uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 887
Підписники
-524 години
-297 днів
-8430 день
Архів дописів
नैसर्गिक शेती परिषद जुलै 2022 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous voting

संपुर्णपणे जल आणि सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ.......
Anonymous voting

मिठ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
Anonymous voting

डॉ व्हि कृष्णमूर्ती यांना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक म्हटले जायचे यांचे निधन 2022 मध्ये झाले.त्यांना खालीलपैकी कोणता पद्म पुरस्कार मिळाला नव्हता?
Anonymous voting

नविन संसदभवनावरील राजमुद्रा कशापासून बनवली आहे?
Anonymous voting

मा.पी टी उषा खालीलपैकी कोणत्या नावाने लोकप्रिय आहेत?
Anonymous voting

आधीचे सर्व recording , Short notes आणि Solve करण्यासाठी प्रश्न group वर available आहेत. त्यामुळे परत new batch सुरु करणार नाही तर याच batch मध्ये admission दिले जातील

Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single Batch सुरु झा
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single Batch सुरु झालेली आहे Contact @Mrahulkumar

मार्गारेट अल्वा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदावर काम केलेले आहे?
Anonymous voting

अँड राहुल सुरेश नार्वेकर हे आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भुषविलेल्या पैकी सर्वात तरुण......... अध्यक्ष आहेत.
Anonymous voting

न्या.रंजना प्रकाश देसाई यांनी खालीलपैकी कुठे काम केले नाही?
Anonymous voting

भारत जर्मनीला मागे टाकुन जगातील ........क्रमांकाची आटोमोबाइल बाजारपेठ बनली आहे?
Anonymous voting

भारतीय अर्थव्यवस्था नुकतीच जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे भारताने कोणत्या देशाला मागे टाकुन पाचवा क्रमांक पटकावला?
Anonymous voting

MITRA(Maharashtra Institution For Transformation) ही संस्था महाराष्ट्र सरकारने कशाच्या धर्तीवर स्थापन केली आहे?
Anonymous voting

REC ला 2022 मध्ये महारत्न दर्जा भेटला.REC महारत्न दर्जा मिळवणारी 12 वी कंपनी ठरली आहे. REC चे मुख्यालय कुठे आहे?
Anonymous voting

बालिका पंचायत सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous voting

सर्वोच्च न्यायालयातील वकील आर व्यंकटरमणी यांची भारताचे........ वे महान्यायवादी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
Anonymous voting

मा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 30 वे आणि व्यक्तिशः 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.ते सातारा जिल्ह्यामधुन झालेले कितवे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous voting

राज्यसेवा पूर्व परीक्षा -  2023  ✅         SPACE TEST SERIES ....प्रत्येक्षात आयोगाच्या परीक्षेचा अनुभव 1st Round - Subjectwise test दिनांक - 19 मार्च 2023 (रविवार) वेळ - सकाळी 10.00 ते 12.00 ✅ विषय - अर्थशास्त्र विश्लेषण - by किरण देसले सर (दीपस्तंभ ) Exam Center  -  पुणे विद्यार्थी गृह माध्यमिक शाळा , सदाशिव पेठ For admission - 9284499467 Msg - @spacepre2023

Repost from MPSC DECODED™
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत . ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏 प्रवेशा साठी संपर्क - @MrahulkumarValidity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .