uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
761
Підписники
Немає даних24 години
-17 днів
+430 день
Архів дописів
आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले आहे असे आम्हाला वाटते-त्यांच्यापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांचे समाधान होणे जास्त महत्त्वाचे-ते करण्याचा प्रयत्न करू

मुंबईत १७ मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रकार विक्षिप्त होता- पोलिसांनी नीट ऑपरेशन करून सर्व मुलांची सहीसलामत सुटका केली आहे- आरोपीचा मृत्यू झाला आहे-पुढील तपास सुरू आहे

कृषी माल खरेदीसाठी केंद्रे स्थापन केली आहेत-नोंदणी सुरू केली आहे- शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने माल विकू नये-भाव कमी मिळत असेल तर सरकारी केंद्रावर आणून विकावा

शेतकरी कर्जमाफीची घोषणा जाहीरनाम्यात केली होती-यासाठी एक समिती गठित केली आहे-ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्या अहवाल सादर करेल-कर्जमाफीचा निर्णय 30 जुन 2026 पुर्वी घेणार-सर्व नेत्यांची मान्यता-शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची मदत देण्यास प्राधान्य- १५ ते २० दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

देवेंद्रजींच्या त्या शपथेपासून सुरू झालं महाराष्ट्राचं नवयुग- जिथे संकल्प होता विकासाचा आणि परिणाम होता परिवर्तनाचा
देवेंद्रजींच्या त्या शपथेपासून सुरू झालं महाराष्ट्राचं नवयुग- जिथे संकल्प होता विकासाचा आणि परिणाम होता परिवर्तनाचा

काही जण प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी डॉ. महिलेच्या मृत्यूबाबत आरोप करत आहेत. या संवेदनशील घटनेचे राजकारण करणे दुर्दैवी आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. कठोर कारवाई होणारच

चुकीला माफी नाही, लहान मुलांच्या अपहरणकर्त्याचा एन्काऊंटर
चुकीला माफी नाही, लहान मुलांच्या अपहरणकर्त्याचा एन्काऊंटर

लहान मुलांना ओलीस ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहित आर्याने पोलिसांवरही गोळीबार केला होता . मुंबई पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून रोहितचा बंदोबस्त केला.

बच्चू कडूंसोबत संध्याकाळी चर्चा करणार आहे. त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये. चर्चेतुनच प्रश्न सुटतात

रोहीत आर्यबाबत बातमी आत्ताच समजली. पूर्ण माहिती नाही कारण मी कार्यक्रमात होतो. पूर्ण माहिती थोड्या वेळात समजेल

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक 15631 जागांची पोलिस भरती..देवाभाऊंच्या नेतृत्वात कायद्याच्या रक्षकांची नवीन फळी तयार होत आह
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक 15631 जागांची पोलिस भरती..देवाभाऊंच्या नेतृत्वात कायद्याच्या रक्षकांची नवीन फळी तयार होत आहे! तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर अर्ज भरण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबर आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx

नागपूर ते मुंबई रेल्वे प्रवास आणि दादासाहेंबांचा डबा.. देवेंद्रजींनी सांगितली आठवण

रा.सु.गवई उर्फ दादासाहेब अजातशत्रु होते

रा.सु.गवई उर्फ दादासाहेब यांची ३० वर्षांची प्रदीर्घ संसदीय कारकिर्द सक्षात घेता राष्ट्रकुल सांसदीय मंडळाच्या माध्यमातून दादासाहेबांच्या जीवनावर आधारित पुस्त छापण्यात आले आहे

शेतकरी कर्जमाफी योग्यवेळी होणार, आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे महत्वाचं आहे म्हणूनच देवाभाऊ सरकारने सर्वाधीक मदत शेतकऱ्यां
शेतकरी कर्जमाफी योग्यवेळी होणार, आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे महत्वाचं आहे म्हणूनच देवाभाऊ सरकारने सर्वाधीक मदत शेतकऱ्यांना खात्यात दिली आहे.

काँग्रेस काळात सहकाराला महत्त्व दिले जात नसे पण मा. मोदीजींनी सहकाराचे महत्त्व ओळखून सहकार मंत्रालय सुरू केले. त्यामुळे जे या निर्णयाला नावे ठेवत होते तेच आज या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

बाराबलुतेदार आणि 18 पगड जातींना उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी देवाभाऊ हाच सारथी!
बाराबलुतेदार आणि 18 पगड जातींना उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी देवाभाऊ हाच सारथी!

अर्न को. ऑप. बँकांचा प्रवास सोपा नव्हता त्यांच्यावर बदलत्या नियमांचा दबाव होता पण त्यांनी नियम अंगिकारले आले आपली प्रगती केली

सामाजिक-आर्थिक विकासाच्या चक्रात ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या कर्ज देणाऱ्या संस्था आहेत तेथे विकास झालेला दिसतो पण जिथे अशा संस्था नसतात तिथे विकास होत नाही

मुंबईकरांना सोयीच्या बसेस मिळाव्यात आणि प्रदुषणालाही आळा बसावा यासाठी ५००० विशेष बसेस घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील १५७ बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत