uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 301 підписників, посідаючи 12 327 місце в категорії Освіта та 25 979 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 301 підписників.

За останніми даними від 27 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -214, а за останні 24 години на -2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.39%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.91% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 226 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 148 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 301
Підписники
-224 години
-397 днів
-21430 день
Архів дописів
विधान (A) : भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमवाहिनी नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाहीत. कारण (R) : त्या नद्या गाळ वाहून नेत नाहीत. पर्याय :  
Anonymous voting

पुढीलपैकी कोणती नदी / नद्या या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत? अ) दिबांग  ब) कामेंग क) लोहित  
Anonymous voting

🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो
🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो.. 👼नवीन संपूर्ण बॅच Live 🔴 👼आठवड्याला सराव टेस्ट 👼 प्रत्येक टेस्टला बक्षीस 👼 होमवर्क नोट्स 🔔 👼 Unlimited views 📹 🎤  नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy 💡 कमी वेळेत जास्त गुणांची strategy 🤩मार्गदर्शक - विठ्ठल बडे  (पहिल्या प्रयत्नात PSI) 👮‍♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक 📱 Batch link - ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶 Whats app -⬇️ https://wa.me/919158585909 🤝 Batch आवडली नाही तर बॅच घेतल्यापासून 5 दिवसात सांगा.. संपूर्ण फी परत...🤝

⚙️ आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 📝 GS पेपर 🗓 परीक्षा दिनांक : 24 मे 2026 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.   ◾️जिल्हा: रायगड ◾️तालुके: मुरुड आणि रोहा ◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

लक्ष्य द्या... Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना - 🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि
लक्ष्य द्या... Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -
🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत. 🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.
एकदम क्लिअर खट्ट उद्देश -
🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!✅ असा feel✅
अभ्यास करायचा आहे,📚 पण डोकं सुन्न होतंय?🤯 डोकं सटपटतंय?🤬 पुस्तकं बघून झोप येतेय?😴 मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡
⏱फक्त 40 तासात सर्वच विषय Cover⏱
😅हे काय सोपं होतं यार!😅 🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch. तसेच... State Board Books – अगदी फ्री मध्ये आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे. ◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे.  ◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.   ◾️स्थान:  नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात. ◾️वैशिष्ट्य:  हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. ◾️स्थापना:  १९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔰महाराष्ट्रातील पंचायतराज

✅Purchase Link:- ✔️महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज संस्था लेखक:-व्ही.बी.पाटील संस्करण:-के'सागर सर https://ksa
✅Purchase Link:- ✔️महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज संस्था लेखक:-व्ही.बी.पाटील संस्करण:-के'सागर सर https://ksagar.com/product/maharashtratil-panchayatraj/ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 9823118810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

नवी मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 𝐉𝐎𝐈𝐍  @TargetOnlyKhaki 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Ex7ZySO0XiA5wbeKCWknXZ ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/JcrinyPt6tkLq6TLukHR9M ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/HutGqWqexYK8ww3kBkowSo

"पतिपत्नी" समास ओळखा ?
Anonymous voting

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous voting

बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Anonymous voting