uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 193 підписників, посідаючи 12 433 місце в категорії Освіта та 25 933 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 193 підписників.

За останніми даними від 08 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -228, а за останні 24 години на -10, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.52%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.86% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 247 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 139 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 09 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 193
Підписники
-1024 години
-687 днів
-22830 день
Архів дописів
हॉल तिकीट उपलब्ध👇 🎯 पुणे  शहर 🎯 मुंबई कारागृह 🏃‍♂🏃‍♀ मैदानी चाचणी हॉलतिकीट काढण्यासाठी लिंक ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 | UPSC Civil Services Bharti 2026 🗓 अर्ज करण्यास मुदतवाढ ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/upsc-civil-services-recruitment-2026/ 🤩 अर्ज लिंक, ⚙️संपूर्ण जाहिरात PDF, 🎓शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम ————————————— 🤩 पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते आज पर्यंत झालेल्या ग्राउंड चे मार्क्स & ✍️ लेखी साठी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स ————————————— 📞 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group 📱 वर Share करा.

1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते ?
Anonymous voting

राजीराप्पी हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/GLOPiVhKTB12OYSdtCXYD7?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LXFbAqdizh27Df9HpvNEMr?mode=gi_t

🎯 त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा❓
Anonymous voting

🎯 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. या वाक्यासाठी खालीलपैकी योग्य म्हण निवडा .
Anonymous voting

🎯 अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा ➡️ भाव
Anonymous voting

◾️दाचीगाम अभयारण्य हे भारतातील जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात आहे. ◾️हे उद्यान श्रीनगरपासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असून, ते हिरवेगार वातावरण, सुंदर वनस्पती आणि दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

दाचीगाम अभयारण्य हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

◾️कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना हा गुजरात राज्यात आहे. ◾️हा कारखाना वडोदरा जिल्ह्यात कोयाली येथे स्थित आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🤩 पोलीस भरती आजचे ग्राऊंड मार्क्स ⤵️ 🏃‍♂🏃‍♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स

MJP भरती हॉलतिकीट & वेळापत्रक 📑 MJP Bharti 2025 Hall Ticket & Timetable | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती नवीन वेळापत्रक & हॉल तिकीट जाहीर ⤵️⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-hall-ticket-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून *नवीन वेळापत्रक & हॉल तिकीट Download* करा ————————————— 📲 मित्रांना 📱 Group 📱 वर Share करा.

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/GLOPiVhKTB12OYSdtCXYD7?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LXFbAqdizh27Df9HpvNEMr?mode=gi_t

◾️चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश होत नाही; सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो. ◾️चांदोली राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट असलेले जिल्हे: सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. ◾️चांदोली राष्ट्रीय उद्यान हे या चार जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
Anonymous voting

◾️गायखुरी डोंगर हा भंडारा जिल्ह्यात आहे. ◾️हा डोंगर पूर्व विदर्भातील एक भाग असून, इतर डोंगररांगांसोबत महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting