uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 192 підписників, посідаючи 12 425 місце в категорії Освіта та 25 920 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 192 підписників.

За останніми даними від 09 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -234, а за останні 24 години на -11, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.55%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.85% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 251 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 138 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 10 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 192
Підписники
-1124 години
-767 днів
-23430 день
Архів дописів
शंभू महादेव डोंगर रांग किती जिल्यातून जाते व कोणत्या जिल्ह्यात जाते?
Anonymous voting

जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
Anonymous voting

महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/IXtQW87MenL7UsQQ701hUd?mode=hqrt1 ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/EOBp7cowpZx8J9a9YTanX1?mode=hqrt1 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/Ht3SLgdGCQsG1WbMIR8BW3?mode=hqrt1

🎯 खालीलपैकी "अव्हेर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓
Anonymous voting

🎯 'गडणी' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 'नगर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा❓
Anonymous voting

🎯 मराठी भाषा लेखनासाठी -------- लिपीचा वापर करतात.
Anonymous voting

🔰जनरल नॉलेज 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाहित

🟥विद्यार्थी प्रिय Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती प्रकाशित... UPSC,MPSC,NDA,CDS, SSC,Railway,Banks इत्यादी...
🟥विद्यार्थी प्रिय Best Seller संदर्भाची नवीन के' सागरीय आवृत्ती प्रकाशित... UPSC,MPSC,NDA,CDS, SSC,Railway,Banks इत्यादी... तसेच सरळसेवा भरती परीक्षेसाठी 🟥One Stop Solution म्हणून सिद्ध झालेला संदर्भ म्हणून सिद्ध झालेल्या संदर्भाची १९ वी आवृत्ती प्रकाशित... 🟥स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज ✔️६५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह ✔️३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात ✅Purchase Link:- General Knowledge 6500 Vastunisth Prashan Uttarsahit https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395 ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🎯 विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे -------------- होय.
Anonymous voting

🎯 खालीलपैकी चपला (चप्पल) या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता❓
Anonymous voting

🎯 भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पर्याय आहेत❓
Anonymous voting

🌏 तेरेखोल नदी कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी आहे. ◾️ ही नदी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील सीमा दर्शवते आणि तेरेखोल खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते.  ◾️भूगोल: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ◾️सीमा: ती महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये सीमा म्हणून वाहते. ◾️मुहाना: तेरेखोल नदी समुद्राला जिथे मिळते, त्या ठिकाणाला 'तेरेखोल खाडी' म्हणतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे प्रमुख क्षेत्र पूर्व विदर्भ आहे. ◾️चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोळसा, लोह, मॅंगनीज आणि चुनखडीसारखी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.  ◾️पूर्व विदर्भ: हे महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे मुख्य केंद्र आहे. ◾️इतर क्षेत्रे: खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही प्रमाणात खनिजे सापडतात, पण पूर्व विदर्भाएवढी त्यांची प्रमुखता नाही.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे प्रमुख क्षेत्र ---- मध्ये आहे.
Anonymous voting

Repost from Science PreCall™
PYQ मध्ये “Piston → longitudinal waves in liquid” विचारले होते → आता Solids मधील wave mode directly विचारण्याची शक्यता. 🔗 Course Link: PYQ महासंग्राम ✉️ Telegram Channel: JOIN Now दिसायला सोपा पण घाई केली की अपघात confirm ❌ https://t.me/scienceprecall/4755
जेव्हा आयोग गुगली😅 टाकेल तेव्हाच जागे व्हायचं नाही, तर त्याआधीच तयारी ठेवायची 👍
इतका सोपा प्रश्न पण 91% मुलांचा चुकला

Repost from Science PreCall™
Solid मधून ध्वनी तरंग कोणत्या प्रकारे प्रवास करतात?💡
Anonymous voting

Repost from Science PreCall™
🔥 Science PYQ महासंग्राम बॅच ! MPSC राज्यसेवा गट ब व क (2017 ते 2024) या सर्व वर्षांचे PYQ Analysis + Concept Revision एका ठ
🔥 Science PYQ महासंग्राम बॅच ! MPSC राज्यसेवा गट ब व क (2017 ते 2024) या सर्व वर्षांचे PYQ Analysis + Concept Revision एका ठिकाणी — अगदी exam-oriented पद्धतीने. 📅 Batch Dates: 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 🌟 या बॅचमध्ये काय मिळेल? 2017 ते 2024 पर्यंतचे सर्व PYQ (गट ब व क) Concept-wise व Year-wise Analysis 100% Exam-Oriented स्पष्टीकरण Trick + Elimination Technique Expected MCQs (2025 साठी) Notes + PDF explanation 😱😱💥💥 Fees: ₹ 399/- फक्त 199/- (आज शेवटचा दिवस) 🔗 Course Link: PYQ महासंग्राम ✉️ Telegram Channel: JOIN Now 📞 Contact Number: 9503562529 📌 Why PYQ महासंग्राम Batch? PYQ म्हणजेच Exam Blueprint Concepts + Application दोन्ही strengthen 2025 Pre साठी सर्वात Accurate दिशा #MPSC #MPSC2025 #MPSCPYQ #PYQBatch #MPSCPreparation