uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

basic2building

basic2building

Відкрити в Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу basic2building

Канал basic2building (@basic2building) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 640 підписників, посідаючи 13 956 місце в категорії Освіта та 26 886 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 640 підписників.

За останніми даними від 24 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -32, а за останні 24 години на -10, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 4.47%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.17% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 654 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 318 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 2.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 25 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 640
Підписники
-1024 години
-337 днів
-3230 днів
Архів дописів
खालीलपैकी कोणता प्रकल्प इ-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे.
Anonymous voting
04 лист, 03:36

पोलीस दलातील पदांच्या वाढत्या (ज्येष्ठतेप्रमाणे) क्रम लावा.
Anonymous voting
04 лист, 03:30

*🔰भारताने पहिला BIMSTEC Maritime Security Exercise आयोजित केला.* ▪️कालावधी – 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026. ▪️ठिकाण – श्री
*🔰भारताने पहिला BIMSTEC Maritime Security Exercise आयोजित केला.* ▪️कालावधी – 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026. ▪️ठिकाण – श्री विजय पुरम, अंदमान आणि निकोबार. ▪️सहभागी देश – 7. ▪️मुख्य सागरी क्षेत्र – बंगालचा उपसागर. ▪️आयोजन – भारत. ▪️कमांड – अंदमान आणि निकोबार कमांड. ▪️संकल्पना – Shared Seas, Shared Security and Shared Prosperity. ▪️BIMSTEC स्थापना – 1997. ▪️BIMSTEC मुख्यालय – ढाका, बांगलादेश. ▪️अंदमान आणि निकोबार कमांड स्थापना – 2001.
04 лист, 01:45

photo content
04 лист, 01:37

photo content
04 лист, 00:56

04 лист, 00:40

Repost from basic2building
photo content
04 лист, 00:30
04 лист, ~00:39

📕 छत्तीसगडमधील 'खैर' देशातील पहिले 100 टक्के सौरग्राम !
📕 छत्तीसगडमधील 'खैर' देशातील पहिले 100 टक्के सौरग्राम !
04 лист, 00:30

03 лист, 23:15
04 лист, ~00:40

🌿🌿रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 (68 वा) 🏆 2026 चे पुरस्कार विजेते : 1️⃣ टॉमी कोह – सिंगापूर (मुत्सद्दी व कायदेतज्ज्ञ) 2️⃣ रुन
🌿🌿रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 (68 वा) 🏆 2026 चे पुरस्कार विजेते : 1️⃣ टॉमी कोह – सिंगापूर (मुत्सद्दी व कायदेतज्ज्ञ) 2️⃣ रुना खान – बांगलादेश (सामाजिक उद्योजक) 3️⃣ बो की – म्यानमार (मानवाधिकार कार्यकर्ते) ⭐️पुरस्कार जाहीर दिनांक – 31 ऑगस्ट 2026 ⭐️ पुरस्काराची स्थापना – 1957 ⭐️प्रथम पुरस्कार प्रदान – 1958 ⭐️पुरस्काराचे नाव – फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावावरून. ⭐️मुख्यालय / पुरस्कार समारंभ – मनिला, फिलिपाइन्स. ⭐️ विशेष ओळख – 'आशियाचा नोबेल पुरस्कार'
03 лист, 23:09

photo content
03 лист, 23:06

photo content
+1
03 лист, 23:05

photo content
03 лист, 22:53

पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf28.54 MB
03 лист, 11:39

03 лист, 09:28
03 лист, ~11:38

गुरुवारी पासून Diwali 🪔
गुरुवारी पासून Diwali 🪔
03 лист, 03:31

महाराष्ट्रातील पहिली गावे ━━━━━━━━━━━━━━━━ 🍎 महाराष्ट्रातील पहिले फळपिकांचे गाव ➜ पारसोळी (सिंधुदुर्ग) 📚 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव ➜ भिलार (सातारा) ✈️ महाराष्ट्रातील पहिले वातमुक्त गाव ➜ कापडगाव (रत्नागिरी) 🍯 महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव ➜ मांढर (सातारा) 📚 महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव ➜ धसई (ठाणे) 🚫 महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव ➜ पाचगाव (नागपूर) 🏡 महाराष्ट्रातील पहिले आधार गाव ➜ टेंभली (नंदुरबार) ✍️ महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव ➜ उंब्रादंडा (सिंधुदुर्ग) 💻 महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव ➜ हरिसाल (अमरावती) 🌾 महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव ➜ धुमाळवाडी (सातारा) ☀️ महाराष्ट्रातील पहिले सौरऊर्जा गाव ➜ बन (उस्मानाबाद) ♻️ महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिकमुक्त गाव ➜ मेहुणबारे (जळगाव) 🌱 महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव ➜ किनवट (नांदेड) 👴 महाराष्ट्रातील पहिले अवयवदान गाव ➜ आनंदवाडी (लातूर) 🌳 महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन गाव ➜ हरणदे (सातारा)
03 лист, 03:30

📄 होमगार्ड भरती 2026 – आवश्यक कागदपत्रांची यादी महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी अर्ज करताना आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत. अंतिम कागदपत्रांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी. ✅ 1. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास) शाळा सोडल्याचा दाखला (LC / TC) रहिवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास) जन्मतारखेचा पुरावा पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो उमेदवाराची स्वाक्षरी ऑनलाइन अर्जाची प्रिंट अर्ज भरल्याची पावती / नोंदणी क्रमांक ✅ 2. परिस्थितीनुसार लागणारी अतिरिक्त कागदपत्रे जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) जात वैधता प्रमाणपत्र (जाहिरातीत आवश्यक असल्यास) तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र (असल्यास) खासगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे) वैद्यकीय प्रमाणपत्र (मागणी केल्यास) महाराष्ट्रातील मागील होमगार्ड नोंदणी सूचनांमध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र यांचा समावेश होता. 3. कागदपत्र पडताळणीला जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. प्रत्येक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रती तयार ठेवा. पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवा. अर्जाची प्रिंट आणि नोंदणी क्रमांक सोबत ठेवा. सर्व कागदपत्रांवरील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती तपासून घ्या. 🌐 अधिकृत वेबसाइट महाराष्ट्र होमगार्ड विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली जिल्हानिहाय जाहिरात आणि नियम तपासा. अधिकृत वेबसाइट: महाराष्ट्र होमगार्ड विभाग
03 лист, 03:29

basic2building - Статистика та аналітика Telegram каналу @basic2building