fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 213 مشترک است و جایگاه 13 456 را در دسته آموزش و رتبه 26 241 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 213 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -245 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.13% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.57% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 172 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 87 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 213
مشترکین
-724 ساعت
-557 روز
-24530 روز
آرشیو پست ها
🎯 ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते❓
Anonymous voting

🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे. ◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही.  ◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.  ◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा ◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील) ◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर ◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
Anonymous voting

✅ नैऋत्य मोसमी वारे भारतात अरबी समुद्राची शाखा आणि बंगालच्या उपसागराची शाखा अशा दोन प्रमुख मार्गांनी प्रवेश करतात. ✅ अरबी समुद्राची शाखा पश्चिम घाटावर आदळून केरळमध्ये प्रवेश करते, तर बंगालच्या उपसागराची शाखा ईशान्य भारतात प्रवेश करून पुढे गंगेच्या मैदानात पसरते.
🛑 1. अरबी समुद्राची शाखा:
◾️हे वारे विषुववृत्त ओलांडून अरबी समुद्रातून भारताकडे येतात. ◾️या शाखेचा प्रवेश प्रथम केरळमधील पश्चिम घाटावर होतो, त्यामुळे हे क्षेत्र नैऋत्य मान्सूनचा पाऊस पडणारे पहिले राज्य ठरते. ◾️या वाऱ्यांमुळे मुंबईच्या उत्तरेकडील किनारपट्टीलाही पाऊस मिळतो आणि ते नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यांमधून मध्य भारतात प्रवेश करतात.
🛑 2. बंगालच्या उपसागराची शाखा:
◾️ही शाखा देखील समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते आणि भारतात ईशान्य दिशेकडून प्रवेश करते. ◾️ही वारे बंगालच्या उपसागरातील आर्द्रता घेऊन येतात आणि ईशान्येकडील पर्वत रांगांवर आदळतात. ◾️त्यानंतर हे वारे गंगेच्या मैदानात प्रवेश करतात आणि अरबी समुद्राच्या शाखेशी एकत्र मिसळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात ............. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.

नदीच्या मुखाजवळ गाळाच्या त्रिकोणाकृती प्रदेशाला ........म्हणतात.
Anonymous voting

राधानगरी अभयारण्य हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
Anonymous voting

RRB ग्रुप D & NTPC प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये) ● रेल्वे ग्रुप D तसेच NTPC च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीत
RRB ग्रुप D & NTPC प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये) ● रेल्वे ग्रुप D तसेच NTPC च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक ● परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे ● रेल्वे भरती परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल ------------------------------------------------- 🔗 ऑनलाइन खरेदी लिंक  https://mpscbooks.in/categories/vijaypath-publication-books 👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे. 📞  अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा        9075381000 ---------------------------------------------------

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

पूर्ण जानेवारी 2026 Onelinner pdf Notes App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥 सर्वांनी आपले 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Install करून घ्यावे. यापुढे Notes App मध्ये मिळतील. 👇👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही. ◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते. ◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात. ◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.  ◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते. ◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात. ◾️अ‍ॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते. 🛑 अ‍ॅनिमोमीटरचे प्रकार ◾️कप अ‍ॅनिमोमीटर:         यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो.  ◾️हॉट-वायर अ‍ॅनिमोमीटर:        या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ◾️सोनिक अ‍ॅनिमोमीटर:        यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

वाऱ्याची गती ......... या साधनाने मोजतात. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔶राज्यसेवा पूर्व, ३१ मे २०२६ मोफत मार्गदर्शनपर सत्रं 🗓️ 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी ✅ तज्ज्ञ शिक्षक तसेच नुकतेच MPSC परीक
🔶राज्यसेवा पूर्व, ३१ मे २०२६ मोफत मार्गदर्शनपर सत्रं 🗓️ 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी ✅ तज्ज्ञ शिक्षक तसेच नुकतेच MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि सलग पूर्व परीक्षा clear करण्याचा अनुभव असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन 📃 सर्वांसाठी विनामूल्य, Online link या group मध्ये मिळतील https://chat.whatsapp.com/FeXSwTKH5U1Dhy5SuTAdtX?mode=gi_t
🔴विशेष सूचना : ही सत्रे फक्त, ३१ मे २०२६ रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेचे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत
📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

CTET City Intimation & Admit Card 2026 | CTET City Intimation & हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-admit-card-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-admit-card-2026/ ━━━━━━━༺༻━━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc