uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 523 підписників, посідаючи 12 821 місце в категорії Освіта та 25 774 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 523 підписників.

За останніми даними від 20 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -274, а за останні 24 години на -8, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.16%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.61% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 180 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 94 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 523
Підписники
-824 години
-427 днів
-27430 днів
Архів дописів
जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?
Anonymous voting

महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?
Anonymous voting

Q : नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?
Anonymous voting

राष्ट्रात वन्य जीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला (पीएसआय मुख्य 2016)
Anonymous voting

महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण (एसटीआय पूर्व 2014)
Anonymous voting

🌏 मरियाना गर्ता प्रशांत महासागरात (पॅसिफिक) आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात मारियाना बेटांच्या पूर्वेस २०० किलोमीटर अंतरावर ही गर्ता आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. याची लांबी सुमारे २,५५० किमी आणि रुंदी ६९ किमी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे. ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच

📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित) 🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश ❗️262
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित) 🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश ❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️ 📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये ● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका ● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका. ● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण. ● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या ● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण. 📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट. 👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवारऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

SSC CPO Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1,871 जागांची भरती ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cpo-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cpo-bharti-2026/ 👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखले जाते?( संयुक्त गट ब परीक्षा 2018)
Anonymous voting

पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात?(STI पूर्व 2011)
Anonymous voting

नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

भारताचा संगमरवर या खडका साठी प्रसिद्ध राज्य कोणते?
Anonymous voting

आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील 'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous voting