We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше759
Підписники
Немає даних24 години
-17 днів
+230 день
Архів дописів
"व्हिजन विकासाचं, पाऊल प्रगतीचं!"
देवाभाऊंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला हे मिळाले आहे
सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना उद्धव ठाकरेला राज ठाकरेंनी चांगलचं सुनावलं.
देवाभाऊ जो बोलता है वह करता है... अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड नंतर आता तिसरी मुंबई...
राऊत आजही बोलताना 2019 च्या 'बेडूकउडी'ला विसरू शकत नाहीत... धन्य तो बेडूक आणि त्याची ती उडी !
दावोस ते महाराष्ट्र…30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक प्रवास सुरू...WEF 2026
देश की डेटा सेंटर नीतियों में 60% हिस्सेदारी अकेले महाराष्ट्र की स्पष्ट और मजबूत नीति के दम पर बड़ा निवेश, ऐतिहासिक सफलता और महाराष्ट्र बना भारत का डेटा सेंटर हब।
जगभरातील 83%गुंतवणूक महाराष्ट्रात आली पण काही विकासविरोधी अजूनही भारतीय गुंतवणूकीची अफवा पसरवत आहेत
जगभरातील 83%गुंतवणूक महाराष्ट्रात आली पण काही विकासविरोधी अजूनही भारतीय गुंतवणूकीची अफवा पसरवत आहेत
दावोसमध्ये देवाभाऊंचा डंका,
लाख कोटींचे करार, 40 लाख हातांना रोजगार...
लाडू भरवणं हा क्षण, पण टिश्यू घडी घालून खिशात ठेवणं हा संदेश! स्वच्छता हे भाषणात नाही, तर कृतीत असतं मोदीजींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं.
जागतिक कंपन्या, परकीय फंड्स आणि आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजीसह दावोस करार झाले आहेत, तरीही ‘देशीच गुंतवणूक’चा खोटा प्रचार केला जातोय!
महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक करारांपैकी 83% थेट परकीय गुंतवणूक आहे. फॉरेन कंपन्यांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला
महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक करारांपैकी 83% थेट परकीय गुंतवणूक आहे. फॉरेन कंपन्यांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला.
#UnstoppableMaharashtra #WEF26 #MahaAtDavos #DevendraFadnavis
जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राचा डंका दावोस येथून देवाभाऊंनी आणली प्रत्येक भागासाठी ऐतिहासिक गुंतवणूक.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
