fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 301 مشترک است و جایگاه 12 327 را در دسته آموزش و رتبه 25 979 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 301 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -214 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.39% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.91% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 226 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 148 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 301
مشترکین
-224 ساعت
-397 روز
-21430 روز
آرشیو پست ها
डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षेत आपल्या Onelinner Note Pdf मधून आलेले प्रश्न खालील प्रमाणे दिले आहेत.👇👇 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256 धर्मादाय आयुक्तालय परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843 https://t.me/Vidyarthipoint/77881 📞WhatsApp Contact⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते

✅Purchase Link:- TET संपूर्ण मार्गदर्शन पेपर पहिला व दुसरा लेखक के सागर ८ वी आवृत्ती पूर्वीच्या प्रश्नपत्रिकां उत्तरासह TET S
✅Purchase Link:- TET संपूर्ण मार्गदर्शन पेपर पहिला व दुसरा लेखक के सागर ८ वी आवृत्ती पूर्वीच्या प्रश्नपत्रिकां उत्तरासह TET Sampurna Margdarshak – Paper 1 & 2 https://ksagar.com/product/tet-paper-1-2-sampurna-margadarshk/ ✅Youtube Book Review Link:- https://youtu.be/IbXRpFqSFKg?si=_PASDVr-u9rXstCn 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा

🤩 पोलीस भरती आजचे ग्राऊंड मार्क्स ⤵️ 🗓 11 फेब्रुवारी ते आज पर्यंत झालेल्या ग्राउंड चे मार्क्स ⤵️ https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स

छ. संभाजीनगर मनपा भरती जाहीर 📢 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 222 पदांची जाहिरात प्रसिद्ध | Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026⤵️ https://chalughadamodimpsc.com/chhatrapati-sambhajinagar-mahanagar-palika-bharti-2026/ 🤩 अर्ज लिंक, संपूर्ण जाहिरात PDF, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम 😍 उद्या पासून अर्ज करण्यास सुरुवात

खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो ?
Anonymous voting

देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने 💧 गंगा : गंगोत्री 💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट 💧 रावी : हिमाचल प्रदेश 💧 बियास : हिमाचल प्रदेश 💧 कोसी : नेपाळ 💧 दामोदर : रांची , झारखंड 💧 साबरमती : अरवली पर्वत 💧 नर्मदा : अमरकंटक 💧 महानदी : छत्तीसगढ 💧 सतलज : तिबेट 💧 मांडवी : गोवा 💧 वैतरणा : ठाणे 💧 भीमा : पुणे 💧 गोदावरी : त्रंबकेश्वर 💧 कृष्णा : महाबळेश्वर 💧 कावेरी : कर्नाटक 💧 मांजरा : पाटोदा पठार 💧 इंद्रावती - छत्तीसगड 💧 उल्हास : रायगड. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🎯 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला ------------- म्हणतात.
Anonymous voting

🎯 'शाळेकडे' या शब्दातील कडे हा शब्द ---------------- आहे.
Anonymous voting

🎯 --------------- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
Anonymous voting

🌏 सांगली जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुढेपाचगणी, ढालगाव, कवठे महांकाळ आणि सांबरा (REMC) विंड फार्म यांचा समावेश होतो.  ◾️सांगलीमध्ये इतर प्रकल्प: सांगली जिल्ह्यात अनेक पवन ऊर्जा प्रकल्प आहेत, जसे की गुढेपाचगणी आणि ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. ◾️अन्य ठिकाणांची माहिती: माळेगाव नावाचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, जिथे पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित रस्ते बांधणीचे काम झाले आहे. ◾️माळेवाडीचा संदर्भ: 'माळेवाडी' हा शब्द काही ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरला गेला आहे, त्यामुळे या प्रकल्पांची सांगली जिल्ह्याशी चुकीची जोडणी होण्याची शक्यता आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन उर्जा प्रकल्प आहे?
Anonymous voting

🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत. ◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला. 🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते. ◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
Anonymous voting

शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन येत आहेत विशेष One Year Foundation Batch (2026/2027). 📚✨ ✅ UPSC/MPSC (Prelims + Mains + Int
शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन येत आहेत विशेष One Year Foundation Batch (2026/2027). 📚✨ ✅
UPSC/MPSC (Prelims + Mains + Interview) ची संपूर्ण तयारी.
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C) परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन
. ​🎯 कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये: ✅ अनुभवी शिक्षक आणि दर्जेदार अभ्यासक्रम साहित्य. ✅ अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका सुविधा. ✅ मोफत टॅब्लेट! (Free Tablet) 📱🎁 ​🗓️ बॅच सुरु होण्याची तारीख: २० फेब्रुवारी २०२६ 📍 स्वरुप: ऑनलाईन आणि ऑफलाईन (दोन्ही उपलब्ध) ​📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४. ​📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा: +91 8380012719 / 9289110083

ऑफर फक्त आज रात्री 11 वाजेपर्यंत असेल🔥🔥🔥

जुलै 2025 ते जानेवारी 2026, 7 Month's 1000+ practice Questions With Anskey Fee : 99₹ 79₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Payment No :
+6
जुलै 2025 ते जानेवारी 2026, 7 Month's 1000+ practice Questions With Anskey Fee : 99 79₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Payment No : 9881388635 Telegram Contact ID : @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात. ◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात. ◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.  ◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत. ◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात. ◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात. ◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc