मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 435 名订阅者,在 教育 类别中位列第 12 952,并在 印度 地区排名第 25 941 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 435 名订阅者。
根据 02 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -245,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.14%。内容发布后 24 小时内通常能获得 0.62% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 176 次浏览,首日通常累积 95 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 03 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 435
订阅者
-824 小时
-647 天
-24530 天
帖子存档
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे
🌏 Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨कामगार आयुक्तालय भरती 2026
👩💻ONLINE TEST SERIES
🎯विविध कामगार कायदे
परीक्षाभिमुख ऑनलाइन टेस्ट सिरीज
(निरीक्षक / लेखापाल / लघुटंकलेखक)
📍TCS पॅटर्नवर आधारित📍
🔥80 गुणांच्या पेपरसाठी परिपूर्ण तयारी!
💰 फी : फक्त ₹129/-
📌आज पासून Test Series आपल्या App वर उपलब्ध झालेली आहे.
⭐ *टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये*
👉1000+ दर्जेदार MCQs चा सराव
👉44 महत्त्वाच्या विविध
कामगार कायदे व नवीन कामगार संहितांवर आधारित अद्ययावत प्रश्नसंच
👉माध्यम: मराठी
👉मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर आधारित प्रश्नरचना
👉प्रत्येक प्रश्नासोबत अचूक उत्तर व स्पष्टीकरण
👉 Test pdf available
👉अमर्यादित सराव (Unlimited Attempts)
👉त्वरित निकाल (Instant Result)
👉रँकिंग व सविस्तर Performance Analysis
🧑🏫 मार्गदर्शक :
प्रा. प्रवीण कड (M. COM, NET-JRF, SET)
❇️Test Series जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
❇️ ॲपचे नाव: Pravin Kad classes
❇️ App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
🪩 For iphone users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Organization ID: 0882931)
❇️Telegram channel link:
https://t.me/auditoraccountantpk
🪀अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/918788167249
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.
◾️जिल्हा: रत्नागिरी.
◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे.
◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️चंद्र जेव्हा पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असतो, तेव्हा ही स्थिती येते. या स्थितीला चंद्राचे अपभू (Apogee) म्हणतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला .......... असे म्हणतात
🌏 Join @BhugolMpsc
15 435
📝 Pdf save करून महत्त्वाच्या गोष्टी पाठ करा
🛒 Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN
15 435
🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘
🎯पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून
😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन
👼 नवीन प्रश्नांचा समावेश
👼 चालू घडामोडी अपडेटेड
👼 स्टेट बोर्ड विशेष संदर्भासह
👼 सर्व विषय Basic to Advance
🛒 Amazon offer link -
https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN
📱 Online Batch link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🤩 वर्दीचा राजमार्ग बुक शॉप मध्ये जाऊनच पहा, खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🚔
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🤵 Jalna DCC Bank Bharti 2026 | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026/
👆 अर्ज लिंक, परीक्षा पद्धती, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF
————————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 435
😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे.
📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q : _______________________मधील कोलार येथे भारतातील प्रमुख सोन्याच्या खाणी आहेत.
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या प्रशासकीय विभागात येते ?
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गायखुरी डोंगर भंडारा जिल्ह्यात आहे. हा डोंगर, अंबागड आणि भीमसेन डोंगर यांसारख्या इतर डोंगरांसोबत भंडारा जिल्ह्यातील एक भाग आहे.
◾️जिल्हाः भंडारा
◾️इतर डोंगरः अंबागड, भीमसेन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारताचे पहिले सौर शहर (Solar City) सांची, मध्य प्रदेश आहे. या ऐतिहासिक शहरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची गरज भागवली जाते आणि ते अक्षय ऊर्जेच्या वापरात एक महत्त्वाचे उदाहरण बनले आहे.
◾️सांची, मध्य प्रदेशः हे भारतातील पहिले 'सोलर सिटी' आहे, जिथे सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते.
◾️उद्दिष्टः सांचीला अक्षय ऊर्जेचा वापर करून एक 'नेट झिरो सिटी' बनवण्याचे उद्दिष्ट आहे,
◾️सौर ऊर्जा प्रकल्पः सांचीमध्ये सुमारे 3 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, ज्यात सौर पॅनेलचा वापर केला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच
📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
15 435
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच
📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📚 पुस्तकाची वैशिष्ट्य
◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह
◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत
◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश.
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न
🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547
