We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше760
Підписники
+124 години
Немає даних7 днів
+230 день
Архів дописів
जपानमध्ये देवाभाऊ खूप लोकप्रिय आहेत, सुंग किम, अध्यक्ष, हुंडाई यांनी सांगितले....
पीएम सुर्यघर योजनेंतर्गत घरांंच्या छतावर सोलर यंत्रणा बसवण्यात आल्या असून त्यातून ४ गिगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमी झाले आहे
शोतकऱ्यांना सौरवीज देण्यासाठी आम्ही एक कंपनी स्थापन केली जी या वर्षाअखेरीस १६ गिगावॅट वीज निर्मिती करेल. यामुळे ८ रू. ला येणारी वीज ३ रू. पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल
पुर्वी महाराष्ट्रातील शेतकरी ३० टक्के घरगुती आणि औद्योगिक वापराची वीज वापरत होते जीचे मूल्य ८ रू. होते. आम्ही त्यांना सोलर फिडरवर नेण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही राज्याच्या तिजोरीवर आणि उद्योगांवर पडणारा ताण कमी केला
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
Speaking at the session :
‘Scaling solar Where it matters’, organised by International solar alliance ISA at WEF 26 Davos
🕦 11.20am, CET | 🕓 3.50pm, IST | 21-1-2026📍Davos, Switzerland.
#MahaAtDavos
https://www.youtube.com/watch?v=7hQU1SEtK10
https://www.facebook.com/100044197187974/videos/888631623543126
https://x.com/Dev_Fadnavis/status/2013919800721039426?s=20
फक्त गुंतवणुकीचे आकडेच नव्हे तर परदेशातील आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतर करणारे भागीदारी करारही दावोसमध्ये होत आहेत.
जपानमध्ये देवाभाऊ खूप लोकप्रिय आहेत, सुंग किम, अध्यक्ष, हुंडाई यांनी सांगितले....
मी कधी कोणाच्या वाटेला जात नाही कोणी आडवा आला तर सोडत नाही. देवाभाऊंचा जोरदार डायलॉग चित्रपटगृहातही घुमणार
कमी वेळात सर्व मंजुरी देऊन उत्पादन सुरू झाल्यामुळे ,कार्ल्सबर्गच्या CEO कडून देवाभाऊंना धन्यवाद...
पहिल्याच दिवशी दावोसमध्ये गुंतवणुकीची महाभरारी..कोणत्या कंपनीने किती गुंतवणूक केली आणि किती रोजगार निर्माण झाले ,या सर्वांची सविस्तर माहिती पाहा
जागतिक गुंतवणूक परिसंस्थेत सुसंगत राहायचं असेल,तर दावोस हा महत्त्वाचा मंच आणि त्या मंचावर महाराष्ट्राचं नेतृत्व अभिमानास्पद आहे.
CM Devendra Fadnavis spoke at the panel discussion on ‘Frontiers of Digital Governance: From DPI to Next-Gen GovTech’ at the landmark Congress Centre at WEF.
He highlighted Maharashtra’s role in piloting AI-assisted, citizen-centric governance, reaffirming the state’s commitment to leveraging technology for more efficient and responsive public service delivery.
We are very happy to be in Maharashtra.
You are very popular.. “
-Mr. Sung Kim,
President, Hyundai
पहिल्याच दिवशी दावोसमध्ये गुंतवणुकीची महाभरारी..कोणत्या कंपनीने किती गुंतवणूक केली आणि किती रोजगार निर्माण झाले ,या सर्वांची सविस्तर माहिती पाहा
गेल्या वर्षभरातील MMRDA सोबतचा अनुभव अत्यंत सकारात्मक असल्याची भावना...पॉल डायसन, CEO, Crossrail International (UK)
#WEF26 #MahaAtDavos #maharashtra #DevendraFadnavis
“We have 300 million USD investment in Maharashtra, we buy from farmers across in Maharashtra, we want to invest more and that too across other sectors”
-Michael Goltzman,
Senior Vice President,
The Coca-Cola Company
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
