uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 435 підписників, посідаючи 12 952 місце в категорії Освіта та 25 941 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 435 підписників.

За останніми даними від 02 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -245, а за останні 24 години на -8, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.14%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.62% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 176 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 95 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 435
Підписники
-824 години
-647 днів
-24530 днів
Архів дописів
.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🚨कामगार आयुक्तालय भरती 2026 👩‍💻ONLINE TEST SERIES 🎯विविध कामगार कायदे परीक्षाभिमुख ऑनलाइन टेस्ट सिरीज (निरीक्षक / लेखापाल
🚨कामगार आयुक्तालय भरती 2026 👩‍💻ONLINE TEST SERIES 🎯विविध कामगार कायदे परीक्षाभिमुख ऑनलाइन टेस्ट सिरीज (निरीक्षक / लेखापाल / लघुटंकलेखक) 📍TCS पॅटर्नवर आधारित📍 🔥80 गुणांच्या पेपरसाठी परिपूर्ण तयारी! 💰 फी : फक्त ₹129/- 📌आज पासून Test Series आपल्या App वर उपलब्ध झालेली आहे. ⭐ *टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये* 👉1000+ दर्जेदार MCQs चा सराव 👉44 महत्त्वाच्या विविध कामगार कायदे व नवीन कामगार संहितांवर आधारित अद्ययावत प्रश्नसंच 👉माध्यम: मराठी 👉मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर आधारित प्रश्नरचना 👉प्रत्येक प्रश्नासोबत अचूक उत्तर व स्पष्टीकरण 👉 Test pdf available 👉अमर्यादित सराव (Unlimited Attempts) 👉त्वरित निकाल (Instant Result) 👉रँकिंग व सविस्तर Performance Analysis 🧑‍🏫 मार्गदर्शक : प्रा. प्रवीण कड (M. COM, NET-JRF, SET) ❇️Test Series जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ ॲपचे नाव: Pravin Kad classes ❇️ App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes 🪩 For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) ❇️Telegram channel link: https://t.me/auditoraccountantpk           🪀अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/918788167249

🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.  ◾️जिल्हा: रत्नागिरी. ◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे. ◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

◾️चंद्र जेव्हा पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असतो, तेव्हा ही स्थिती येते. या स्थितीला चंद्राचे अपभू (Apogee) म्हणतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

जेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला .......... असे म्हणतात 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

📝 Pdf save करून महत्त्वाच्या गोष्टी पाठ करा 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN

🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 🎯पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेश
🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 🎯पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन 👼 नवीन प्रश्नांचा समावेश 👼 चालू घडामोडी अपडेटेड 👼 स्टेट बोर्ड विशेष संदर्भासह 👼 सर्व विषय Basic to Advance 🛒 Amazon offer link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN 📱 Online Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🤩 वर्दीचा राजमार्ग बुक शॉप मध्ये जाऊनच पहा, खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🚔

🤵 Jalna DCC Bank Bharti 2026 | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026/ 👆 अर्ज लिंक, परीक्षा पद्धती, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF ———————————————————— 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे. 📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇

पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Anonymous voting

Q : _______________________मधील कोलार येथे भारतातील प्रमुख सोन्याच्या खाणी आहेत.
Anonymous voting

योग्य जोडी ओळखा ?
Anonymous voting

इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या प्रशासकीय विभागात येते ?
Anonymous voting

🌏 गायखुरी डोंगर भंडारा जिल्ह्यात आहे. हा डोंगर, अंबागड आणि भीमसेन डोंगर यांसारख्या इतर डोंगरांसोबत भंडारा जिल्ह्यातील एक भाग आहे. ◾️जिल्हाः भंडारा ◾️इतर डोंगरः अंबागड, भीमसेन ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

🌏 भारताचे पहिले सौर शहर (Solar City) सांची, मध्य प्रदेश आहे. या ऐतिहासिक शहरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची गरज भागवली जाते आणि ते अक्षय ऊर्जेच्या वापरात एक महत्त्वाचे उदाहरण बनले आहे. ◾️सांची, मध्य प्रदेशः हे भारतातील पहिले 'सोलर सिटी' आहे, जिथे सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते. ◾️उद्दिष्टः सांचीला अक्षय ऊर्जेचा वापर करून एक 'नेट झिरो सिटी' बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ◾️सौर ऊर्जा प्रकल्पः सांचीमध्ये सुमारे 3 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, ज्यात सौर पॅनेलचा वापर केला जातो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे ?
Anonymous voting

📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 📚 पुस्तकाची वैशिष्ट्य ◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश. ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न 🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication ✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547