uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
758
Підписники
Немає даних24 години
-17 днів
+230 день
Архів дописів
अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान हे कोणीही कधीही विसरू शकत नाही .... पंतप्रधान मोदीजींनी दादांना वाहिली श्रद्धांजली !

हमने सोचा कि आखिरकार हमें ऐसे मजबूत नेता मिले हैं जो कम से कम अगले 10 वर्षों तक एक साथ काम कर सकते हैं और महाराष्ट्र को वह स्थिरता और समृद्धि दे सकते हैं जिसकी उसे सख्त जरूरत थी। पर नियति को कुछ और ही मंजूर था।

फक्त सहकारी नव्हे, मित्र हरपला…देवेंद्रजींच्या आयुष्यातील एक जिवलग मित्र आज काळाच्या पडद्याआड गेला..भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा

पक्ष विचारधारा कोणतीही असो पण आज पूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे, राजकारणातला दादा माणूस आपल्याला सोडून गेला !

दादांच्या निधनानंतर देवाभाऊंकडून राज्यात ३ दिवसीय शासकीय दुखवटा जाहीर...
दादांच्या निधनानंतर देवाभाऊंकडून राज्यात ३ दिवसीय शासकीय दुखवटा जाहीर...

भल्या पहाटे उठून कामाला लागणाऱ्या दादांनी सकाळीच आपल्याला सोडून जाणं ही बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.
भल्या पहाटे उठून कामाला लागणाऱ्या दादांनी सकाळीच आपल्याला सोडून जाणं ही बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.

इतक्या संघर्षाच्या काळात काम केलेले आहे की त्यातून खर तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही

महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे

माझ्याकरिता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र ह्या ठिकाणी आम्हाला सोडून गेलेला आहे

लोकनेता, सडेतोड, स्पष्टवक्ता, शब्दाचा पक्का, मिश्किल, करारी, दिलदार, उत्कृष्ट प्रशासक, प्रचंड मेहनती ज्यांचं वर्णन करायला शब्
लोकनेता, सडेतोड, स्पष्टवक्ता, शब्दाचा पक्का, मिश्किल, करारी, दिलदार, उत्कृष्ट प्रशासक, प्रचंड मेहनती ज्यांचं वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील असे आपले दादा आपल्याला अवेळी सोडून गेले. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ओम शांती..

अजितदादा एक संघर्षशील अस नेतृत्व होत

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असणारा नेता आज हरपला

LIVE | Media Interaction | Mumbai | Devendra Fadnavis

मेट्रोचे जाळे आता विमानतळापर्यत पोहचणार ! नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो लाईन मार्ग ८ ला मंत्रिमंडळ पायाभूत समितीची मान्यता !

हे काँग्रेस शरद पवारासारखं शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गोळ्या घालणारे सरकार नव्हे तर शेतकऱ्यांसाठी कायम कटिबद्ध असणारे सरकार आहे !

ज्या मेट्रो 3 ला ठाकरे पिता-पुत्रांनी विरोध केला, तीच मेट्रो आज हजारो मुंबईकरांचा प्रवास सोपा, सुलभ आणि आरामदायी करत आहे… चेहऱ्यावरील हास्यच खरी साक्ष देत आहे.

दावोसातून कर्नाटकला फक्त 13 हजार कोटींची गुंतवणूक मिळाली, तर महाराष्ट्राने ३० लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक आणली त्यात 83% पर
दावोसातून कर्नाटकला फक्त 13 हजार कोटींची गुंतवणूक मिळाली, तर महाराष्ट्राने ३० लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक आणली त्यात 83% परकीय गुंतवणूक आहे, त्यामुळे कर्नाटकचे उदाहरण देत महाराष्ट्राला कमी लेखताना पृथ्वीराज चव्हाणांचा अभ्यास कमी पडतोय

मुंबई ते नवी मुंबई 35 किमीची मेट्रो, दोन एअरपोर्ट, तीन मेट्रो मार्ग, एक अखंड कनेक्टिव्हिटी साडेतीन वर्षांत पूर्णतेचा देवाभाऊंचा निर्धार..

भारत - EU ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे 27 युरोपीय देशांशी थेट व्यापार सुलभ होणार असून 99% भारतीय निर्यातीवर सवलत मिळत ₹6.41 लाख कोटींच्या निर्यातीला चालना देत महाराष्ट्राच्या कापड, औषधनिर्मिती आणि उद्योग क्षेत्राला जागतिक बाजारपेठेचे द्वार उघडले आहे.

photo content