uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 424 підписників, посідаючи 12 950 місце в категорії Освіта та 25 967 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 424 підписників.

За останніми даними від 04 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -235, а за останні 24 години на -3, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.15%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.64% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 178 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 99 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 05 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 424
Підписники
-324 години
-507 днів
-23530 днів
Архів дописів
............. या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
Anonymous voting

◾️ गायखुरी डोंगर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर, विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ◾️ हा डोंगर पूर्व विदर्भाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

🌏 नायगाव (बीड) येथील अभयारण्य हे प्रामुख्याने मोर संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. हे 'नायगाव मयूर अभयारण्य' म्हणून ओळखले जाते आणि १९९४ मध्ये स्थापन झाले आहे. ◾️ पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.  1.प्रजाती: हे अभयारण्य भारताच्या राष्ट्रीय पक्षी, देखण्या मोराच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. 2.उद्दिष्ट: मोरांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या संख्येत वाढ करणे हे या अभयारण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते. ◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.  ◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो. ◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

कामगार कायदे पुस्तकाची Sample Pdf

💥✌️ कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक व यावर आधारित ऑनलाइन (Live + Recorded) बॅच उपलब्ध💥✌️ 👉निरीक्षक /लेखापाल/
💥✌️ कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक व यावर आधारित ऑनलाइन (Live + Recorded) बॅच उपलब्ध💥✌️ 👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ सर्वत्र उपलब्ध 😊पुस्तकाची वैशिष्ट्ये:😊 ⭐️नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण ⭐️PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश ⭐️माध्यम : मराठी ⭐️लेखक : प्रा. प्रवीण कड ⭐️प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे ⭐️एकूण पाने: 416 ⭐️ किंमत: Rs. 590/- ⬇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या. 👉पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट⏬⏬ https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu मुख्य वितरक:⏬⏬ फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे अधिक माहितीसाठी संपर्क: ⏬⏬ https://wa.me/9130332055 पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.⏬⏬ https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes Demo लेक्चर साठी You tube लिंक: ⏬⏬ https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

Q : भीमा नदीचा उगम _________ येथे झाला असून त्यांना अनेक उपनद्या येऊन मिळतात?
Anonymous voting

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत ?
Anonymous voting

🔴🟠🟠🔴🔴🟠🟠  🌌🌌🌌🌌 🔥 MPSC गट ब  पूर्व परीक्षा 2026 🔥 🔊 पूर्व परीक्षेच्या पेपरचे विश्लेषण महाराष्ट्रातील TOP मार्गदर्शकांकडून ✅   ANSWER KEY ✅    पेपर विश्लेषण ✅    कट ऑफ अंदाज ❤️  YouTube Live  @ 🌌:🌌🌌   🚩🚩 ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://www.youtube.com/watch?v=H4NfT5EtUN0

💐 मेरिट लागली रे बॉम्बे हायकोर्ट भरती निवड झालेले सर्वांचे अभिनंदन 💐💐 सर्वप्रथम आपल्या या चॅनेलवर PDF टाकण्यात येईल. 👉 खाली क्लिक करून लगेच जॉईन करून ठेवा. 👇👇👇👇👇👇👇

💢 वेटिंग ओपन झाली रे पोलीस भरतीची 👉 सर्वांनी चॅनल जॉईन करून बघा 👉  टीप :- लिंक 5 मिनिटे असेल.     👇👇👇👇👇👇👇

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 💥तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️TCS/IBPS new pattern 2026♻️ 💥मराठी व्याकरण :-  क्लिक करा 💥 पर्यावरण :-  क्लिक करा 💥 गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 💥 चालू घडामोडी :-  क्लिक करा 💥 इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 💥महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 💥 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 💥 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 💥भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 💥आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 💥 आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 💥 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 💥 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥 🏆🔥❇️❤️❤️

अर्ग हे काय असते?
Anonymous voting

मांजरा ही नदी ----- बाजूने गोदावरीस मिळते.
Anonymous voting

पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे?
Anonymous voting