MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 887
Suscriptores
-524 horas
-297 días
-8430 días
Archivo de publicaciones
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नैसर्गिक शेती परिषद जुलै 2022 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
संपुर्णपणे जल आणि सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ.......
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मिठ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
डॉ व्हि कृष्णमूर्ती यांना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक म्हटले जायचे यांचे निधन 2022 मध्ये झाले.त्यांना खालीलपैकी कोणता पद्म पुरस्कार मिळाला नव्हता?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नविन संसदभवनावरील राजमुद्रा कशापासून बनवली आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मा.पी टी उषा खालीलपैकी कोणत्या नावाने लोकप्रिय आहेत?
8 886
आधीचे सर्व recording , Short notes आणि Solve करण्यासाठी प्रश्न group वर available आहेत.
त्यामुळे परत new batch सुरु करणार नाही तर याच batch मध्ये admission दिले जातील
8 886
Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
Batch सुरु झालेली आहे
Contact
@Mrahulkumar
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मार्गारेट अल्वा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदावर काम केलेले आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अँड राहुल सुरेश नार्वेकर हे आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भुषविलेल्या पैकी सर्वात तरुण......... अध्यक्ष आहेत.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
न्या.रंजना प्रकाश देसाई यांनी खालीलपैकी कुठे काम केले नाही?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारत जर्मनीला मागे टाकुन जगातील ........क्रमांकाची आटोमोबाइल बाजारपेठ बनली आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतीय अर्थव्यवस्था नुकतीच जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे भारताने कोणत्या देशाला मागे टाकुन पाचवा क्रमांक पटकावला?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
MITRA(Maharashtra Institution For Transformation) ही संस्था महाराष्ट्र सरकारने कशाच्या धर्तीवर स्थापन केली आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
REC ला 2022 मध्ये महारत्न दर्जा भेटला.REC महारत्न दर्जा मिळवणारी 12 वी कंपनी ठरली आहे. REC चे मुख्यालय कुठे आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
बालिका पंचायत सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सर्वोच्च न्यायालयातील वकील आर व्यंकटरमणी यांची भारताचे........ वे महान्यायवादी म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 30 वे आणि व्यक्तिशः 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.ते सातारा जिल्ह्यामधुन झालेले कितवे मुख्यमंत्री आहेत?
8 886
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2023 ✅
SPACE TEST SERIES
....प्रत्येक्षात आयोगाच्या परीक्षेचा अनुभव
1st Round - Subjectwise test
दिनांक - 19 मार्च 2023 (रविवार)
वेळ - सकाळी 10.00 ते 12.00
✅ विषय - अर्थशास्त्र
विश्लेषण - by किरण देसले सर (दीपस्तंभ )
Exam Center -
पुणे विद्यार्थी गृह माध्यमिक शाळा , सदाशिव पेठ
For admission - 9284499467
Msg - @spacepre2023
8 886
Repost from MPSC DECODED™
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती
आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत .
ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏
प्रवेशा साठी संपर्क - @Mrahulkumar
✍Validity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
