uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 174 підписників, посідаючи 12 418 місце в категорії Освіта та 25 904 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 174 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -231, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.51%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.85% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 244 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 137 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 174
Підписники
-724 години
-687 днів
-23130 день
Архів дописів
खालील शब्दातील 'भोजन' या अर्थाचा शब्द ओळखा.
Anonymous voting

खालील शब्दाचे अनेकवचन कोणते? म्हैश
Anonymous voting

🌏🌳 "ट्री वुमन ऑफ इंडिया" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरणवादी सालुमरदा थिमक्का यांचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले. ◾️त्यांनी गरिबीतून शिक्षण नसतानाही आपल्या पर्यावरणाच्या कार्याद्वारे समाजात मोठे योगदान दिले. ◾️त्यांनी सुमारे 4.5 किमी अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले, ज्यामुळे त्यांना 'वृक्षमाता' म्हणूनही ओळख मिळाली. ◾️ त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि पर्यावरण-संरक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. 🛑 सालुमरदा थिमक्का यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती: ◾️पर्यावरणवादी कार्य: त्यांनी बेंगळुरूच्या आसपासच्या परिसरात 4.5 किमी अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड केली आणि त्यांचे संगोपन केले. ◾️'वृक्षमाता' आणि 'ट्री वुमन ऑफ इंडिया': हजारो झाडे लावून आणि त्यांचे संगोपन करून त्यांनी 'वृक्षमाता' म्हणून मान मिळवला. तसेच, त्या 'ट्री वुमन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखल्या जातात. ◾️पुरस्कार: त्यांच्या पर्यावरण संरक्षणातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. ◾️प्रेरणा: त्यांनी साधे जीवन जगूनही निसर्गाप्रती दाखवलेली बांधिलकी आणि जिद्द अनेकांसाठी एक प्रेरणा आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

🎯 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025 (MPSC forest services mains 2025) 🎯 विद्यार्थी मित्रांच्या पसंतीचे वैकल्पिक विषय (Op
🎯 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025 (MPSC forest services mains 2025) 🎯 विद्यार्थी मित्रांच्या पसंतीचे वैकल्पिक विषय (Optional subjects) कव्हर करणारी Integrated batch 🔥 🌿 वनश्री 2025 🌿 🎯 बॅच मध्ये विद्यार्थ्यांच्या पसंतीचे वैकल्पिक विषयांचे Combination 🔥 Agriculture optional आणि 🔥Botany optional परीक्षाभिमुख पद्धतीने आयोगाच्या पॅटर्नला अनुसरून कव्हर केले जाईल 🤘 🎯 मार्गदर्शक- 🔥 Agriculture optional - Premraj Chavan Sir 🔥Botany optional- Yuvraj kokare sir 🔥 Agriculture आणि Botany वैकल्पिक विषयांच्या बॅचेस स्वतंत्ररित्याही उपलब्ध🔥 🎯 बॅचची वैशिष्ट्ये- 🔰आयोगाच्या नवीनपॅटर्ननुसार परीक्षाभिमुख बॅच 🔰उत्तर लेखनावर (Answer Writting)  विशेष भर 🔰 Basic to Advance teaching 🔰 PYQ focus and Practice 🔰 Topicwise tests https://youtu.be/czya6pmfxvU?si=XpMUZoTJB9Ia7SfL https://youtu.be/B6mjM-kSjSM?si=l4opYBqv3QqhmmLS Call - 9503908354/8623908354

सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते ?
Anonymous voting

खालिपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
Anonymous voting

खालील तालुक्यांचा उत्तरेकडून- दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा.
Anonymous voting

🔴राज्यशास्त्र आणि आतंरराष्ट्रीय संबध ( PSIR ) वैकल्पिक विषय 🟡मोफत कार्यशाळा - 19 नोव्हें वेळ - 2 ते 4 🔺मार्गदर्शक- एन. श्य
🔴राज्यशास्त्र आणि आतंरराष्ट्रीय संबध ( PSIR ) वैकल्पिक विषय 🟡मोफत कार्यशाळा - 19 नोव्हें वेळ - 2 ते 4 🔺मार्गदर्शक-  एन. श्याम🔺 (MA.POL.SCI.NET,SET,MA.ECO-SET) 🔴बॅच सुरुवात - 20 नोव्हेंबर 2 ते 4 लेक्चर्स दिवस- सोम ते शनि 🔺माध्यम- मराठी 🔺दर्जा- UPSC प्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमधून( upsc प्रश्नपत्रिका सह) 🔺लेक्चर्स स्वरूप- ONLINE/ OFFLINE 🔴App link--- https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral 🔴Free lec. साठी YouTube - PERA INSTITUTE https://youtube.com/@perainstitute?si=eVCdFqBmUtDQR0eI 🔺Teligram- https://t.me/politybynshyam 🔺Whatsapp-  https://wa.me/+919004611932 🟠LOCATION- https://maps.app.goo.gl/HXnexm8q2hv8oWnp8 🔴PH- 9004611932 / 9209230915 🔴पत्ता- ओझस कॉम्प्लेक्स,एसपी बिर्याणी जवळ,एस.पी.कॉलेज समोर,सदाशिवपेठ,पुणे

29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार 🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️ ✅ आगामी गट ब/क पूर्व
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार 🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️ ✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅ ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅ 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇 📱 Telegram Msg 💬⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 ✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘36 जिल्हा नोट्स 💘💘मुंबई जिल्हा नोट्स 💘💘 👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲 ❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
Anonymous voting

अचूक जोडी ओळखा
Anonymous voting

ओझरखेड,पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous voting

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

एअर अँब्युलन्स आणि हेलिकॉप्टर पर्यटन सेवा सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!