मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 424 名订阅者,在 教育 类别中位列第 12 950,并在 印度 地区排名第 25 967 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 424 名订阅者。
根据 04 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -235,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 99 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 05 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 424
订阅者
-324 小时
-507 天
-23530 天
帖子存档
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
............. या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ गायखुरी डोंगर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर, विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
◾️ हा डोंगर पूर्व विदर्भाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नायगाव (बीड) येथील अभयारण्य हे प्रामुख्याने मोर संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. हे 'नायगाव मयूर अभयारण्य' म्हणून ओळखले जाते आणि १९९४ मध्ये स्थापन झाले आहे.
◾️ पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
1.प्रजाती: हे अभयारण्य भारताच्या राष्ट्रीय पक्षी, देखण्या मोराच्या संवर्धनासाठी समर्पित आहे.
2.उद्दिष्ट: मोरांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या संख्येत वाढ करणे हे या अभयारण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते.
◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.
◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.
◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो.
◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
💥✌️ कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक व यावर आधारित ऑनलाइन (Live + Recorded) बॅच उपलब्ध💥✌️
👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ सर्वत्र उपलब्ध
😊पुस्तकाची वैशिष्ट्ये:😊
⭐️नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण
⭐️PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश
⭐️माध्यम : मराठी
⭐️लेखक : प्रा. प्रवीण कड
⭐️प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे
⭐️एकूण पाने: 416
⭐️ किंमत: Rs. 590/-
⬇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या.
👉पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट⏬⏬
https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu
मुख्य वितरक:⏬⏬
फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क: ⏬⏬
https://wa.me/9130332055
पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.⏬⏬
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
Demo लेक्चर साठी You tube लिंक: ⏬⏬
https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq
15 424
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q : भीमा नदीचा उगम _________ येथे झाला असून त्यांना अनेक उपनद्या येऊन मिळतात?
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत ?
15 424
🔴🟠🟠🔴🔴🟠🟠 🌌🌌🌌🌌
🔥 MPSC गट ब पूर्व परीक्षा 2026 🔥
🔊 पूर्व परीक्षेच्या पेपरचे विश्लेषण महाराष्ट्रातील TOP मार्गदर्शकांकडून
✅ ANSWER KEY
✅ पेपर विश्लेषण
✅ कट ऑफ अंदाज
❤️ YouTube Live
@ 🌌:🌌🌌 🚩🚩
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
https://www.youtube.com/watch?v=H4NfT5EtUN0
15 424
💐 मेरिट लागली रे बॉम्बे हायकोर्ट भरती
निवड झालेले सर्वांचे अभिनंदन 💐💐
सर्वप्रथम आपल्या या चॅनेलवर PDF टाकण्यात येईल.
👉 खाली क्लिक करून लगेच जॉईन करून ठेवा.
👇👇👇👇👇👇👇
15 424
💢 वेटिंग ओपन झाली रे पोलीस भरतीची
👉 सर्वांनी चॅनल जॉईन करून बघा
👉 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल.
👇👇👇👇👇👇👇
15 424
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️
💥तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
♻️TCS/IBPS new pattern 2026♻️
💥मराठी व्याकरण :- क्लिक करा
💥 पर्यावरण :- क्लिक करा
💥 गणित & बुद्धिमत्ता :- क्लिक करा
💥 चालू घडामोडी :- क्लिक करा
💥 इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
💥महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
💥 अर्थशास्त्र :- क्लिक करा
💥 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
💥भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
💥आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
💥 आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा
💥 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
Join join join join join join join
Join join join join join join join
Join join join join join join join
💥 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥
🏆🔥❇️❤️❤️
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मांजरा ही नदी ----- बाजूने गोदावरीस मिळते.
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे?
