मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 182 名订阅者,在 教育 类别中位列第 12 418,并在 印度 地区排名第 25 904 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 182 名订阅者。
根据 11 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.51%。内容发布后 24 小时内通常能获得 0.85% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 244 次浏览,首日通常累积 137 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 12 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 182
订阅者
-724 小时
-687 天
-23130 天
帖子存档
16 174
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏🌳 "ट्री वुमन ऑफ इंडिया" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरणवादी सालुमरदा थिमक्का यांचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले.
◾️त्यांनी गरिबीतून शिक्षण नसतानाही आपल्या पर्यावरणाच्या कार्याद्वारे समाजात मोठे योगदान दिले.
◾️त्यांनी सुमारे 4.5 किमी अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले, ज्यामुळे त्यांना 'वृक्षमाता' म्हणूनही ओळख मिळाली.
◾️ त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि पर्यावरण-संरक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
🛑 सालुमरदा थिमक्का यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती:
◾️पर्यावरणवादी कार्य: त्यांनी बेंगळुरूच्या आसपासच्या परिसरात 4.5 किमी अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड केली आणि त्यांचे संगोपन केले.
◾️'वृक्षमाता' आणि 'ट्री वुमन ऑफ इंडिया': हजारो झाडे लावून आणि त्यांचे संगोपन करून त्यांनी 'वृक्षमाता' म्हणून मान मिळवला. तसेच, त्या 'ट्री वुमन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखल्या जातात.
◾️पुरस्कार: त्यांच्या पर्यावरण संरक्षणातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
◾️प्रेरणा: त्यांनी साधे जीवन जगूनही निसर्गाप्रती दाखवलेली बांधिलकी आणि जिद्द अनेकांसाठी एक प्रेरणा आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे.
◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे.
◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025
(MPSC forest services mains 2025)
🎯 विद्यार्थी मित्रांच्या पसंतीचे वैकल्पिक विषय (Optional subjects) कव्हर करणारी
Integrated batch 🔥
🌿 वनश्री 2025 🌿
🎯 बॅच मध्ये विद्यार्थ्यांच्या पसंतीचे वैकल्पिक विषयांचे Combination
🔥 Agriculture optional आणि
🔥Botany optional
परीक्षाभिमुख पद्धतीने आयोगाच्या पॅटर्नला अनुसरून कव्हर केले जाईल 🤘
🎯 मार्गदर्शक-
🔥 Agriculture optional - Premraj Chavan Sir
🔥Botany optional- Yuvraj kokare sir
🔥 Agriculture आणि Botany वैकल्पिक विषयांच्या बॅचेस स्वतंत्ररित्याही उपलब्ध🔥
🎯 बॅचची वैशिष्ट्ये-
🔰आयोगाच्या नवीनपॅटर्ननुसार परीक्षाभिमुख बॅच
🔰उत्तर लेखनावर (Answer Writting) विशेष भर
🔰 Basic to Advance teaching
🔰 PYQ focus and Practice
🔰 Topicwise tests
https://youtu.be/czya6pmfxvU?si=XpMUZoTJB9Ia7SfL
https://youtu.be/B6mjM-kSjSM?si=l4opYBqv3QqhmmLS
Call - 9503908354/8623908354
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते ?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील तालुक्यांचा उत्तरेकडून- दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा.
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴राज्यशास्त्र आणि आतंरराष्ट्रीय संबध ( PSIR ) वैकल्पिक विषय
🟡मोफत कार्यशाळा - 19 नोव्हें
वेळ - 2 ते 4
🔺मार्गदर्शक- एन. श्याम🔺
(MA.POL.SCI.NET,SET,MA.ECO-SET)
🔴बॅच सुरुवात - 20 नोव्हेंबर 2 ते 4
लेक्चर्स दिवस- सोम ते शनि
🔺माध्यम- मराठी
🔺दर्जा- UPSC प्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमधून( upsc प्रश्नपत्रिका सह)
🔺लेक्चर्स स्वरूप- ONLINE/ OFFLINE
🔴App link---
https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
🔴Free lec. साठी YouTube - PERA INSTITUTE
https://youtube.com/@perainstitute?si=eVCdFqBmUtDQR0eI
🔺Teligram-
https://t.me/politybynshyam
🔺Whatsapp-
https://wa.me/+919004611932
🟠LOCATION- https://maps.app.goo.gl/HXnexm8q2hv8oWnp8
🔴PH- 9004611932 / 9209230915
🔴पत्ता- ओझस कॉम्प्लेक्स,एसपी बिर्याणी जवळ,एस.पी.कॉलेज समोर,सदाशिवपेठ,पुणे
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार
🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️
✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇
📱 Telegram Msg 💬⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘₹
✅ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘₹
✅ 36 जिल्हा नोट्स 💘💘₹
✅ मुंबई जिल्हा नोट्स 💘💘₹
👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲
❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ओझरखेड,पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
16 174
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
