uk
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Відкрити в Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🎯 Study Katta 🎯

Канал 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 20 000 підписників, посідаючи 9 944 місце в категорії Освіта та 21 268 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 20 000 підписників.

За останніми даними від 28 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -252, а за останні 24 години на -11, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 2.10%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.40% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 421 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 280 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 29 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

20 000
Підписники
-1124 години
-517 днів
-25230 день
Архів дописів
Repost from @PDF_Katta
✅Purchase Links:- 🟥TET व CTET पेपर १ व पेपर २ शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण https://ksagar.com/product/sampurna-balm
✅Purchase Links:- 🟥TET व CTET पेपर १ व पेपर २ शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/ 🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/ 🟥MAHA-TET पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/ 🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/ Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

Repost from @PDF_Katta
दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान ● व्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) ● श्रेणी- Best Aud
दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान ● व्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) ● श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording ● विजेता - दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी) ● पुरस्कार जाहीर - 1 फेब्रुवारी 3026 ● ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama ● दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात ⏩ त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार • 1989 - नोबेल शांतता पुरस्कार - • 2007 - पद्मश्री • 2026- प्रथम ग्रॅमी ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
अर्थसंकल्पाच्या महत्वाच्या गोष्टी ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
+1
अर्थसंकल्पाच्या महत्वाच्या गोष्टी ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
● 1 फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दल दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन ● 2–8 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह ●
● 1 फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दल दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन ● 2–8 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह ● 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन / श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन ● 6 फेब्रुवारी – महिला जननेंद्रिय विकृती विरोधी आंतरराष्ट्रीय दिन ● 11 फेब्रुवारी – जागतिक आजारी दिन फेब्रुवारीचा दुसरा रविवार – जागतिक विवाह दिन ● 12 फेब्रुवारी – डार्विन दिन / अब्राहम लिंकन वाढदिवस ● 13 फेब्रुवारी – सरोजिनी नायडू जयंती ● 14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे ● 18–27 फेब्रुवारी – ताज महोत्सव ● 20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन ● 21 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ● 22 फेब्रुवारी – जागतिक स्काउट दिन ● 23 फेब्रुवारी – जागतिक शांतता व समजूतदारपणा दिन ● 24 फेब्रुवारी – केंद्रीय उत्पादन शुल्क दिन ● 27 फेब्रुवारी – जागतिक शाश्वत ऊर्जा दिन ● 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन ● फेब्रुवारीचा शेवटचा दिवस – दुर्मिळ आजार दिन ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
📚 SSC GD - कॉन्स्टेबल (पुरूष व महिला) भरती 54 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/5sButVb

Repost from @PDF_Katta
📗 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I

Repost from @PDF_Katta
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका 📕 पुस्तकाची व
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण 🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश 🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका 🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न 🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण 🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖
🔶घरपोच मिळवण्यासाठी प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल . 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल. तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554 📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I

Repost from @PDF_Katta
कार्लोस अल्काराझने घडवला इतिहास ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव करत 2026
कार्लोस अल्काराझने घडवला इतिहास ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव करत 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराझने 'करिअर ग्रँड स्लॅम' (चारही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे) पूर्ण केले. [असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.] ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇�
कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
नवीन कर प्रणाली... Income Tax स्लॅब जैसे थे. ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNa
नवीन कर प्रणाली... Income Tax स्लॅब जैसे थे. ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🙋‍♂मराठी व इंग्रजी Mains PYQs बॅच 2026 🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पेपर 1 साठी ▪️2018 ते
🙋‍♂मराठी व इंग्रजी Mains PYQs बॅच 2026 🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पेपर 1 साठी ▪️2018 ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व पेपरचे in detail विश्लेषण ▪️1300 प्रश्नांच्या माध्यमातून व्याकरणाच्या मूलभूत संकल्पनांची Final Revision ▪️मराठी व इंग्रजीचे Conceptual Understanding ▪️Elimination technique, Logic आणि Tricks वर भर ▪️एकूण 45 तासांचे Video Lectures ----------------------------------- 🙋‍♂Offer फिस ₹399(मूळ फी 999) 🔥ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच. ----------------------------------------- 📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📞संपर्क https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
🗞चालू घडामोडी लेक्चर - पद्म पुरस्कार 2026 https://youtu.be/FhEjCpSZbe4?si=_l7RHntrRR5d5NAZ
🗞चालू घडामोडी लेक्चर - पद्म पुरस्कार 2026 https://youtu.be/FhEjCpSZbe4?si=_l7RHntrRR5d5NAZ

Repost from @PDF_Katta
+1
Budget 2026-27 Highlights ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
केंद्रीय अर्थसंकल्प आज सदरा केला जाणार आहे ◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडला ◾️"भारताचा" पहिला
केंद्रीय अर्थसंकल्प आज सदरा केला जाणार आहे ◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडला ◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन ◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प :  26 नोव्हेंबर 1947 : पाहिले अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला ◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
● ऑस्ट्रेलियन ओपन 2026.. ● विजेती : एलिना रायबाकिना (कझाकस्तान) ● उपविजेती : आर्यना सबालेंका (बेलारूस) ----------------------
ऑस्ट्रेलियन ओपन 2026.. ● विजेती : एलिना रायबाकिना (कझाकस्तान) ● उपविजेती : आर्यना सबालेंका (बेलारूस)
------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
भारतातील महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या राज्यनिहाय👆👆 ------------------------------------
+1
भारतातील महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या राज्यनिहाय👆👆 ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🌸 स्टडी सर्कल बॉयज होस्टेल ( अप्पा बळवंत चौक ABC Chowk) - प्रवेश सुरु 🌺 🌿 Study circle boys hostel 🌿 💎 वैशिष्ट्ये 🪙 रेन
🌸 स्टडी सर्कल बॉयज होस्टेल ( अप्पा बळवंत चौक ABC Chowk) - प्रवेश सुरु 🌺 🌿 Study circle boys hostel 🌿 💎 वैशिष्ट्ये 🪙 रेन्ट- वरचा बेड (upper bed)- 3500 💸 खालचा बेड (lower bed)- 3800 💵 Deposit - फक्त 2000(refundable) 🔣 दररोज साफसफाई 🔣 पिण्यासाठी फिल्टर पाणी Ro filter (24*7) 🔣 गरम पाण्याची सोय ( गिझर)(24*7) 🔣 पार्किंगची सोय(two wheeler) 🔣 Free वाय-फाय उपलब्ध 🔣 सीसीटीव्ही उपलब्ध 🔣 लॉकर (कपाट) उपलब्ध 🔣 वॉशिंग मशिन उपलब्ध 🔣 स्वतंत्र हँगर 🔣 इंडक्शन उपलब्ध 🔣 अभ्यासासाठी स्वतंत्र लॅम्प 🔣 अभ्यासासाठी स्वतंत्र स्टडी टेबल 🔣 स्वतंत्र चार्जिंग पॉईंट 🔣 हवेशीर,प्रशस्त व स्वच्छ रूम 🔣 शांत व प्रसन्न वातावरण 🗺 जवळचे ठिकाण - ज्ञानदीप अकॅडमी, रयत प्रबोधनी,  H V देसाई कॉलेज, भगीरथ अकॅडमी, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, शनिवारवाडा, डेक्कन, पुणे मनपा, ओंकारेश्वर मंदीर 📍 पत्ता : २ रा मजला, ध्रुता कॅपीटल, प्रगती बुक सेंटर च्या समोर, गणराज बुक डेपो च्या वर, अप्पा बळवंत चौक, पुणे- 411002 🗺 MAP LOCATION - https://maps.app.goo.gl/NgsuMBKsrb91nev9A ☎️ Contact - +919604808469 +918451069339 +919766039052 +919923349706

Repost from @PDF_Katta
#Paper 7 ✍महाराष्ट्र पोलीस सराव पेपर 07 पोलीस भरती सराव पेपर 🚨 🚓 महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2026🔥 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ✍ एकूण प्रश्न 100 ✍ एकूण गुण 100 ⏰ वेळ 90 मिनिट 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🙋‍♂सर्वांनी पेपर सोडवा.. तुमच्या मित्रांनाही पेपर सेंड करा.. 🤝🤝

Repost from @PDF_Katta
भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध फक्त 10 वी च्या मार्क्स वर. कोणताही पेपर नाही. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 10 वी ला 85 % + मार्क्स असतील तर selection chance आहेत 👍👍 ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1