ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 271 подписчиков, занимая 12 390 место в категории Образование и 25 976 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 271 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -214, а за последние 24 часа — -7, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.47%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.85% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 240 просмотров. В течение первых суток публикация набирает 139 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 271
Подписчики
-724 часа
-457 дней
-21430 день
Архив постов
🎯 कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात❓
Anonymous voting

🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

इंद्र 2025 हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे?

महाराष्ट्रातील फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? Join @Bhugolmpsc
Anonymous voting

खालील पैकी कोणत्या वाऱ्याना डॉक्टर वारे असे म्हणतात?
Anonymous voting

📗 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I

🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका 📕 पुस्तकाची व
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण 🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश 🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका 🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न 🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण 🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖
🔶घरपोच मिळवण्यासाठी प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल . 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल. तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554 📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

✅ वरील प्रश्न महत्वाचा आहे ✅ ➡️ फक्त ८% विद्यार्थी याचे उत्तर बरोबर देऊ शकले आहेत
✅ वरील प्रश्न महत्वाचा आहे ✅ ➡️ फक्त ८% विद्यार्थी याचे उत्तर बरोबर देऊ शकले आहेत

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.

▪️महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात❓
Anonymous voting

▪️भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे❓
Anonymous voting

मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous voting

पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा: अ) पश्चिम किनाऱ्यावरील दीव- मुख्य भूमीपासून अलग झालेला भाग ब) श्रीहरीकोटा- वाळूच्या संचयनामुळे झालेली निर्मिती क) लक्षद्वीप- सागरी प्रवाळांच्या साचण्यामुळे झालेली निर्मिती ड) अंदमान व निकोबार- बुडलेल्या पर्वतांची शिखरे
Anonymous voting

खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही
Anonymous voting