uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 333 підписників, посідаючи 13 329 місце в категорії Освіта та 26 260 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 333 підписників.

За останніми даними від 15 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -234, а за останні 24 години на -14, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.25%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.65% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 192 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 99 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 16 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 333
Підписники
-1424 години
-517 днів
-23430 днів
Архів дописів
MPSC राज्यसेवा निःशुल्क मार्गदर्शन 📝 नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण 10 सत
MPSC राज्यसेवा निःशुल्क मार्गदर्शन 📝 नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण 10 सत्रं
दिनांक 20 एप्रिल 2026 पासून सुरू 👉 Online आणि Offline 👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
Online link या whats app ग्रूप मध्ये मिळेल: https://chat.whatsapp.com/FbvTcDmkewUCNf1Kvk33jX?mode=gi_t अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454/5455 #mpsc #mpscexam #mpscguide

📝 मुंबई City आजचा पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 👆 Answer Key उपलब्ध होताच याच लिंकवर वर टाकण्यात येईल 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 56 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

Nashik Mahanagar Palika Bharti DV List & DV Timetable | नाशिक महानगरपालिका भरती कागदपत्र पडताळणी यादी & वेळापत्रक जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nashik-mahanagar-palika-bharti-dv-list-dv-timetable/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nashik-mahanagar-palika-bharti-dv-list-dv-timetable/ 🤩 या लिंकवर क्लिक करून DV लिस्ट & DV वेळापत्रक Download करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण निवड & प्रतीक्षा यादी जाहीर 😍 ⤵️ ✅ अहिल्यानगर पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ नाशिक ग्रामीण पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📝 आज होणाऱ्या मुंबई & सिंधुदुर्ग पोलीस लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...       🤩.....मुंबई पोलीस....🤩 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

📝 आज होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...       🤩.....मुंबई पोलीस....🤩 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

📝 मीरा भाईंदर Answer Key & आजचा पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 👆 पेपर & Answer Key उपलब्ध झाली याच लिंकवर उपलब्ध 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 56 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

मांडवी बीच ...............जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

Q.)कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.
Anonymous voting

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.
Anonymous voting

वैकल्पिक विषय ✅ मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘  ✔️ लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत sample PDF

MPSC Mains Optional वैकल्पिक विषय ✅मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘 लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत ✍️✍️ ✅ Purchase Link:- ✔️ Mar
MPSC Mains Optional वैकल्पिक विषय ✅मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘  लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत ✍️✍️ ✅ Purchase Link:- ✔️ Marathi Sahitya Paper 1 (Dr. Chandrashekhar Bhagat) https://ksagar.com/product/marathi-sahitya-paper-1-dr-chandrashekhar-bhagat/ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮 🥳 यादी क्र. 2 जाहीर ✅ Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल ⚙️PDF ⬇️Download करा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📝 मीरा भाईंदर आजचा पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 👆 Answer Key उपलब्ध होताच याच लिंकवर वर टाकण्यात येईल 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 56 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

तलाठी भरती & सरळसेवा Test उपलब्ध ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/ 👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा.

◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे. ◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. ◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  ✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.  एल निनोची व्याख्या: एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.  कमी दाबाचे कारण: एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  परिणाम: या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.  उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc