JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 641
Repost from Spardha Pariksha Notes 📝
📌विधानसभा निवडणूक 18,19,20शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत,मा. उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त यांना पत्र🔥🔥👍👍😍
14 nov 2024, 09:19
3 641
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक* मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
14 nov 2024, 09:17
3 641
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o
📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
14 nov 2024, 09:17
3 641
मुंबई ( चालक ) पोलीस भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत..
सर्व सूचना व्यवस्थित वाचा.. 👍
14 nov 2024, 09:15
3 641
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित
भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी घोषणा
14 nov 2024, 04:51
3 641
*उड़ने दो परिंदों को,अभी शोख़ हवा में*
*फिर लौट के बचपन के ज़माने नहीं आते.*
*बालपण आणि बालपणी बघितलेले स्वप्न आठवत आहेत का..❤️😊*
*ChildrensDay*
13 nov 2024, 23:25
3 641
♦️महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट. 👉 नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11 👉 महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर 👉सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे.
13 nov 2024, 23:22
3 641
Repost from My Pocket Study
Notes
Samajkalyan
✅ बालविकास नोट्स🎯समाज कल्याण अधिकारी ,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी परीक्षेसाठी उपयोगी.. 🎯 बालविकास या टॉपिकवर समाजकल्याण परीक्षेमध्ये 4ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात.. 📝42 Pages Notes 👨💻CDPO 5 वर्षाच्या PYQs चा PDF मध्ये समावेश..
13 nov 2024, 09:37
3 641
Repost from My Pocket Study
*दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात*
🔰 *महत्वपूर्ण दिवस : - हे लक्षात ठेवा*
◾️महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी
◾️आर्मी दिवस - 15 जानेवारी
◾️एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च
◾️वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर
◾️पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर
◾️आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर
◾️BSF दिवस - 1 डिसेंबर
◾️नौदल दिवस - 4 डिसेंबर
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
13 nov 2024, 07:08
