मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 502 名订阅者,在 教育 类别中位列第 12 895,并在 印度 地区排名第 25 828 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 502 名订阅者。
根据 25 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -260,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.12%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 173 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 26 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 502
订阅者
-924 小时
-427 天
-26030 天
帖子存档
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा गुणवत्ता यादी
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🌏
🛑शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे🛑
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
HURRY UP..... DON'T MISS THIS OPPORTUNITY..
RAKSHABANDHAN 💱 OFFER ...
🥳 STRAIGHT 66% DISCOUNT... NOW FEES - 9099/- (NOT 35000/-)
🛡 LIMITED OFFER AVAILABLE UPTO 30TH AUGUST...
🥇 COURSE FEATURES-
1. EVERYDAY LIVE SESSIONS
2. STUDY MATERIAL
3. DETAIL DISCUSSIONS ON CURRENT TOPICS ..
4. ANSWER WRITTING + ESSAYS WRITTING
5. ONE TO ONE MENTORSHIP FOR 2027 & 2028 ATTEMPT
6. FOCUS ON QUALITY IMPROVEMENT .
⭐️ HIGHLIGHTING FEATURE - 3 YEARS COURSE VALIDITY & CURRENT AFFAIRS SECTION IS FREE..
📞 CONTACT - 8766535024
📱 WHATSAPP- 8446496467
📌 COURSE LINK ⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
🎁 FREE DEMO LECTURES ARE AVAILABLE IN COURSE CONTENT ... FOR FURTHER ANALYSIS SOME YOU TUBE LINKS ..
📱 Demo Youtube Lectures ⤵️
https://youtu.be/pEHS5RNX5xw?si=VM4-NAKRDHlUCtbA
https://youtu.be/46yCjjZSG8w?si=2ysLjKMmhd-QJlcD https://youtu.be/BQI65RY1wcw?si=LizPBo0taSW2Yjsy
https://youtu.be/BQI65RY1wcw?si=ymi9hEmScenIYZVp
https://youtu.be/_lfK3tIQHQ4?si=6ppBX0gMQ7AEudc5
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🏞◾️जायकवाडी नाथसागर ◾️पानशेत तानाजी सागर ◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम ◾️गोसिखुर्द इंदिरा सागर ◾️वरसगाव वीर बाजी पासलकर ◾️तोतलाडोह मेघदूत जलाशय ◾️भाटघर येसाजी कंक ◾️मुळा ज्ञानेश्वर सागर ◾️माजरा निजाम सागर ◾️कोयना शिवाजी सागर ◾️राधानगरी लक्ष्मी सागर ◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ ◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर ◾️माणिक डोह शहाजी सागर ◾️चांदोली वसंत सागर ◾️उजनी यशवंत सागर ◾️दूधगंगा राजर्षी शाहू सागर ◾️विष्णुपुरी शंकर सागर ◾️वैतरणा मोडक सागर 📖 वाचून घ्या एकदा 👆 ━━━━━━༺༻━━━━━━ Join @BhugolMpsc ✔️
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच |
● 2026 ची सुधारित आवृत्ती
📱Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👩🦰अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच
🌎 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👩🦰 अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच
❗️एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना आणि महिला व बालविकास आयुक्तालय विभाग अंतर्गत मुख्य सेविका | पर्यवेक्षिका पदांसाठी अत्यंत उपयुक्त❗️ 🌟 द्वितीय आवृत्ती - 2026 ची Updated आवृत्ती 📖TCS ने 2025 मध्ये घेतलेल्या ICDS भरतीच्या 14 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक (1 ते 100) प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.. 📆 2013 ते 2026 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सामावेश
🍊 पुस्तकाची वैशिष्ट्ये🍊👼TCS ने 2025 मध्ये घेतलेल्या ICDS भरतीच्या 14 प्रश्नपत्रिका 👼 इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान, ICDS योजना व कायदे, पोषण अभियान, अंकगणित, भूमिती, बुद्धिमापन व संगणक विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण. 👼रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण 👼2013 ते 2022 पर्यंतच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश 👼23 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका + 2300 प्रश्न 👼ICDS अभ्यासक्रमावर आधारित 200 तांत्रिक संभाव्य प्रश्न 👼एकूण 44 प्रश्नपत्रिका आणि 4450+ प्रश्नांचा समावेश 🌎पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication ✍ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार 🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌏
1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गानिकार टेकड्या.
3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
4. पूर्वेस: चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर,
5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
@BhugolMpsc
🌏 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व सरहद्द 🌏
◾️पश्चिमेस : अरबी समुद्र
◾️वायव्येस: गुजरात व दादरा नगर हवेली.
◾️उत्तरेस : मध्यप्रदेश.
◾️पूर्वेस : छत्तीसगड.
◾️आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
◾️ दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @BhugolMpsc
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत.
◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते.
◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.
🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑
✅ तापमान:
◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो.
◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो.
◾️उंची:
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.
◾️आर्द्रता:
जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते.
◾️ढगाळपणा:
ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात.
◾️वाऱ्याचा वेग:
वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026
✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी)
⭐ Amazon Best Seller
📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) संपूर्ण मार्गदर्शक गाईड या पुस्तकात मिळेल –✅ नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन ✅ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान ✅ अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी ✅ चालू घडामोडी ✅ प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न ✅ महत्त्वाचे One-Liners व Charts ✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश ✅ परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन 📌 तलाठी पदे : 1539 📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध! 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW 🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश 📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी! 📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा. https://wa.me/919579811399
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.
◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.
◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या.
◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे.
◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते.
◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे.
🌏 Join @BhugolMpsc
15 502
🤩 पोलीस भरती - काळा घोडा उपलब्ध
(44,000+ प्रश्न संचाची नवी आवृत्ती) 🆘
➡️ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
➡️ 2021 ते 2026 मधील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्षासाहील)
➡️ सर्व प्रश्न सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण
🛒 Amazon offer -
https://amzn.in/d/00aoaqDh
❗️सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध❗️
📱Free व paid courses link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whatsapp -
https://wa.me/919075058049
15 502
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी(km) किती आहे
