uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
761
Підписники
+424 години
+47 днів
+730 день
Архів дописів
दर्द का हद से गुजर जाना हि दवा है...

रॅपिड फायर

मी कवी असेन तर रामदास आठवले घराण्याचा कवी आहे.

या प्रवासात वकील झाल्यानंतर बॅरिस्टर बनून वकीली करायचे राहून गेले पण आता जनतेची वकीली करतोय

दर्द का हद से गुजर जाना अच्छा है....

तशा मला अनेक ओळखी आहेत पण अजून काही निर्माण करायच्या आहेत. तो एक चांगला माणूर होता, चांगले काम करून गेला इतके जरी लोकांनी लक्षात ठेवले तरू खूप झाले

आयुष्यात निबंध लिहीणे कधीच थांबवायचे नाही अन्यथा तुम्ही संपता. आता मुख्यमंत्री असताना मी रोज राज्याच्या विकासाचा चॅप्ट लिहीतो, लिहीत राहीन आणि केवळ लिहीणार नाही तर जे लिहीले ते करून दाखवणार

मी कवी असेन तर रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. मी सुद्धा थुकबंदी करतो

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर शिव्या खाण्याची तयारी आणि संयम असणे महत्त्वाचे आहे

देवाभाऊंचा उबाठा आणि राजला टोला मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी...

ओबीसी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आरक्षण, फी या आंंदोलनामुळे या समाजाशी जोडला गेलो. स्व गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत काम केल्यामुळे समाजाच्या अडचणी समजल्या त्यामुळे विरोधी पक्षात असताना त्यांच्यासाठी संघर्ष केला आणि संधी मिळाली तेव्हा या समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले

प्रशासनात किंवा कारभारात कोणाची जबाबदारी काय आहे हे सर्वांनी शिकून घेण्याची गरज आहे

मिहानच्या माध्यमातून ५ लाख रोजगार निर्मिती होत आहे. याशिवाय काटोल, सावनेर आणि इतर भागांमध्येही रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे

नागपूर मेट्रो करण्याचा निर्णय गेतला तेव्हा खूप टीका झाली. एक लक्षात घ्या नागपूर मेट्रो ही संपूर्ण देशात विक्रमी वेळेत सुरू झाली आणि तीला चांगला प्रतिसादही मिळत आहे

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नागपुरमध्ये २५,००० झोपडपट्टीधारकांना घराचे मालकी हक्क मिळवून दिले

नागपुरची दिक्षाभूमी ऐतिहासिक आणि पवित्र स्थान आहे. त्याच्या विकासासाछी २०० कोटींचा निधी दिला असून कामे सुरू आहेत

सर्व काही नागपुरसाठीच असा अट्टाहास या आरोपात तथ्य नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा शहरांचाही विकास आम्हीच केला आहे

देखकर धुंदली सी ताकत हौसला हमारा कम नही होता....

नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. या शहराने राज्याला अनेक मॉडेल्स दिली आहेत

मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू न शकलेले- उबाठा राज ला टोला

We Support Devendra Fadnavis - Статистика та аналітика Telegram каналу @devendrafan_2021