uz
Feedback
basic2building

basic2building

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali basic2building analitikasi

basic2building (@basic2building) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 591 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 650-o'rinni va Hindiston mintaqasida 27 249-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 591 obunachiga ega bo‘ldi.

26 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -193 ga, so‘nggi 24 soatda esa -8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.86% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.80% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 710 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 409 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 1 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 27 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 591
Obunachilar
-824 soatlar
-487 kun
-19330 kun
Postlar arxiv
मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?
Anonymous voting

मराठी प्रश्न ग्रामगीतेचे' लेखक ?
Anonymous voting

♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 👉 २०२६ ची संकल्पना काय आहे? जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत
♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 👉 २०२६ ची संकल्पना काय आहे? जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे” ही आहे..

photo content

वर्ग- वर्गमूळ.pdf9.03 KB

नैतिकतेचे सर्वोच्च प्रतीक असलेले स्व. श्री. लालबहादूर शास्त्री यांनी १९५६ मध्ये झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. “मी रेल्वे चालवत नव्हतो,” असे कारण त्यांनी दिले नाही. जॉईन @basic2building

● MPSC Exam: "आम्हाला बेरीज नको, मूल्यांकनाची फेरतपासणी हवी!"; 'एमपीएससी'चा पुन्हा शब्दांचा खेळ, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरून उमेदवार आक्रमक.. 👉 सविस्तर बातमी : CLICK HERE

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. 🙏 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मनापासून विनंती… ज्या आईने स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवला, ज्या वडिलांनी स्वतःची सुखं बाजूला ठेवून आपल्याला शिकवलं, त्यांच्या स्वप्नांना कदाचित आज आपण पूर्ण करू शकलो नसलो, तरी त्यांना आपलं यश नाही, सर्वात आधी आपलं आयुष्य हवं आहे. आयुष्यात दुःख, समस्या आणि आव्हाने प्रत्येकाच्या वाट्याला येतात. वाईट काळ कायम राहत नाही; त्यानंतर चांगला काळ नक्की येतो. म्हणून कोणत्याही क्षणी संयम सोडू नका. मनात काही असेल तर आई-वडील, मित्र, नातेवाईक, शिक्षक किंवा आमच्याशी मोकळेपणाने बोला. प्रत्येक समस्येवर मार्ग असतो… पण त्यासाठी तुम्ही असणं गरजेचं आहे. 🙏 कृपया कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका.सदैव तुमच्या सोबत… ❤️ जिस माँ ने आँसू छुपाकर हमें हँसाया, जिस पिता ने अपना सुख हम पर लुटाया… उनके जीते-जी खुद को मत हराना...

♦️ खनिज तेल शंभरी पार..
♦️ खनिज तेल शंभरी पार..

🤼‍♀ 'कुराश' रॅकेटची व्याप्ती राज्यभरात 😕 ● गेल्या 3 वर्षातील क्रीडा प्रमाणपत्राची चौकशी होणार 🔥✌️...
🤼‍♀ 'कुराश' रॅकेटची व्याप्ती राज्यभरात 😕 ● गेल्या 3 वर्षातील क्रीडा प्रमाणपत्राची चौकशी होणार 🔥✌️...

photo content

👼नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई ग्रुप ड यादी...pdf 👼निवड झाली असून गैरहजर राहिलेले विद्यार्थी..🔥

👼नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई ग्रुप ड यादी...pdf 👼निवड झाली असून गैरहजर राहिलेले विद्यार्थी..🔥

photo content

photo content

#Updated Current 👉 1997 सारखे आर्थिक संकट पुन्हा येणार ? 👉 AI क्षेत्रातील अतिगुंतवणूक 👉 AI बबल फुटण्याचा धोका 👉 तैवान–दक्
#Updated Current 👉 1997 सारखे आर्थिक संकट पुन्हा येणार ? 👉 AI क्षेत्रातील अतिगुंतवणूक 👉 AI बबल फुटण्याचा धोका 👉 तैवान–दक्षिण कोरिया : सेमीकंडक्टरवर मोठे अवलंबित्व 👉 AI मागणी कमी झाल्यास आशियाई निर्यातीवर परिणाम 👉 भारताच्या IT/Technology क्षेत्रावर दबाव 👉 परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता 👉 भारतीय शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो 👉 Startup क्षेत्रातील गुंतवणुकीवर परिणाम 👉 1997 पेक्षा भारताची आर्थिक स्थिती आज तुलनेने मजबूत @basic2building

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही?
Anonymous voting