We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше762
Підписники
-124 години
+47 днів
+430 день
Архів дописів
विजय वडेट्टीवार विदर्भाविषयी बोलले पण भास्कर जाधव यांनी वेगळा सूर लावला. वडेट्टीवारांनी २०१४ पुर्वीचा आणि आताचा विदर्भ बघावा. गडचिरोली जिल्हाही बघावा
विरोधकांची पत्रकार परिषद त्रागाच्या मानसिकतेतली होती. त्यांनी दिलेल्या पत्रावर शरद पवार गटाच्या कोणाचीच सही नाही पण याचा वेगळा अर्थ काढू नये. त्यांनी परंपरेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला
गुरू तेग बहादुर यांची ३५० वी जयंती राज्यभरात साजरी केली जाणार असून त्यामार्फत त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल
येत्या काळात राज्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक लहान मुलापर्यंत आपला स्वर्णिम इतिहास पोहोचवला जाईल
जेव्हा आपला समाज उच्च कनिष्ठ अशा जातीपातींमध्ये विभागलेला होता तेव्हा नानकजींनी आपल्याला एक ओमकारचा विचार दिला
गुरू तेग बहादुर साहिब यांची जयंती साजरी करण्याबाबत देवेंद्रजींनी अहोरात्र मेहनत घेतली. ही जयंती इतर राज्यातही साजरी झाली पण महाराष्ट्रात साजरी होणारी जयंती सर्वांत भव्य आहे
गुरू तेग बहादुर यांच्यासह शीख समाजातील संत आणि वीरांचा इतिहास राज्यातील सर्व शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णयही देवेंद्रजी यांनीच घेतला
शीख धर्मातील ८ समाजांवर मुघल काळापासून बंधने घालण्यात आली होती. त्यांना कुठल्याही शासकीय सेवा-सुविधा नाकारल्या जात होत्या पण महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्रजींनी ती सर्व बंधने हटवली आणि सुविधा जारी केल्या
महाराष्ट्रात प्रथमच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ सप्टेंबर २०२४ रोजीच जाहीर केले होते की, जर महायुतीचे सरकार आले तर गुरू तेग बहादूर साहिब यांची ३५० वी जयंती संपूर्ण राज्यात साजरी केली जाईल
हा आहे देवाभाऊंच्या सुशासनाला मिळालेला प्रतिसाद... युवा असो कि लाडक्या बहिणी, सर्वांची पसंती फक्त देवाभाऊ!
तलाठ्याकडे फेऱ्या मारायची गरज आता उरली नाही. शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळविण्यासाठी लागणारा डिजिटल सातबारा उतारा आता वैध! धन्यवाद देवाभाऊ !
मागेल त्याला सौरपंप या देवाभाऊंनी सुरू केलेल्या योजनेतून
आज लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. हा कार्यक्रम म्हणजे
देवाभाऊ आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचं जिवंत उदाहरण आहे.
देवाभाऊंच्या साथीत मुंबई स्मार्ट,
विकासाचा स्पीड आता होणार फास्ट...
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह आता फक्त 7 मिनिटांत...
मागेल त्याला सौर कृषी पम्प योजनेने केला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड ! हे केवळ देवाभाऊंच्या नेतृत्वामुळेच !
देवाभाऊंच्या पुढाकारामुळे मुंबईकरांसाठी नेरुळ-उरण व बेलापूर-उरण अतिरिक्त लोकल सेवा सुरू, तसेच तारघर व गव्हाणमध्ये नवीन स्टेशन मंजूर
