स्पर्धांकुर
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC तसेच इतरही स्पर्धा परिक्षेसंबंधी 'प्रश्न मंजुषा, नोट्स, Que पेपर्स, PDF आणी व्हिडियी' ई. स्वरूपात माहिती ह्या चॅनेलवर आपल्याला विनामूल्य उपलब्ध होईल.
Ko'proq ko'rsatish2 860
Obunachilar
-324 soatlar
-17 kun
-2430 kun
Postlar arxiv
2 860
💠 मंत्रालयातील 'उसनवारी' मौखिक नेमणुका बंद.
✅ सध्याच्या नियुक्त्या 10 सप्टेंबर पर्यंत रद्दचे आदेश.
2 860
+1
💠 अमृत अपडेट्स..
अमृततर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट_ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसाहाय्य (मुदतवाढ बाबत...)
31- 8-2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
2 860
💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
✅ Open General Cut Off - 942 Out of 1750
📌 275 गुणांची मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल लागेल.
2 860
💠 राज्यातील आश्रम शाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार.
✅ विभागनिहाय रिक्त पदे
⭐️नाशिक 826
⭐️ ठाणे 613
⭐️नागपूर 514
⭐️अमरावती 468
⭐️पेसा 885
⭐️ बिगर पेसा 1536
एकूण पदे:- 2421
2 860
💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2 860
💠 SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT (CET) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीस मुदतवाढ देण्याबाबत.
✅ अंतिम तारीख:- 29 August 2026
2 860
💠 ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध
✅ लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
2 860
💠 कंत्राटी 30 आरोग्य निरीक्षक पदासाठी 4126 अर्ज
✅ 1 जागेसाठी 138 उमेदवारांच्या मध्ये स्पर्धा
2 860
#SET EXAM
💠 सेट परीक्षा ची तयारी करणार्या विध्यार्थी यांनी खालील लिंक वर मागील झालेले सर्व पेपर आहेत..डाउनलोड करून घ्या..
📌 लिंक :
https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx..
✅ सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल..
2 860
💠 MPSC चे निर्णय पहिल्याच परीक्षेत अडचणीत.
राज्य लोकसेवा आयोगाने 13 मे 2026 पासून बस्ती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अर्थात Opting Out निर्णय घेतला. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही स्पष्ट केले. या बदलामुळे निवडीनंतर निर्माण होणाऱ्या रिक्त जागांचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.
