uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
762
Підписники
-124 години
+57 днів
+530 день
Архів дописів
आज भगवा अभिमानाने फडकतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. 🚩

दूरदृष्टी असेल तर दिशा आपोआप स्पष्ट होते .देवाभाऊ सतत एक पाऊल पुढे असतात, म्हणून विकासावर कुठलाही वाद उरत नाही.

तलवारीचा सन्मान, संस्कृतीचा अभिमान देवाभाऊंनी उंचावला छात्रतेजाचा सन्मान

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण 🕒 दु. २.५७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे. #Maharashtra #Pune #ChhatrapatiShivajiMaharaj https://youtube.com/live/oJo3lUFvLs4?feature=share https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1866000430693086/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2000498036099682659?s=20

मेस्सी के आगमन पर बेंगलुरु में लोगों ने जमकर उपद्रव किया, जबकि अच्छी व्यस्था को लेकर मुंबई में उनके फैन ने मुंबई पुलिस का अभिवादन किया।

आपल्याकडे अनेक शासक होऊन गेले पण पुण्यश्लोक ही उपाधी केवळ अहिल्यादेवी होळकर यांनाच मिळाली

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन 🕧 दु. १२.१५ वा. | १५-१२-२०२५📍कोल्हापूर. #Maharashtra #Kolhapur #Development https://www.youtube.com/live/cppasE1BTW8?si=ZTlzNoOVXX9i0tna https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/855347050531549 https://x.com/Dev_Fadnavis/status/2000457362952610143?s=20

मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची सतत अवहेलना होत होती तर दुसरीकडे मुघलांचा इतिहास शिकवला जात होता. मोदीजींनी हे चित्र बदलले त्यामुळे आता मुघलांचा इतिहास एकदम त्रोटक झाला व मराठ्यांच्या इतिहासाला योग्य स्थान मिळत आहे

छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्याला भगवा मिळाला. त्यांच्या या उपकारातून उतराई होऊ शकत नाही

Are you ready MUMBAI?? to witness the 2 legends playing legendary game

थोड्याचं वेळात महाराष्ट्रात घडणार इतिहास,लिओनेल मेस्सीच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेव’ लॉन्च 60 फुटबॉलपटूंना स्पेशल ट्रेनिंग मिळ
थोड्याचं वेळात महाराष्ट्रात घडणार इतिहास,लिओनेल मेस्सीच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेव’ लॉन्च 60 फुटबॉलपटूंना स्पेशल ट्रेनिंग मिळणार.

देवाभाऊंच्या नेतृत्वात स्वप्न नाही, हक्काचं घर आता प्रत्येकाच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर हाचं देवाभाऊंचा निर्धार!

🚨 Trend Alert 🚨 🏷 Hashtag #MessiMahaDeva ⏰ Time 5.00 PM ⚽️ मुंबईत महादेवा लॉन्चला MESSI येतोय 🔥 महाराष्ट्राच्या फुटबॉलसाठी हा एकदम BIG moment 🎓 ६० निवडक विद्यार्थी थेट जगातील Legend फुटबॉल स्टारला जवळून पाहणार 🌍 मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या vision मुळे महाराष्ट्रातील खेळाडू आता Global stage कडे सरकतोय 💥 ही vibe catch करण्यासाठी आज संध्याकाळी बरोबर ५ वाजता सोशल मीडियावर full on ट्रेंड करूया 📲 #MessiMahaDeva हॅशटॅगसह ट्रेंडमध्ये जॉइन व्हा 📁 ट्रेंडसाठी लागणारी सामग्री सोबत दिली आहे https://drive.google.com/drive/folders/1qrA-6RiyoVZb_fTSpYlR9KNv9SOQsB6I?usp=sharing