uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
📌विधानसभा निवडणूक 18,19,20शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत,मा. उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त यांना पत्र🔥🔥👍👍😍
📌विधानसभा निवडणूक 18,19,20शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत,मा. उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त यांना पत्र🔥🔥👍👍😍
14 лист 2024, 09:19

+2
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
14 лист 2024, 09:17

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केट
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
14 лист 2024, 09:17

+1
मुंबई ( चालक ) पोलीस भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.. सर्व सूचना व्यवस्थित वाचा.. 👍
14 лист 2024, 09:15

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी घोषणा
14 лист 2024, 04:51

+7
घटना निर्मिती- भारतीय राज्यघटना topic 1
14 лист 2024, 04:49

TH- Mumbai 14-11.pdf15.04 MB
13 лист 2024, 23:42

IE-Pune 14-11.pdf8.86 MB
13 лист 2024, 23:42

MT Pune 14-11.pdf20.74 MB
13 лист 2024, 23:42

+9
Loksatta-Mumbai 14-11.pdf26.11 MB
13 лист 2024, 23:42

Guidelines for Private Coaching Classes
13 лист 2024, 23:39

photo content
13 лист 2024, 23:39

*उड़ने दो परिंदों को,अभी शोख़ हवा में* *फिर लौट के बचपन के ज़माने नहीं आते.* *बालपण आणि बालपणी बघितलेले स्वप्न आठवत आहेत का..
*उड़ने दो परिंदों को,अभी शोख़ हवा में* *फिर लौट के बचपन के ज़माने नहीं आते.* *बालपण आणि बालपणी बघितलेले स्वप्न आठवत आहेत का..❤️😊* *ChildrensDay*
13 лист 2024, 23:25

♦️महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट. 👉 नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11 👉 महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर 👉सर्वात कमी बाल मृ
♦️महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट. 👉 नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11 👉 महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर 👉सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे.
13 лист 2024, 23:22

♦️न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
♦️न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13 лист 2024, 23:22

photo content
13 лист 2024, 22:24

photo content
13 лист 2024, 22:23

photo content
13 лист 2024, 22:23
13 лист 2024, ~22:23

Repost from My Pocket Study
Notes Samajkalyan
✅ बालविकास नोट्स
       🎯समाज कल्याण अधिकारी  ,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी  परीक्षेसाठी उपयोगी.. 🎯 बालविकास या टॉपिकवर समाजकल्याण परीक्षेमध्ये 4ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात.. 📝42 Pages Notes 👨‍💻CDPO 5 वर्षाच्या PYQs चा PDF मध्ये समावेश..
13 лист 2024, 09:37

Repost from My Pocket Study
*दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात* 🔰 *महत्वपूर्ण दिवस : - हे लक्षात ठेवा* ◾️महाराष्ट्र पोलीस व
*दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात* 🔰 *महत्वपूर्ण दिवस : - हे लक्षात ठेवा* ◾️महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी ◾️आर्मी दिवस - 15 जानेवारी ◾️एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च ◾️वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर ◾️पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर  ◾️आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर ◾️BSF दिवस - 1 डिसेंबर ◾️नौदल दिवस - 4 डिसेंबर ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
13 лист 2024, 07:08