🎯 Study Katta 🎯
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin
显示更多📈 Telegram 频道 🎯 Study Katta 🎯 的分析概览
频道 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 19 999 名订阅者,在 教育 类别中位列第 9 951,并在 印度 地区排名第 21 235 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 19 999 名订阅者。
根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -253,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 2.09%。内容发布后 24 小时内通常能获得 1.40% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 418 次浏览,首日通常累积 280 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा...
◾️ Daily Current Updates
◾️ Daily 10+ MCQs
◾️ PDF Notes/eBooks
◾️Job Alert
🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...
संपर्क📲 @PsAdmin”
凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान ● व्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) ● श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording ● विजेता - दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी) ● पुरस्कार जाहीर - 1 फेब्रुवारी 3026 ● ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama ● दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात ⏩ त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार • 1989 - नोबेल शांतता पुरस्कार - • 2007 - पद्मश्री • 2026- प्रथम ग्रॅमी ---------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
● 1 फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दल दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन ● 2–8 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह ● 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन / श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन ● 6 फेब्रुवारी – महिला जननेंद्रिय विकृती विरोधी आंतरराष्ट्रीय दिन ● 11 फेब्रुवारी – जागतिक आजारी दिन फेब्रुवारीचा दुसरा रविवार – जागतिक विवाह दिन ● 12 फेब्रुवारी – डार्विन दिन / अब्राहम लिंकन वाढदिवस ● 13 फेब्रुवारी – सरोजिनी नायडू जयंती ● 14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे ● 18–27 फेब्रुवारी – ताज महोत्सव ● 20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन ● 21 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ● 22 फेब्रुवारी – जागतिक स्काउट दिन ● 23 फेब्रुवारी – जागतिक शांतता व समजूतदारपणा दिन ● 24 फेब्रुवारी – केंद्रीय उत्पादन शुल्क दिन ● 27 फेब्रुवारी – जागतिक शाश्वत ऊर्जा दिन ● 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन ● फेब्रुवारीचा शेवटचा दिवस – दुर्मिळ आजार दिन ---------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण 🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश 🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका 🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न 🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण 🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖
🔶घरपोच मिळवण्यासाठी प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल . 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल. तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554 📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I
कार्लोस अल्काराझने घडवला इतिहास ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव करत 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराझने 'करिअर ग्रँड स्लॅम' (चारही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे) पूर्ण केले. [असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.] ---------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
---------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
नवीन कर प्रणाली... Income Tax स्लॅब जैसे थे. ---------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
🗞चालू घडामोडी लेक्चर - पद्म पुरस्कार 2026 https://youtu.be/FhEjCpSZbe4?si=_l7RHntrRR5d5NAZ
Budget 2026-27 Highlights ----------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
------------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
भारतातील महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या राज्यनिहाय👆👆 ------------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
#Paper 7 ✍महाराष्ट्र पोलीस सराव पेपर 07 पोलीस भरती सराव पेपर 🚨 🚓 महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2026🔥 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ✍ एकूण प्रश्न 100 ✍ एकूण गुण 100 ⏰ वेळ 90 मिनिट 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🙋♂सर्वांनी पेपर सोडवा.. तुमच्या मित्रांनाही पेपर सेंड करा.. 🤝🤝
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
