JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 986
Suscriptores
-424 horas
-197 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 986
✡ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025🏆
➡️ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झारखंडने प्रथम फलंदाजी करत २६२ धावांचा डोंगर उभारला, ज्यात ईशान किशनने १०१ आणि कुमार कुशाग्रने ८१ धावांची शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात हरियाणाचा संघ १९३ धावांवर सर्वबाद झाला.
🔰विजेता= झारखंड 🥇
🔰उपविजेता = हरियाणा🥈
🔰 ठिकाण =पुणे
▪️झारखंड कर्णधार= इशान किशन
▪️हरियाणा कर्णधार= अंकित कुमार
🛑टीप: या विजयासह झारखंडने पहिल्यांदाच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 986
♦️GMC मिरज प्रसिद्धीपत्रक
👉परीक्षा दिनांक :- 31 डिसेंबर 2025
हॉल तिकीट 23 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध होतील
3 986
✡ नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
➡️ बिहार सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नितीन नबीन यांना भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं आहे.
➡️ भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रात म्हटलं आहे, "भाजपाच्या संसदीय बोर्डानं बिहार सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नितीन नबीन यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केलं आहे."
▪️निवड = 14 डिसेंबर 2025
◾️राज्य = पटना बिहार
▪️मतदार संघ= बांकीपुर 5 वेळ आमदार
▪️वय= 45 वर्षे सर्वात तरुण अध्यक्ष
👉सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील
👉भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 986
▪️महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हा संविधानाने स्थापन केलेला राज्यस्तरीय स्वायत्त आयोग आहे. याची प्रमुख जबाबदारी म्हणजे – ✔ राज्यातील विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रिया करणे ✔ भरती, पदोन्नती, स्थानांतरण, शिस्तभंग विषयक सल्ला देणे ✔ पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निवड प्रक्रिया सुनिश्चित करणे 2) स्थापना कोणत्या कलमानुसार? भारतीय संविधानातील कलम 315 ते 323 हे सार्वजनिक सेवा आयोगांशी संबंधित आहेत. मुख्य कलमे : कलम 315 : केंद्र व प्रत्येक राज्यासाठी सार्वजनिक सेवा आयोग स्थापन करण्याचे प्रावधान महाराष्ट्रासाठी MPSC या कलमानुसारच अस्तित्वात आहे. कलम 316 : आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतो? → राज्यपाल नियुक्त करतात. कार्यकाळ : 6 वर्षे किंवा वय 62 वर्षे (जो आधी येईल) कलम 317 : अध्यक्ष/सदस्य पदावरून हटविण्याचे अधिकार → राष्ट्रपती (सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर) कलम 318 : आयोगाच्या सदस्यसंख्या व सेवा अटी ठरविण्याचा अधिकार → राज्यपाल. कलम 319 : सेवानिवृत्तीनंतर अध्यक्ष/सदस्यांना कोणते पद घेता येते/येऊ शकत नाही याबाबत तरतूद. कलम 320 : आयोगाच्या कार्ये आणि कर्तव्ये → भरती, परीक्षा, पदोन्नती, शिस्तभंग कारवाई, सेवा नियम इत्यादींबाबत सल्ला देणे. कलम 321 : राज्य सरकार आयोगावर अतिरिक्त कार्य सोपवू शकते. कलम 322 : आयोगाच्या खर्चाचे भरणे समायोजित. कलम 323 : वार्षिक अहवाल राज्यपालांकडे आणि नंतर राज्य विधानसभेस ठेवणे. 3) MPSC ची प्रमुख कार्ये राज्यातील गट-अ, गट-ब, गट-क पदांसाठी परीक्षा व मुलाखत सेवाशर्ती, शिस्तभंग विषयक शिफारशी विभागीय परीक्षा भरती प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्ता राखणे 4) MPSC मुख्यालय मुंबई (मुख्य कार्यालय) नवीन प्रशासनिक भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) सध्याचे अध्यक्ष ✔ सध्याचे MPSC चे अध्यक्ष (Chairman) ▫️ राजनीश सेठ (Rajnish Seth) हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ▫️ ते IPS अधिकारी आहेत आणि 1988 बॅचचे अधिकारी आहेत. सरकारने त्यांना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे....
3 986
♦️जुन्या ZP जाहिराती मध्ये 12 SCIENCE + SI course compulsory प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत असं दिलेलं होत.. त्यामुळे थोड SI कोर्स बाबतीत नवीन सेवा प्रवेश नियम नुसार EXAM फॉर्म भरतानाच पाहिजेत की नंतर केला तरी चालतो याबाबत confusion आहे. उद्या किंवा येत्या दोन दिवसात पक्क माहिती घेऊन चॅनेल वर कळवण्यात येईल..➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती संबंधित सर्व Official अपडेट्स मिळवा👇 https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=hqrc
3 986
• द आर्ट ऑफ हॅपिनेस - दलाई लामा •"आनंदाने जगण्याची कला" मराठी अनुवाद - हेमलता अंतरकर आवर्जून वाचा हे बुक 👆👆
3 986
लातूर DCC बँक
TCS घेणार.
अर्ज करण्यासाठी लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
3 986
विधी अधिकारी, गट-अ, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आदिवासी विकास विभाग - अभ्यासक्रम
3 986
VB-G RAM G हे नवीन विधेयक लोकसभेत मंजूर
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार ॲन्ड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच VB-G RAM G हे नवीन विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून ते 20 वर्षांच्या जुन्या मनरेगा (MGNREGA) कायद्याची जागा घेणार आहे.
या नवीन विधेयकात 100 दिवसांऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची तरतूद आहे.
महात्मा गांधींच्या नावाऐवजी 'विकसित भारत' हा शब्द जोडला गेला आहे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
