We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
Немає даних30 день
Архів дописів
2025 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलच्या सर्व अधिकाऱ्यांना जॉईट ऑपरेशन म्हणजे,
पोलिसांचा अधिकारी आणि महसूलचा अधिकारी या दोघांनी जॉईटली ऑपरेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे असं संगीतले. ती आता आपण त्याचे टास्कफोर्स तयार केलेले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता ह्या कारवाया सुरू झालेल्या आहेत.
फ्लॅट धारक , भूखंडधारक यांना क्लॅरिटी येणार आहे, आता वार्षिक NA टॅक्स रद्द केला आहे. जुना आणि नवीन कुठे टॅक्स लागणार नाही. जुने बांधकाम झाले असतील नवीन बांधकाम होणार आहेत त्यांना NA टॅक्स लागणार नाही. कुठेही NA करता जाव लागणार नाही. गृहनिर्माण संस्थांना आता कुठलाही जुना कर द्यावा लागणार नाही आणि थकबाकी शासनाने माफ केली आहे.
आता मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्त्याची वेबसाईट 31 मार्चला तयार होणार आहे, यामुळे संपूर्ण राज्याच पाणंद रस्त्याच स्ट्रक्चर आता वेबसाईटवर दिसणार आहे.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ हे भक्कम आधार असतात
मागील वर्षी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ₹15,472 कोटींची मदत थेट DBT द्वारे त्यांच्या खात्यात जमा केली.योग्य वेळी कर्ज माफी देखील करणार
बजेटमध्ये भारीत खर्च हा शब्द ऐकला आहे… पण त्यामागचा खरा अर्थ माहित आहे का? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत!
भांडवली जमा आणि खर्च हे शब्द आपल्या कानावर पडतात पण त्याची माहिती आपल्याला नसते चला तर आज आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊया!
एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणात कठोर कारवाई सुरू! 21 जणांवर FIR, 11 जण अटकेत मॅनेजिंग डायरेक्टरसह प्रमुख आरोपी तुरुंगात. पीडितांना सर्वोत्तम उपचार आणि कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर.
'एसबीएल एनर्जी लिमिटेड' की घटना बहुत ही गंभीर है। करीब 19 लोगों की इसमें मौत हुई है। 17 लोग क्रिटिकली इंजर्ड है।अभी इस केस में पुलिस ने 21 लोगों पर एफआईआर है। उसमें से 11 लोगों को अरेस्ट किया है।
साथ-साथ जो हताहत हुए, जिनकी मौत हुई है उनको कंपनी की ओर से 75 लाख कंपनसेशन दिया गया है।
5 लाख हमने सीएम फंड से दिया है और 2 लाख प्रधानमंत्री जी ने पीएम फंड से उनको दिया हुआ है।
जो इंजर्ड है उनको 25 लाख कंपनी की ओर से दिया जा रहा है, और उन सभी का इलाज हो इसकी ओर हम पूरे तरीके से ध्यान रखेंगे। (HINDI)
इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी मनुष्य जीवहानी होते अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लाईटली घेता येणार नाही हलक्यात घेता येणार नाहीत या गोष्टींची गंभीर दखलच आपल्याला घ्यावी लागेल
नागपूरमधील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' मध्ये जो काही स्फोट झाला. या केसमध्ये पोलिसांनी 21 लोकांवर एफआयआर दाखल केलाय 11 लोक अरेस्ट केलेले आहेत.
कंपनीच्या वतीने जे काही मृत आहेत त्यांच्याकरता 75 लाख रुपयाच कंपेन्सशन दिलंय सीएम फंडातून 5 लाख रुपये आणि पीएम फंडातून 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांच्याकरताही 25 लाख रुपये कंपनीने दिलेले आहेत.
रात्री अपरात्री सोसायट्यामध्ये येणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सकडून नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारच्या कडक उपाययोजना !
जेष्ठ अभिनेते श्री मिथुन चक्रवर्ती यांनी देवाभाऊंच्या कामाची उचित प्रशंसा केलीय !
मागेल त्याला कृषी पंप योजनेत आतापर्यंत 85% शेतकऱ्यांनी लाभ घेतला देवाभाऊंच्या नेतृत्वात
वेग, विश्वास आणि विक्रम… कृषी पंप वाटपात महाराष्ट्र देशात नंबर 1
बन-मस्का, कटिंग चहा, चौपाटीची पाणीपुरी आणि गेटवेवर बसून समुद्राच्या लाटांत हरवलेला शांत क्षण. साधेपणातला आनंद जगणारा नेता म्हणजे देवाभाऊ!
प्रत्येक वेळी, प्रत्येक माणसासाठी उभं राहणारं देवाभाऊंचं व्यक्तिमत्त्व… म्हणूनच मिथुनदांनी मोकळ्या मनाने सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंची प्रशंसा केली.. सर्वजण देवाभाऊंचे फॅन आहेत!
गुरु तेग बहादुर यांच्या शहादतीचा गौरवशाली इतिहास आता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकांत
पिढ्यान् पिढ्या स्मरणात राहणारी अमर कथा.
आधी बंगाल देशाची आर्थिक राजधानी होती. महाराष्ट्र आणि बंगालने एकत्र सुरूवात केली त्यानंतर आज मुंबई देशाची आर्थिक बनली आहे आणि बंगालकडे बघुन वाईट वाटतेय
बंगाल आणि महाराष्ट्राचे अतूट नाते. दोन्ही राज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
