cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

विशाल सुतार -मराठी

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा. @vishalsutar ऑफिस संपर्क -7875757252

Більше
Рекламні дописи
16 341
Підписники
+424 години
-37 днів
-10730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
👍 4
👆लाईव्ह लेक्चर सुरू झाले आहे. सर्वांनी जॉइन करा
Показати все...
आरोग्यसेवक | ग्रामसेवक | पोलीस भरती मराठी - अतिसंभाव्य प्रश्न
फक्त एवढेच करा
YouTube Live - सायं 5 वा. मार्गदर्शक - विशाल सुतार लिंक - https://youtube.com/live/o_lChQlVuAI?feature=share
Показати все...
ZP Bharti 2023 एवढेच करा | आरोग्य सेवक | ग्रामसेवक | मराठी अतिसंभाव्य प्रश्न#gramasevak#arogyasevak

#VishalSutar#arogyasevak #gramsevak #zpbharti2023 #policebharti#pyq#marathigrammar#maharashtrapolicebharati #आरोग्यभरती #ग्रामसेवक भरती पोलीस फॅक्टरी बॅच लिंक👇

https://epqxb.on-app.in/app/oc/455391/epqxb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

टेलिग्राम लिंक

https://t.me/maharashtrabharti1

संपर्क -7875757252 'महाराष्ट्र भरती' हा सर्व सरळ सेवा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र भरतीचे सर्व शिक्षक स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक आहेत.

👍 1
🧿खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही❓Anonymous voting
  • फूल
  • हत्ती
  • लिंबू
  • आसू
0 votes
👍 3
🧿दास या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द नाही❓Anonymous voting
  • किंकर
  • भृत्य
  • अनुचर
  • अधम
0 votes
👍 3🔥 1
🧿 'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ❓Anonymous voting
  • भाषाअंतर्गत
  • भाषांतर्गत
  • भाष्यन्तर्गत
  • भाषेंतर्गत
0 votes
👍 1
🧿रेडा, डोळा, कंबर, पायरी या शब्दांचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • तत्सम शब्द
  • देशी शब्द
  • तद्भव शब्द
  • परभाषीय शब्द
0 votes
👍 6
🧿 'वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो' यास काय म्हणतात❓Anonymous voting
  • बलाघात
  • सीमासंधी
  • सुरावली
  • व्यंजनद्वित्त
0 votes
👍 3
🧿" तुम्ही आता बाहेर जा".Anonymous voting
  • मिश्र वाक्य
  • शुद्ध वाक्य
  • गौण वाक्य
  • संयुक्त वाक्य
0 votes
👍 1
🧿”तो नेहमीच लवकर येतो” या वाक्यातील काळ ओळखाAnonymous voting
  • वर्तमानकाळ
  • अपूर्ण वर्तमानकाळ
  • पुर्ण वर्तमानकाळ
  • रीति वर्तमानकाळ
0 votes
👍 4