We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше762
Підписники
-124 години
+47 днів
+430 день
Архів дописів
पार्थ पवार प्रकरणात चौकशी समिती काम करत आहे. अंजली दमानीया व इतरांनी त्या समितीसोर त्यांचे म्हणणे मांडले आहे. कोणीही पुरावा दिला आणि तो योग्य असेल तर तो ग्राह्य धरला जाईल
राजकीय नेत्यांनी समाजात वावरताना बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. कारण त्यामुळे केवळ सरकारचीच बदनामी होते असे नाही तर लोकप्रतिधा नावाजी जी संस्था आहे तीचीही जनमानसात बदनामी होते. पार्छ पवार जमीन प्रकरणात कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही
नितेश राणे कधी कधी जोशात येऊन वादग्रस्त वक्तव्ये करतात पण मी जेव्हा त्यांच्याशी याबद्दल बोललो तेव्हापासून त्यांनी कोणतेही भडकाऊ वक्तव्य केलेले नाही
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या अवैध बांगलादेशींविरूद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. आपली व्हाट बँक वाचवण्यासाठी देशाच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडण्याचे ममत बॅनर्जी यांचे कृत्य अशोभनीय. आमची कारवाई सुरूच राहील
राज्यातील नक्षलवाद संपला असे आत्ताच म्हणता येणार नाही. पुढील तीन वर्षांमध्ये त्यांची एकही कारवाई झाली नाही तरच आपण तसे म्हणू शकतो. गडचिरोली जंगलात आणखी तीन आउटपोस्ट चौक्या सुरू करणार आहोत
महाराष्ट्र जवळपास नक्षलमुक्त झाला आहे. सध्या नक्षलवाद्यांंच्या कोणत्याही कारवाया होत नाहीत करण नामांकित नक्षलवाद्यांचा एक तर खात्मा झाला किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले. आला गडचिरोली स्टील हब बनण्याच्या दिशेने आगेकुच करत आहेत
राज्याच्या आर्थिक घडीवर ताण असला तरी लाडकी बहिण योजनेसह सुरू केलेली कोणतीही योजना बंद करणार नाही. त्या सुरूच राहणार
राज्य आर्थिक दिवाळखोरीकडे जात नाहीये पण राज्याच्या आर्थिक घडीवर ताण निश्चित आहे. यासाठी विकासकामे थांबवता येणार नाहीत. गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय शोधत आहोत. शक्तीपीठ महामार्गाचे काम पुढच्या वर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार
प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यासाठी मानके निश्चित केली, आकृतीबंध बदलले, इझ ऑफ डुइंग बिझनेस सुरू केले आणि मोठे परिवर्तन आणले
मुख्यमंत्रीपदाच्या या कार्यकाळात प्रशासनाला संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न आहे. सोबत विकसित महाराष्ट्र २०४७ साठी व्हिजन तयार केले आहे.
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त 'एनडीटीव्ही मराठी मंच'द्वारे आयोजित 'अनस्टॉपेबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुलाखत
🕔 संध्या. ५.०३ वा. | १०-१२-२०२५📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #NDTVMarathiConclave
https://www.youtube.com/live/RAyUOxZLmiw?si=z1vpzePYGcG3vAEO
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/855005603554083
https://x.com/Dev_Fadnavis/status/1998717795190845622?s=20
एका बाजूला 'सर्वधर्म समभाव' बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला मंदिराच्या धार्मिक परंपरेला पाठिंबा देणाऱ्या न्यायमूर्तीला लक्ष्य करायचे, ही इंडि आघाडीची दुटप्पी भूमिका आहे.
चलन वसुलीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून एक धोरण येत्या सीन महिन्यात तयार केले जाईल
दंडाची ठराविक रक्कम झाल्यानंतर त्या गाडीला इंधन मिळणार नाही अशी व्यवस्था चीनमध्ये होऊ शकते पण भारतात नाही.
जुन्या चलनची वसुली व्हावी यासाठी दंडाच्या रकमेत शिथीलता आणण्यात येईल व नव्या चलन वसुलीसाठी फास्टटॅगमध्येच दंडाची आपोआप वसुली करण्याचा प्रयत्न करत आहोत
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उत्कृष्ट काम करत आहे. त्याच धर्तीवर ओबीसी समाजाच्या सर्व मंडळांसाठी योजना आणि आराखडे तयार केले आहेत. यासाठी व्याजाचा परतावा राज्य सरकार करेल
कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोस्तीत अंतर येणार नाही कारण देवाभाऊंसारखा मैत्री जपणारा दिलदार ही दोस्ती तुटू देणार नाही !
शिवरायांचा गौरव, महाराष्ट्राचा अभिमान..देवाभाऊंच्या पुढाकारातून मुंबईत उभा राहणार ऐतिहासिक पुतळा..
आराखड्यात नव्हता, पण इतिहासात नक्की राहील देवाभाऊंच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर उभा राहणार शिवरायांचा भव्य पुतळा!
आता डिजिटल युगाचा विजय! कागदपत्रांची चिंता सोडा. देवाभाऊ सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - डिजिटल ७/१२ आणि ८अ उतारे मान्य! देवाभाऊंच्या नेतृत्वात एक पाऊल पुढे!
