते नक्कीच प्रयत्न आमच्याकडून केले जातील..... जे मुख्य साठी पात्र झाले आहेत त्यांचे अभिनंदन आणि जे थोडेफार कमी पडले आहेत त्यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐 तूर्तास एवढेच! @MissionCombined @MRahulkumar

Hello Warriors.. Your Score in State Services Prelims Exam 2024 is..
Anonymous voting

आतापर्यंत 149 Msg Check केलेले आहेत त्यातील Score आणि विद्यार्थी संख्या खालीलप्रमाणे आहे.... 100 पेक्षा कमी :- 20 100 ते 105 :- 48 105 ते 110 :- 44 110 ते 115 :- 20 115 पेक्षा जास्त :- 17 Total :- 149 अजुन बऱ्याचशा Message ला Reply करणे जमले नाही... जसे जमेल तसे Reply करेल. ज्यांनी अजुनही Score पाठवले नाहीत ते मला @Mrahulkumar या ID वर पाठवू शकता. Score सोबत Male / Female , Category हे पण Mention करा.... Join us @MissionCombined

बरेचसे msg आल्याकारणाने सर्वांना लगेच reply करणे शक्य नाही....

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :- GS Score , Category , Male/ Female @Mrahulkumar यावर मला कळवा

Repost from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 👇 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 👇 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇 https://t.me/missioncombined/9894 ---------@-------@@----------- Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8824 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- भुगोल - Stateboard Batch 👇👇 https://t.me/missioncombined/9001 Fees 250 ----------@@--------@@------ 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

photo content

Checklist :- 1) Hallticket 2) Original Icard with 2 xerox copy 3) 2 Black ball Pen  4)  Watch 5)  Transparent Water Bottle 6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury आजच सर्व collect करुन ठेवा @missionCombined सर्वांना राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

स्वरूप वर्धीनी
स्वरूप वर्धीनी

Repost from MPSC
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Repost from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Hello Guys.... Free Oneliner Video Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील  परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहिलेले आहेत . हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner  PDF तसेच Oneliner Lecture Links Available करुन देत आहोत. Oneliner Pdf 👇👇 Jan ते फेब्रुवारी 2023 👇 https://t.me/missioncombined/9148 मार्च 2023 ते Oct 2023 👇 https://t.me/missioncombined/9149 Nov 2023 ते मे 2024 👇 https://t.me/missioncombined/9419 जुन 2024 ते सप्टेंबर 2024👇 https://t.me/missioncombined/9913 🔴Free Oneliner Video Lectures🔴 Oneliner Lecture 1 Link 👇👇 https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S Oneliner Lecture 2 Link 👇👇 https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4 Oneliner Lecture 3 Link 👇👇 https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs Oneliner Lecture 4 Link 👇👇 https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e Oneliner Lecture 5 Link 👇👇 https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04 Oneliner Lecture 6 Link 👇👇 https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw Oneliner Lecture 7 Link 👇👇 https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9 Oneliner Lecture 8 Link 👇👇 https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9 Oneliner Lecture 9 Link 👇👇 https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY Oneliner Lecture 10 Link 👇👇 https://youtu.be/ZgOe7lMllhI?si=FcOIGSkRB3wm7DRi Oneliner Lecture 11 Link 👇👇 https://youtu.be/Oqlz9kV9-l8?si=n4MN8Gcoz_uxkoGq Oneliner Lecture 12 Link 👇👇 https://youtu.be/3L4Ac5telwA?si=IBMjEtkruYuSrgLi Oneliner Lecture 13 Link 👇👇 https://youtu.be/XRvcANEDeM8?si=KnFzPB2oX0EqG30i Oneliner Lecture 14 Link 👇👇 https://youtu.be/Lovrk7qOTzU?si=DHZxpHrCDf2g9Zad Oneliner Lecture 15 Link 👇👇 https://youtu.be/MU9Za6yjA-8?si=PunH4Os95x907IC9 Oneliner Lecture 16 Link 👇👇 https://youtu.be/M1sM__9SM3I?si=odcEphsmBXyKU2fL Oneliner Lecture 17 Link 👇👇 https://youtu.be/vVXKGpdVs1Y?si=hQ4V-Wr2kuZgshbQ Oneliner Lecture 18 Link 👇👇 https://youtu.be/UxZeIwWPhuM?si=xv2pKFaKXJ4PMeXt Oneliner Lecture 19 Link 👇👇 https://youtu.be/LQ82xBjhiis?si=_b1V5yd9RJ5I31kW Oneliner Lecture 20 Link 👇👇 https://youtu.be/ugLU_O2EMG0?si=nXfRFv7P1_Zmb621 Oneliner Lecture 21 Link 👇👇 https://youtu.be/3Aa0M8H20sU?si=l3ez9pJW_Xwg0vBA Oneliner Lecture 22 Link 👇👇 https://youtu.be/8FE4VWI7ViA?si=Z43iIHWzLhqbDK3P Oneliner Lecture 23 Link 👇👇 https://youtu.be/WpJfDpMt9H0?si=XY9IitqEUUPU4lZ2 Oneliner Lecture 24 Link 👇👇 https://youtu.be/Xb1nlK0MCuM?si=AKVliZF-w3EY-ind Oneliner Lecture 25 Link 👇👇 https://youtu.be/lPWjfIl0l-k?si=W9woUZZ5unWJqQXx

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#