uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

NMMS & Scholarship Exam

NMMS & Scholarship Exam

Відкрити в Telegram

Показати більше
2 877
Підписники
-124 години
-47 днів
-1530 днів
Архів дописів
कार्यशाळा सुरू झाली https://www.youtube.com/live/6jWzDIoLtdU?si=cGjzCftqR8461QJb

🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🌟 🎓 NMMS परीक्षा २०२६–२७ : मोफत ऑनलाईन मार्गदर्शन 🎓 विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षक बंधू-भगिनींनो, NMMS परीक्षेत दर्जेदार यशासाठी दर रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष ऑनलाईन कार्यशाळेत या रविवारी 'गणित' विषयाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 *वार व दिनांक: रविवार, ११ ऑक्टोबर २०२६* 🕚 वेळ: सकाळी ठिक ११:०० वाजता 📐 *विषय: गणित* ━━━━━━━━━━━━━━━━ ✨ *प्रमुख मार्गदर्शक:* *श्रीमती अंजली ओगले मॅडम(मुंबई)* (NMMS गणित विषय तज्ज्ञ) 🎙 *प्रास्ताविक:* *श्री. शशिकांत बांगर सर(राज्य समन्वयक)* न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला 🎤 *सूत्रसंचालन:* *श्री. मनोज रमेश चिमणपूरे सर* (नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) ━━━━━━━━━━━━━━━━ 📲 कार्यशाळा लाईव्ह पाहण्यासाठी माध्यमे: *१) YouTube Live लिंक:* https://youtube.com/live/6jWzDIoLtdU?feature=share *२) Digital Quiz Book App:* https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book (कार्यशाळा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लाईव्ह प्रसारित केली जाईल.) ━━━━━━━━━━━━━ 📌 महत्त्वाची सूचना: ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुप्सवर शेअर करावी! 🙏 आपले नम्र, आयोजक व नियोजन समिती राज्यस्तरीय NMMS मार्गदर्शन कार्यशाळा , महाराष्ट्र राज्य

📢 *महत्त्वाची सूचना: NMMS परीक्षा २०२६ आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ!**📢 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत *२० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (*NMMS*) परीक्षेच्या ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात आली आहे. 🗓️ *सुधारित वेळापत्रक:* 🔹 *नियमित शुल्कासह:* ०८/१०/२०२६ ते १४/१०/२०२६ 🔹 *विलंब शुल्कासह:* १५/१०/२०२६ ते २१/१०/२०२६ ⚠️ *टीप: या सुधारित वेळापत्रकानुसार अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही.* 📌 *विशेष सूचना:* दिनांक *२१/१०/२०२६* नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी नोंद घ्यावी. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव वेळेचा लाभ घेऊन आपले आवेदनपत्र त्वरित भरून घ्यावे. 🌐 *अधिकृत संकेतस्थळ:* 👉 https://2027.mscenmms.in/ राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा https://whatsapp.com/channel/0029Vb9Hb5z4NVihaHlOZL3C

photo content

Notification 2026-27.pdf

🔬✨ *इन्स्पायर मानक योजना 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* ✨ 📅 *दिनांक : 30 ऑगस्ट, रविवार ,2026* 🕗 *वेळ : सकाळी 11वा* 📺 YouTube Live https://www.youtube.com/live/T8eXrjzHvyw?si=fTcf7ZNEnJm6HEZ_ 🌟 *विशेष मार्गदर्शक* : *मा. डॉ. राजकुमार अवसरे* (*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*) # *मार्गदर्शक* *मा. श्री लक्ष्मण हनुमंत उबाळे (जिल्हा समन्वयक, इन्स्पायर मानक योजना सातारा)* 🎯 *विषय : इन्स्पायर मानक योजना* * *डॉ. नीतू गावंडे* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. हेमलता बांबल* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. सरिता मंगेश* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *श्री जयेश वाकोडकर* *सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर* * *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य* 🎤 *सूत्रसंचालन : श्री श्रीकांत आनंद कुंभार (जिल्हा उपसमन्वयक, सातारा)* 🙏 *आभार प्रदर्शन : श्री प्रशांत जयवंत भोसले (जिल्हा समन्वयक, सातारा)* सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य 📣 *सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.* 📍 *आयोजक:* *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , *व* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा

🔬✨ *राष्ट्रीय विज्ञान नाटोत्सव 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* ✨ 📅 *दिनांक : 23 ऑगस्ट 2026* 🕗 *वेळ : सकाळी 11वा.रविवार* 📺 YouTube Live https://www.youtube.com/live/KLL8sJ4cWHI?si=MLo-hbrrVd_HAZJn 🌟 *विशेष मार्गदर्शक* : *🟡मा. डॉ. राजकुमार अवसरे* (*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*) # *मार्गदर्शक* *🟡मा. रीना चौधरी(मुंबई)* 🎯 *मुख्य विषय : विज्ञान आणि समाज. उप विषय:1)कृत्रिम बुद्धिमत्ता- मित्र ,साधन की धोका ? 2)इलेक्ट्रिक वाहने :पुढचा मार्ग 3)अंतराळातील मानवी वस्ती 4)महासागरांचे पुनरुज्जीवन -पिढ्यांचे जतन* * 🟡*डॉ. नीतू गावंडे* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* 🟡* *डॉ. हेमलता बांबल* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* . *🟡डॉक्टर सरिता मंगेश वरिष्ठ अधिव्याख्याता SISEनागपूर* * *🟡श्री जयेश वाकोडकर* *सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर* * *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य* *प्रस्ताविक : श्री कैलास चव्हाण (जिल्हा समन्वयक मुंबई)* 🎤 *सूत्रसंचालन : डॉक्टर संजय मोहिते (जिल्हा उपसमन्वयक, मुंबई)* 🙏 *आभार प्रदर्शन : श्री दिलीप सातपुते ( जिल्हा सह समन्वयक ,मुंबई)* विज्ञान नाटोसवाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती घटना व संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे करीता कार्यशाळेचे आयोजन सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त सत्र. विद्यार्थ्यांना लिंक पाठवावी ही नम्र विनंती. 🏢 *आयोजक*: *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर* *व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा*मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन*समिती, महाराष्ट्र राज्य* 🔔 *“विज्ञान हीच प्रगतीची वाट — चला, विज्ञानाची कास धरूया!”*

🌟 *इंस्पायर मानक 2026-27 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ *दिनांक: 09 ऑगस्ट 2026, रविवार* 🕚 *वेळ: सकाळी 11:00 वा*. 💻 *YouTube लिंक*: https://www.youtube.com/live/9GaS5ljB8w4?si=prG-tWx1ubPf3WbJ 📌 *कार्यशाळेचा उद्देश*: *इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन*. 🟡 *मुख्य मार्गदर्शक* *मा.श्री. शैलेंद्र कसेरा उज्जैन* (*Innovation workshop*) *मुख्य अतिथी:* 🟡 *मा. डॉ. राजकुमार अवसरे,* *संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* 🟡 *मा.डॉ. नीतू गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता SISE NGP* 🟡 * *मा. डॉ. हेमलता बांबल, वरिष्ठ अघिव्याख्याता SISE NGP* 🟡 *मा. डॉ. सरिता मंगेश, वरिष्ठ अधिव्याख्याताSISE NGP* 🟡 *मा श्री जयेश वाकोडकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक SISE NGP* 🟡*सूत्रसंचालन : श्री मोरेश्वर काटवे (सोलापूर)* *आभार प्रदर्शन : *जनकसिंह राजपूत (बुलठाणा)* 👥 *प्रमुख उपस्थिती:* *सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य* 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , *व* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

🔬✨ *अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* ✨🔬 📅 *दिनांक : 02 ऑगस्ट 2026* 🕗 *वेळ : सकाळी 11वा.रविवार* 📺 YouTube Live https://www.youtube.com/live/SE9Aj4XoDtY?si=YjgBmDB8NeqZT6Xn 🌟 *विशेष मार्गदर्शक* : *मा. डॉ. राजकुमार अवसरे* (*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*) # *मार्गदर्शक* *मा. डॉक्टर नितीन ओक (नासा एज्युकेटर)* 🎯 *विषय : भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 --भवितव्य (संधी) आणि आव्हाने* * *डॉ. नितु गावंडे* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. हेमलता बांबल* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. सरीता मंगेश* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *श्री जयेश वाकोडकर* *सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर* * *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य* *प्रस्ताविक :डॉ. रविद्र भास्कर (संयोजक)* 🎤 *सूत्रसंचालन : श्री नौशाद अब्बास, (राज्य मार्गदर्शक, इन्स्पायर अवॉर्ड नोंदणी)* 🙏 *आभार प्रदर्शन : शशिकांत बांगर ( राज्य समन्वयक)* अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्या निमित्त विज्ञानाची प्रेरणा, संशोधनाची दिशा आणि विकसित भारताच्या निर्मितीत आजच्या विद्यार्थ्यांची भूमिका विकसित करण्याकरता कार्यशाळेचे आयोजन सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त सत्र. विद्यार्थ्यांना लिंक पाठवावी ही नम्र विनंती. 🏢 *आयोजक*: *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर* *व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा*मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन*समिती, महाराष्ट्र राज्य* 🔔 *“विज्ञान हीच प्रगतीची वाट — चला, विज्ञानाची कास धरूया!”*

*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2026 मार्गदर्शन कार्यशाळा* शाळेत जाणाऱ्या, न जाणाऱ्या, दिव्यांग, ग्रामीण, शहरी, *बाल वैज्ञानिकांसाठी सुवर्णसंधी* प्रमुख मार्गदर्शक: #*डॉ. राजकुमार अवसरे, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर* *#डॉ. रवींद्र भास्कर,, संयोजक राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र राज्य* # *श्री सुरेंद्र दिघे विश्वस्थ जिज्ञासा ट्रस्ट ठाणे* # *सौ.संध्या धारडे प्रकल्प अन्वेषक*, # *डॉक्टर नितीन ओक (ADC) नासा एज्युकेटर* # *प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री रवींद्र स्वामी राज्य समन्वयक राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2026* *मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये प्रकल्प कसे तयार करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे* ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक :26 जुलै 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11.00 वाजता कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://www.youtube.com/live/Y3hY8ZqGaS0?si=mH4d7ZQ0c7QY7_bO ▪️▪️▪️ ▪️▪️ सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🎓 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🎓 📢 *महत्त्वाची सूचना* राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेतर्फे विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे. 🏆 या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून NMMS परीक्षेत यश मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी* आपली माहिती खालील लिंकवर भरून *डिजिटल प्रमाणपत्र (Certificate)* प्राप्त करावे. 🔗 *विद्यार्थी माहिती भरण्यासाठी लिंक :* https://rudrawebsolutions.in/online_exam/add_stud_info.php 📌 *सूचना :* ✅ सर्व माहिती *English* मध्ये भरावी. ✅ माहिती भरल्यानंतर तयार होणाऱ्या *Certificate चा Screenshot काढून Save करून ठेवावा.* ✅ प्रमाणपत्र भविष्यातील शैक्षणिक नोंदी व गौरवासाठी उपयुक्त ठरेल. 🌟 *आपल्या यशाची नोंद करून प्रमाणपत्र मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!* 🏅 *"आजची मेहनत उद्याच्या यशाचा पाया असते."* 🏅 📚 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* *विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध* ✨

photo content

*प्रश्न पत्रिका स्पष्टिकरण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 24 मे 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे https://youtube.com/live/lzDHxYWlsek?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: इंग्लिश* मार्गदर्शक : *प्रा. डॉ संतोष गायकवाड,जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, अडगाव* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री प्रमोद सेलोकर(भंडारा)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

📢 * महत्त्वाची सूचना * 📢 इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. 🌐 निकाल पाहण्यासाठी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ : • www.mscepune.in • https://2026.puppssmsce.in 🗓️ गुणपडताळणी व  शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील  माहितीत दुरुस्ती कालावधी : १८ मे, २०२६ ते २७ मे, २०२६ खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल : • गुणपडताळणी • विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती ⚠️ अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. 🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे : • शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) • शाळेचा अभ्यासक्रम यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो. 👨‍👩‍👧 पालकांसाठी सूचना : विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा. 📌 अंतिम गुणवत्ता यादी सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल.

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक :7 मे 2026 वार : गुरुवार वेळ: संध्या. 8:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .https://youtube.com/live/S9d0GiFCcAA?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : श्री. रोहिदास एकाड (सचिव ,महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळ, महाराष्ट्र)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 25 एप्रिल 2026 वार : शनिवार वेळ: संध्याकाळी 08:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://www.youtube.com/live/v8ZqQ0YQ25E?si=xR9Y-zMVKOjvwYav ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : श्री सुहास वसंत पाटील (छ. संभाजीनगर)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री चंदेल सर (छ. संभाजीनगर)* *डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी *डिजिटल क्विझ बुक* अँप डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*