uz
Feedback
NMMS & Scholarship Exam

NMMS & Scholarship Exam

Kanalga Telegram’da o‘tish
2 952
Obunachilar
+224 soatlar
-157 kunlar
-6530 kunlar
Postlar arxiv
🎓 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🎓 📢 *महत्त्वाची सूचना* राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेतर्फे विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे. 🏆 या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून NMMS परीक्षेत यश मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी* आपली माहिती खालील लिंकवर भरून *डिजिटल प्रमाणपत्र (Certificate)* प्राप्त करावे. 🔗 *विद्यार्थी माहिती भरण्यासाठी लिंक :* https://rudrawebsolutions.in/online_exam/add_stud_info.php 📌 *सूचना :* ✅ सर्व माहिती *English* मध्ये भरावी. ✅ माहिती भरल्यानंतर तयार होणाऱ्या *Certificate चा Screenshot काढून Save करून ठेवावा.* ✅ प्रमाणपत्र भविष्यातील शैक्षणिक नोंदी व गौरवासाठी उपयुक्त ठरेल. 🌟 *आपल्या यशाची नोंद करून प्रमाणपत्र मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!* 🏅 *"आजची मेहनत उद्याच्या यशाचा पाया असते."* 🏅 📚 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* *विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध* ✨

photo content

*प्रश्न पत्रिका स्पष्टिकरण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 24 मे 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे https://youtube.com/live/lzDHxYWlsek?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: इंग्लिश* मार्गदर्शक : *प्रा. डॉ संतोष गायकवाड,जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, अडगाव* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री प्रमोद सेलोकर(भंडारा)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

📢 * महत्त्वाची सूचना * 📢 इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. 🌐 निकाल पाहण्यासाठी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ : • www.mscepune.inhttps://2026.puppssmsce.in 🗓️ गुणपडताळणी व  शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील  माहितीत दुरुस्ती कालावधी : १८ मे, २०२६ ते २७ मे, २०२६ खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल : • गुणपडताळणी • विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती ⚠️ अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. 🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे : • शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) • शाळेचा अभ्यासक्रम यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो. 👨‍👩‍👧 पालकांसाठी सूचना : विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा. 📌 अंतिम गुणवत्ता यादी सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल.

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक :7 मे 2026 वार : गुरुवार वेळ: संध्या. 8:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .https://youtube.com/live/S9d0GiFCcAA?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : श्री. रोहिदास एकाड (सचिव ,महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळ, महाराष्ट्र)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 25 एप्रिल 2026 वार : शनिवार वेळ: संध्याकाळी 08:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://www.youtube.com/live/v8ZqQ0YQ25E?si=xR9Y-zMVKOjvwYav ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : श्री सुहास वसंत पाटील (छ. संभाजीनगर)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री चंदेल सर (छ. संभाजीनगर)* *डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी *डिजिटल क्विझ बुक* अँप डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

आठवी NMMS परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर सर्व मेरिट विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🌹💐💐

📢 *परीक्षेला जाता जाता*… 📢 *महत्त्वपूर्ण कार्यशाळा* 🗓 शुक्रवार, दि.: 24/04/2026* वेळ: संध्या. 8 वा. इ.4 थी व इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व महत्त्वाचे मार्गदर्शनपर ऑनलाइन कार्यक्रम "परीक्षेला जाता जाता…" आयोजित करण्यात आला आहे , विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. https://www.youtube.com/live/tGC41GMHLyM?si=sgotXoWA2FJiallI 🔹 *मुख्य अतिथी*: *मा.डॉ. राजकुमार अवसरे साहेब*. संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर 🔹 विशेष उपस्थिती: *मा.डॉ. सुचिता पाटेकर मॅडम* (उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे, महाराष्ट्र राज्य) *मा.श्री. जयेश वाकोडकर* (सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर 🔹 मार्गदर्शक: *प्रा. डॉ. महादेव इरकर (पालघर)* सर्व विषयांची उजळणी * *प्रास्ताविक*: *श्री. शशिकांत बांगर (अकोला)* 🎤 *सूत्रसंचालन*: *श्री. मोरेश्वर काटवे (सोलापूर)* 🙏 *आभार प्रदर्शन*: *श्री. नौशाद अब्बास (नाशिक)* 📌 *आयोजक*: *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

🔬 *इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा 2026*🔬 *मार्गदर्शक: वसुंधरा धोटे (नागपूर) श्री रोहिदास एकाड (पुणे). विषय: गणित* गुरवार, *दिनांक:23 एप्रिल 2026* 🕗 *वेळ: संध्यांकाळी 08.00 वा.* ▶ *गुगल मीट लिंक:* https://meet.google.com/swn-ccoe-rqw महोदय, वरील गुगल मीट लिंक च्या आधारे कार्यशाळेत 23/04/ 2026 ला संध्यांकाळी 08.00 ला जॉईन व्हावे, ही नम्र विनंती (सदर लिंक फक्त मुख्य अतिथी व आयोजन समिती यांच्यासाठी आहे कृपया विद्यार्थ्यांना पाठवू नये) *आयोजक : राज्य विज्ञान शिक्षण संस्था , रविनगर, नागपूर व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

📢 जागतिक नाविन्यता दिन कार्यशाळा*21 एप्रिल 2026📢 'जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यता दिना'चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓 *मंगळवार, २१ एप्रिल २०२६* 🕗 वेळ: सायंकाळी ८:०० वाजता https://youtube.com/live/uJLF0OGk-PI?feature=share ------------------------------ 🔹 प्रमुख मार्गदर्शक: *डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे* (पुणे) माजी प्रमुख, कॉर्पोरेट गुणवत्ता आणि सरव्यवस्थापक (General Manager), टाटा मोटर्स.सध्या टाटा मोटर्स आणि इतर नामांकित कंपन्यांचे सल्लागार (Consultant). *विषय: नवोन्मेषातून परिवर्तन (Transformation through Innovation)* 🔹 मुख्य अतिथी: *मा. डॉ. राजकुमार अवसरे साहेब* (संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर) *मा. डॉ.सुचिता पाटेकर* (शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय , पुणे) 🔹 विशेष अतिथी: *मा. श्री. जयेश वाकोडकर* (सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर) 🎤 सूत्रसंचालन : *डॉ. रवींद्र भास्कर*(संयोजक) आभार प्रदर्शन: *श्री शशिकांत बांगर* (समन्वयक) ------------------------------ 📌 *आयोजक:*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर, राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य ------------------------------ 💡 नोंद: ही कार्यशाळा प्रामुख्याने विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार वाढवण्यासाठी आयोजित केली आहे.

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 12 एप्रिल 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://youtube.com/live/eTAua95FeQ4?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: मराठी* मार्गदर्शक : *प्रा. डॉ. महादेव इरकर, पालघर (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *सौ आशा भास्कर अकोला* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

*4थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन तयारी मोफत* आतापर्यंत झालेल्या सर्व मार्गदर्शन कार्यशाळा एका लिंकवर👇 https://youtube.com/playlist?list=PLzs5nS02zEzePW6SGhCbu1xIlOFcQ1BZH&si=ZZuejbns9_Nc7_A5 *शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा* https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 29 मार्च 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .https://youtube.com/live/zlcV4YwMTR8?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : *श्री सुहास वसंत पाटील (संभाजी नगर)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री सुदेश कदम*(रत्नागिरी) सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 22 मार्च 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://youtube.com/live/_MLd-YlJIso?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 विषय: इंग्रजी मार्गदर्शक : *श्री. संतोष गायकवाड (अकोला)* 🔸 सूत्रसंचलन व आभार: *श्री शशिकांत बांगर* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 15 मार्च 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://youtube.com/live/B76f4FQ5IUE?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 विषय: गणित मार्गदर्शक : *श्रीमती साधना संधान पेलमहाले* स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, यु ट्यूब 🔸 सूत्रसंचलन: *श्री नौशाद अब्बास पिंजारी,* राज्य मार्गदर्शक, इन्सपायर अवॉर्ड मानक नोंदणी आभार प्रदर्शन:*श्री सचिन शेवाळे* नाशिक जिल्हा समन्वयक इन्स्पायर अवॉर्ड मानक सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*

कार्यशाळा सुरू झाली आहे