uk
Feedback
स्पर्धांकुर

स्पर्धांकुर

Відкрити в Telegram

MPSC तसेच इतरही स्पर्धा परिक्षेसंबंधी 'प्रश्न मंजुषा, नोट्स, Que पेपर्स, PDF आणी व्हिडियी' ई. स्वरूपात माहिती ह्या चॅनेलवर आपल्याला विनामूल्य उपलब्ध होईल.

Показати більше
2 860
Підписники
-324 години
-17 днів
-2430 днів
Архів дописів
💠 मंत्रालयातील 'उसनवारी' मौखिक नेमणुका बंद. ✅ सध्याच्या नियुक्त्या 10 सप्टेंबर पर्यंत रद्दचे आदेश.
💠 मंत्रालयातील 'उसनवारी' मौखिक नेमणुका बंद. ✅ सध्याच्या नियुक्त्या 10 सप्टेंबर पर्यंत रद्दचे आदेश.

💠 अमृत अपडेट्स.. अमृततर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट_ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
+1
💠 अमृत अपडेट्स.. अमृततर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट_ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसाहाय्य (मुदतवाढ बाबत...) 31- 8-2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ✅ Open General Cut Off - 942 Out of 1750 📌 275 गुणांची मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल लागेल.
💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ✅ Open General Cut Off - 942 Out of 1750 📌 275 गुणांची मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल लागेल.

💠 राज्यातील आश्रम शाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार. ✅ विभागनिहाय रिक्त पदे ⭐️नाशिक 826 ⭐️ ठाणे 613 ⭐️नागपूर 514 ⭐️अमरावत
💠 राज्यातील आश्रम शाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार. ✅ विभागनिहाय रिक्त पदे ⭐️नाशिक 826 ⭐️ ठाणे 613 ⭐️नागपूर 514 ⭐️अमरावती 468 ⭐️पेसा 885 ⭐️ बिगर पेसा 1536 एकूण पदे:- 2421

💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/r
💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

💠 Technical Inspector ✅ Industry Inspector. ◾️General:- 310.00
+1
💠 Technical Inspector ✅ Industry Inspector. ◾️General:- 310.00

💠 छ. संभाजीनगर महानगर पालिका पदभरती निकाल जाहीर
💠 छ. संभाजीनगर महानगर पालिका पदभरती निकाल जाहीर

💠 नागपूर मनपा..
💠 नागपूर मनपा..

💠 कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध
💠 कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध

✅EPFO

💠 SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT (CET) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीस मुदतवाढ देण्याबाबत. ✅ अंतिम तारीख:- 29 August 2026
💠 SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT (CET) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीस मुदतवाढ देण्याबाबत. ✅ अंतिम तारीख:- 29 August 2026

💠 ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध ✅ लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
💠 ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध ✅ लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

💠 कंत्राटी 30 आरोग्य निरीक्षक पदासाठी 4126 अर्ज ✅ 1 जागेसाठी 138 उमेदवारांच्या मध्ये स्पर्धा
💠 कंत्राटी 30 आरोग्य निरीक्षक पदासाठी 4126 अर्ज ✅ 1 जागेसाठी 138 उमेदवारांच्या मध्ये स्पर्धा

#SET EXAM 💠 सेट परीक्षा ची तयारी करणार्‍या विध्यार्थी यांनी खालील लिंक वर मागील झालेले सर्व पेपर आहेत..डाउनलोड करून घ्या.. �
#SET EXAM 💠 सेट परीक्षा ची तयारी करणार्‍या विध्यार्थी यांनी खालील लिंक वर मागील झालेले सर्व पेपर आहेत..डाउनलोड करून घ्या.. 📌 लिंक : https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx.. ✅ सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल..

💠 MPSC चे निर्णय पहिल्याच परीक्षेत अडचणीत. राज्य लोकसेवा आयोगाने 13 मे 2026 पासून बस्ती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अर्थात O
💠 MPSC चे निर्णय पहिल्याच परीक्षेत अडचणीत. राज्य लोकसेवा आयोगाने 13 मे 2026 पासून बस्ती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अर्थात Opting Out निर्णय घेतला. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही स्पष्ट केले. या बदलामुळे निवडीनंतर निर्माण होणाऱ्या रिक्त जागांचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.

💠 31 हजार शिक्षक भरती
💠 31 हजार शिक्षक भरती

स्पर्धांकुर - Статистика та аналітика Telegram каналу @spardhankur