uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 655
Підписники
-224 години
-157 днів
-6730 днів
Архів дописів
Repost from नवदिशा
*✅✅ CRPF जाहिरात ✅✅* *लेटेस्ट झालेले पोलीस भरती 2026 चे सर्व 5️⃣8️⃣ पेपर+ होणारे पेपर सोडविण्यासाठी* *जाॅईन 👇👇👇👇* 📌 *GPAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. *📩 JOIN असा msg करा किंवा direct WhatsApp👇* https://wa.link/jc4wz7

Repost from नवदिशा
💐 निधन वार्ता : अलेक्झांडर लिओनोव्ह 💐 ⭕️ ब्रह्मोस चा जन्मदाता
💐 निधन वार्ता : अलेक्झांडर लिओनोव्ह 💐 ⭕️ ब्रह्मोस चा जन्मदाता

Repost from नवदिशा
▶️ राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ◾️ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग प
▶️ राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ◾️ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डचे लोकार्पण करण्यात आले आहे. ⭕️ हे अत्याधुनिक स्मार्ट कार्ड 'RuPay On-The-Go' तंत्रज्ञानावर आधारित असून यामुळे एसटीचा प्रवास डिजिटल, पारदर्शक आणि अधिक सुलभ होणार आहे. ⭕️ डिजिटल महाराष्ट्राच्या ध्येयाला गती देणाऱ्या या उपक्रमामुळे राज्याची वाहतूक व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि आधुनिक बनेल, असा विश्वास आहे. ⭕️ याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Repost from नवदिशा
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2,4,5एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 58 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌5️⃣8️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 चालक सर्व+ पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/7820872331

Repost from नवदिशा
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥 ⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा! 👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ प
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥 ⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा! 👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ पेपर 👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण 📌 Self Evaluation + All Maharashtra Rank 📌 Weak → Strong बनवा 💪 📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट: गोंदिया, पुणे (Driver/Bandsman/City/Rural), लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी 🤳 Unlimited Practice (Topicwise) 💯 Repeat Practice = Selection 💸 फक्त 99₹ COMBO 📲 GPay/PhonePe: 9637637380 👉 Screenshot पाठवा 👮‍♂️ Exam: 12/04/2026 🔥 आता एकच Goal – Selection! 💪 ALL THE BEST 👮✌️ 🔗 https://wa.link/jc4wz7⁠�

Repost from नवदिशा
*🏆 1 ले 'खेलो इंडिया आदिवासी गेम्स' 2026 🏆* 👉आयोजन: छत्तीसगड (2026) 👉शुभंकर (Mascot): 'मोरवीर'. *👉पदकतालिका (Top ३):* 1)
*🏆 1 ले 'खेलो इंडिया आदिवासी गेम्स' 2026 🏆* 👉आयोजन: छत्तीसगड (2026) 👉शुभंकर (Mascot): 'मोरवीर'. *👉पदकतालिका (Top ३):* 1)कर्नाटक: ३८ पदके (२३ सु) 2)ओडिशा: ५७ पदके (२१ सु) 3)झारखंड: ३५ पदके (१६ सु) *👉सर्वोत्कृष्ट खेळाडू (जलतरण):* 👉 पुरुष: मणिकांत एल (5 सु )(KN) 👉महिला: अंजली मुंडा(5 सु )(Odi) 

Repost from नवदिशा
❇️ नवी मुंबई पोलीस बँड्समन लेखी परीक्षा 👍 15 एप्रिल 2026 (तारीख बदलली आहे)

Repost from नवदिशा
आजची मोठी बातमी लवकरच पुढची भरती निघेल.. तयारी चालू राहू द्या. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर क
आजची मोठी बातमी लवकरच पुढची भरती निघेल.. तयारी चालू राहू द्या. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
🔥🔥नागपूर महानगरपालिका भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
🔥🔥नागपूर महानगरपालिका भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च  2027   राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार! 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
#IMP (Relevance) प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे,
#IMP (Relevance) प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे निधन झाले. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार २०२४

Repost from नवदिशा
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!

Repost from नवदिशा
#IMP (Relevance) प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे,
#IMP (Relevance) प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे निधन झाले. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार २०२४

Repost from नवदिशा
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!

Repost from नवदिशा
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏

Repost from नवदिशा
सारथी Update... प्रतीक्षा यादी-179 MPSC राज्यसेवा 2025-26

Repost from नवदिशा
जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या; पात्र कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज..
जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या; पात्र कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज..

Repost from नवदिशा
#MPSC गट ब मुख्य 2025 साठी लागणारे कागदपत्रे.. #NCL 2025-26 या आर्थिक वर्ष मधले लागेल कारण पूर्व जाहिरात ज्या आर्थिक वर्षात आ
#MPSC गट ब मुख्य 2025 साठी लागणारे कागदपत्रे.. #NCL 2025-26 या आर्थिक वर्ष मधले लागेल कारण पूर्व जाहिरात ज्या आर्थिक वर्षात आली त्या आर्थिक वर्षाचे NCL लागेल..🙏🙏

Repost from नवदिशा
+2
Loksatta-Mumbai 08-04.pdf13.10 MB

Repost from नवदिशा
👉 इराण–अमेरिका युद्धविराम 👉 Donald Trump यांनी लष्करी कारवाई स्थगित केली 👉 Iran ने २ आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दिली
👉 इराण–अमेरिका युद्धविराम 👉 Donald Trump यांनी लष्करी कारवाई स्थगित केली 👉 Iran ने २ आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दिली 👉 तणाव तात्पुरता कमी झाला 👉 Strait of Hormuz पुन्हा सुरू करण्याचा निर्णय 👉 जागतिक तेल वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता.