uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
758
Підписники
+124 години
+17 днів
+130 день
Архів дописів
जहां से देश का संचालन होता है, वह जगह प्रभावी भी होनी चाहिए और प्रेरणादाई भी होनी चाहिए।

मुंबईला दिलेले वचन देवाभाऊ पूर्ण करत आहे.

"विपक्ष पसरवतोय AIची भीती, देवाभाऊ घडवताय डिजिटल प्रगतीची नीती!"
"विपक्ष पसरवतोय AIची भीती, देवाभाऊ घडवताय डिजिटल प्रगतीची नीती!"

आधुनिक भगीरथ देवाभाऊंमुळे कासाळगंगा पुनर्जीवनातून 23 गावे 3 तालुके हिरवेगार झाले. 11 हजारांहून अधिक हेक्टर कोरडवाहू जमीन सुपी
आधुनिक भगीरथ देवाभाऊंमुळे कासाळगंगा पुनर्जीवनातून 23 गावे 3 तालुके हिरवेगार झाले. 11 हजारांहून अधिक हेक्टर कोरडवाहू जमीन सुपीक बनली, शेतीच्या उत्पन्नात 20% वाढ झाली आणि दूध व्यवसायालाही नवी संजीवनी मिळाली

ज्यांचे कार्यकर्ते अमली पदार्थांच्या विळख्यात, त्यांच्याकडून सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षाच चुकीची. उबाठाची वाटचाल विनाशाकडे!

"विद्यार्थी होताय स्मार्ट, देवाभाऊंच्या साथीने AI शिक्षणाचा नवा थाट!"
"विद्यार्थी होताय स्मार्ट, देवाभाऊंच्या साथीने AI शिक्षणाचा नवा थाट!"

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते‘सेवा तीर्थ’चं उद्घाटन

खरे हिंदू कोण? आत्ता तुम्हीच ठरवा...
खरे हिंदू कोण? आत्ता तुम्हीच ठरवा...

काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण होतं, कारवाई नव्हे.
काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण होतं, कारवाई नव्हे.

अपयश स्वतः स्वीकारतो, यश सगळ्यांना वाटतो…अथक मेहनतीने भाजपाला शिखरावर नेणारा आपला देवाभाऊ!

वरळीला सोडून वाऱ्यावर, 'पप्पू' बसलेत घरात नेटफ्लिक्स बघत. DPDC च्या बैठकीला दांडी मारणं आता यांची सवय झाली आहे!

मुंबईकरांनाही महिती आहे देवाभाऊच मुंबईकरांचे खरे विकासकर्ते
मुंबईकरांनाही महिती आहे देवाभाऊच मुंबईकरांचे खरे विकासकर्ते

‘लाच द्या आणि काम करून घ्या’ ही संस्कृती कोणी रुजवली, हे देशाला माहिती आहे.
‘लाच द्या आणि काम करून घ्या’ ही संस्कृती कोणी रुजवली, हे देशाला माहिती आहे.

देवाभाऊंच्या दूरदृष्टीने विकास कासाळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास, 23 गावे आणि 3 तालुक्यांना लाभ
देवाभाऊंच्या दूरदृष्टीने विकास कासाळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास, 23 गावे आणि 3 तालुक्यांना लाभ

नवीन महापौरांना देवाभाऊंचा सल्ला
नवीन महापौरांना देवाभाऊंचा सल्ला

पहाटेच्या बातम्या… गाण्यांची मैफिल… आणि आठवणींचा खजिना… रेडिओ आजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग रेडिओ दिनाच्या शुभेच्छा!

जय हो... मुंबईकरांच्या सेवेत भारतातील पहिला मेलडी रोड... देवभाऊंच्या हस्ते कोस्टल रोडवरील संगीतमय रस्त्याचे उदघाटन

उद्धव ठाकरेंचे मुंबईचे स्वप्न परभणीत साकार झालं. एकेकाळी खान हवा की बाण असं म्हणणारी शिवसेना आता खानाला मांडीवर घेऊन जनाब सेन
उद्धव ठाकरेंचे मुंबईचे स्वप्न परभणीत साकार झालं. एकेकाळी खान हवा की बाण असं म्हणणारी शिवसेना आता खानाला मांडीवर घेऊन जनाब सेना झालीय !

देवाभाऊंचं व्हिजन… मुंबईचं ग्लोबल मिशन..देशातील पहिला Climate Week आता मुंबईत, जागतिक दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य आयोजन..देवा
देवाभाऊंचं व्हिजन… मुंबईचं ग्लोबल मिशन..देशातील पहिला Climate Week आता मुंबईत, जागतिक दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य आयोजन..देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र बनतोय आंतरराष्ट्रीय परिषदांची पहिली पसंती.

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 'देवाभाऊ' सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 5000 प्राध्यापक पदांची महाभरती जाहीर.
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 'देवाभाऊ' सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 5000 प्राध्यापक पदांची महाभरती जाहीर.