ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 520 подписчиков, занимая 12 834 место в категории Образование и 25 767 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 520 подписчиков.

Согласно последним данным от 21 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -279, а за последние 24 часа — -10, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.16%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.61% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 180 просмотров. В течение первых суток публикация набирает 95 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 22 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 520
Подписчики
-1024 часа
-517 дней
-27930 дней
Архив постов
'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
Anonymous voting

🟣 महसूल सेवक - कोतवाल भरती 2026 आधारित फ्री टेस्ट चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी खरच गरज आहे त्यांनी आपले WhatsApp Group
🟣 महसूल सेवक - कोतवाल भरती 2026 आधारित फ्री टेस्ट चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी खरच गरज आहे त्यांनी आपले WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒  संपूर्ण जाहिरात PDF        ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      तुमचा  जिल्हा  निवडा       ▒ ╚════════════════╝ 👍 आज सर्वांसाठी मोफत आहे...

व्हिजन खाकी... 🎯 वर्धापन दिनानिमित्त सर्व बॅचेस वर 50% सूट कुपन कोड - Police100 जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App
व्हिजन खाकी... 🎯 वर्धापन दिनानिमित्त सर्व बॅचेस वर 50% सूट कुपन कोड - Police100 जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?
गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?

📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?
Anonymous voting

महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?
Anonymous voting

Q : नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?
Anonymous voting

राष्ट्रात वन्य जीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला (पीएसआय मुख्य 2016)
Anonymous voting

महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण (एसटीआय पूर्व 2014)
Anonymous voting

🌏 मरियाना गर्ता प्रशांत महासागरात (पॅसिफिक) आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात मारियाना बेटांच्या पूर्वेस २०० किलोमीटर अंतरावर ही गर्ता आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. याची लांबी सुमारे २,५५० किमी आणि रुंदी ६९ किमी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे. ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच

📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित) 🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश ❗️262
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित) 🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश ❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️ 📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये ● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका ● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका. ● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण. ● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या ● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण. 📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट. 👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवारऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

SSC CPO Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1,871 जागांची भरती ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cpo-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cpo-bharti-2026/ 👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.