uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
761
Підписники
-124 години
-27 днів
+630 день
Архів дописів
महिला विश्वचषकावर २/३ देशांचीच मक्तेदारी होती पण यावेळी भारताने ती मोडून अजिंक्यपद पटकावले याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राच्या तीनही खेळाूंना प्रत्येकी २.२५ कोटी रूपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. प्रशिक्षख आणि इतर सहाय्यकांनाही रोख पुरस्कार देण्यात आले आहेत (हिंदी)

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕜 1.42pm | 7-11-2025📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/7PdV5-qXlvE?si=m6PidNK-YLffoiSt https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/803024535945789 https://x.com/Dev_Fadnavis/status/1986708747679609197

भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑलिंपीकसाठी शुभेच्छा

... तेव्हा मी अट घातली की... तरच लाउड स्पिकरला परवानगी मिळेल अन्यथा नाही

... तेव्हा मी अर्धा तास टिव्ही बंद ठेवला होता.. नंतर पुन्हा चालू केला तेव्हा चित्र पालटलेले होते

महिला विश्वचषकावर २/३ देशांचीच मक्तेदारी होती पण यावेळी भारताने ती मोडून अजिंक्यपद पटकावले याचा आम्हाला अभिमान आहे

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार 🕐 दु. १.११ वा. | ७-११-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #Mumbai #WomensWorldCup2025 https://www.youtube.com/live/m60ofr8CS3c?si=lEhRAjib-odcg4fK https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1120498590167407 https://x.com/Dev_Fadnavis/status/1986700645794197805

काही जण वंदे मातरमला धार्मिक गीत म्हणत विरोध करत आहेत पण खुद्द डॉ. अब्दूल कलाम आझाद यांनी वंदे मातरम हे धार्मिक गीत नसून राष्टरगीत आहे, असे लिहीले आहे

काँग्रेसच्या अधिवेशनात रविंद्रनाथ ठाकुरांनी वंदे मातरम यागले तेव्हा पासून ते घोषवाक्य झाले. याच घोषवाक्याने वंगभंग चळवळीला प्रेरणा दिली

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाच्या 150व्या वर्षानिमित्त समुह गायन 🕙 स. ९.५९ वा. | ७-११-२०२५📍मंत्रालय, मुंबई. #Maharashtra #Mumbai #VandeMataram150 https://www.youtube.com/live/nZpuXokzRh8?si=-8RH3Rya4qD7ZAEq https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1709798836382547 https://x.com/Dev_Fadnavis/status/1986652764219625815

इंग्रजांची जुलमी राजवट पाहून व्यथित झालेल्या बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी वंदे मातरम या प्रेरणागीताचा अविष्कार केला

कायद्याचा विषय येतो तेव्हा मुख्यमंत्री देवाभाऊ कोणालाही ऐकत नसतात

वोटचोरीचा ढोल वाजवणाऱ्या राहुलचं फेक नॅरेटिव्ह उघडं पडलं!

लोकशाहीची लेक्चरं, पण निकाल दिसताच डबल स्टँडर्ड्स हाच हेच राहूल गांधीची पप्पू स्टाईल.

फलटण महिला डॉ आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसदलातून बडतर्फ.जो कर्तव्यात चुकला, त्याचा कार्यभाग संपला देवाभ
फलटण महिला डॉ आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसदलातून बडतर्फ.जो कर्तव्यात चुकला, त्याचा कार्यभाग संपला देवाभाऊंनी केली कठोर कारवाई.

photo content

न्याय करताना मुख्यमंत्री देवाभाऊंची एकच निती ती म्हणजे- शनी
न्याय करताना मुख्यमंत्री देवाभाऊंची एकच निती ती म्हणजे- शनी

काहींच्या स्वप्नात जे प्रकल्प असतात ते देवाभाऊ वास्तव्यात उतरवतात भूमिपूजन करून लोकार्पण तेच करतात

देवाभाऊंनी वॉररुम बैठकीत मुंबईतील सर्व महत्वाच्या फ्लॅगशिप प्रकल्पांचा आढावा घेतला, यावेळी त्यांनी विकासकामांना होणाऱ्या विलंबासाठी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे !

पार्थ पवार जमीन खरीदी प्रकरण में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जो सख्ती दिखाई है, इससे साफ हो गया है कि, गलत करने वाला बख्शा नहीं जाएगा चाहे वह अपना ही क्यों ना हो। ऐसे मुख्यमंत्री पर महाराष्ट्र को गर्व है।