We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше757
Підписники
-124 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
75 साल का यह सफर बहुत ही अच्छा सफर रहा है और एक प्रकार से हिंदी भाषा के राष्ट्रीय अखबार के रूप में नव भारत टाइम्स ने पूरे देश के ओपिनियन को सहजने का सवार का उसको शेप देने का प्रयास किया है
मैं सबसे पहले नव भारत टाइम्स को बहुत-बहुत बधाई देना चाहता हूं कि नव भारत टाइम्स ने मुंबई में 75 साल पूरे किए हैं और अपने अमृत काल की शुरुआत आज नव भारत टाइम्स कर रहा है और मुझे पूरा विश्वास है कि जब नव भारत टाइम्स की शताब्दी होगी उस समय भी हम सभी लोग उस कार्यक्रम में भी मौजूद होंगे।
महाराष्ट्राने तयार केलेला 'महाविस्तार' आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी भारतविस्तार म्हणून उपलब्ध होणार
काँग्रेस आणि राहुल गांधीला फक्त देशाची बदनामी करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे देवाभाऊंनी चांगलं सुनावलं आहे अश्या देशविघातक प्रवृत्तीला !
राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. विरोधकांंनी ठरवायचे आहे की, 1 जागा कोणाला द्यायची - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाविस्तारचे २५ लाख वापरकर्ते.... शेतकऱ्यांसाठी असा प्लॅटफॉर्म जिथे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेतून माहिती मिळते...
महाविस्तार या ए आय आधारित डिजिटल ऍप मुळे महाराष्ट्राचे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. जवळजवळ २५ लाख शेतकऱ्यांनी याचा वापर सुरु केला आहे !
राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. तर विरोधकांंनी ठरवायचे आहे की, 1 जागा कोणाला द्यायची...
राज्यसभेच्या ७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. विरोधकांंनी ठरवायचे आहे की, एक जागा कोणाला द्यायची
India AI impact समिटमध्ये काही सामंजस्य करारही करण्यात आले आहेत ज्यांचा विविध क्षेत्रांमध्ये लाभ होईल
AI आधारित महाविस्तार हा प्लॅटफॉर्म सर्वप्रथम महाराष्ट्राने देशात तयार केला असून तो भारत विस्तार नावाने देशभरात स्विकारला गेला आहे, याचा आनंद आहे (हिंदी)
AI आधारित महाविस्तार हा प्लॅटफॉर्म सर्वप्रथम महाराष्ट्राने देशात तयार केला असून तो भारत विस्तार नावाने देशभरात स्विकारला गेला आहे, याचा आनंद आहे
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
